णवषय : blog¤ारत...vision study maharashtra’s largest elearning platform आय ग...

13
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. आज आपण चीनचे अय शी जनपपग जे भारताया दौ-यावर हणजेच दोन दवसाया भेटीवर आले होते याबदल आणया भेटीया महवाबदल अयास करणार आहोत पण तप वी आपण चीन या देशाबाल जाण न घेऊ:- चीन (अथ: जगाया मयभागी वसलेला देश), अधिक त नाव:- चीनचे जनतेचे जासताक हा आशशयातला, जगातला सवात जात लोकसया असलेला देश आहे. बौध िमथ हा चीनचा म िमथ आहे . चीनचे ेफळ स मारे ९६ लाख चौरस ककलोमीटर आहे. देशाया आकारान सार चीन जगातला द सरा सवाथत मोठा देश आहे. चीनचा पवताररत भ देश वैपवयणथ आहे. णवषय : BLOG DATE: 13 th OCT भारत-चीन सबि

Upload: others

Post on 15-Mar-2020

2 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आज आपण चीनच ेअध्यक्ष शी जजनपपिंग जे भारताच्या दौ-यावर म्हणजेच दोन ददवसाच्या भेटीवर आल ेहोते त्याबद्दल आणण त्या भेटीच्या महत्वाबद्दल अभ्यास करणार आहोत

पण तत्पवूी आपण चीन या देशाबाद्द्ल जाणून घेऊ:-

चीन (अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिक ृ्त नाव:- चीनच ेजनतेच ेप्रजासत्ताक

हा आशशयातला, जगातला सवाांत जास्त लोकसिंख्या असलेला देश आहे. बौद्ध िमथ हा चीनचा प्रमखु िमथ आहे.

चीनच ेके्षत्रफळ समुारे ९६ लाख चौरस ककलोमीटर आहे. भपू्रदेशाच्या आकारानसुार चीन जगातला दसुरा सवाथत मोठा देश आहे. चीनचा पवस्ताररत भपू्रदेश वपैवध्यपणूथ आहे.

णवषय : BLOG DATE: 13th OCT

भारत-चीन सिंबिंि

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

उत्तर आणण उत्तरपवेुला मिंगोशलया आणण मध्य आशशयानजजक गोबी आणण तलमाकन वाळविंटे आहेत. तर नऋैत्य आशशयालगतच्या दक्षक्षणेकडच्या पाणर्ळ भपू्रदेशात कदटबिंिीय अरण्ये आहेत. चीनचा पजचचमेकडील भभूाग हा खडबडीत आणण उिंचावलेला आहे. दहमालय, काराकोरम, पामीर आणण थ्येन शान पवथतरािंगा याच भागात आहेत. ततबेटच्या पठारावरून तनघणाऱ्या यािंगत्से आणण पीत नदी या दोन पवूथवादहनी नद्या चीनमिील मोठ्या नद्या आहेत.

अधिक त चलन:-

रेजमममबी हे चीन देशाच ेअधिक त चलन आहे.

यआुन हे रेजमममबीच ेएकक आहे.

चतु:सीमा:-

चीन हा मोठ्या के्षत्रफळाचा देश असल्यामळेु याच्या सीमा अनेक देशािंशी सिंलग्न आहेत. चीनच्या उत्तरेला मिंगोशलया व ईशामयेला रशशया आहे. पवेुला धचनी समदु्र व नऋैत्येला भारत आहे.

ब्रह्मपुत्रा नदी:-

ब्रह्मपतु्रा ही आशशयामिील एक प्रमखु नदी आहे. ब्रह्मपतु्रा दहमालय पवथतरािंगेतील ततबेटच्या बरुािंग जजल्ह्यामध्ये त्सािंगपो ककिं वा यारलुिंग झािंबो (यालुांग त्सािंग्पो) ह्या नावान ेउगम पावत.े तेर्नू पवेूकड ेवाहत येऊन ब्रह्मपतु्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममिनू नऋैथ त्य ददशनेे वाहत जाऊन ब्रह्मपतु्रा बािंगलादेश देशामध्ये शशरते. बािंगलादेशमध्ये ततला जमनुा ह्या नावाने ओळखले जात.े बािंगलादेशात ब्रह्मपतु्रलेा प्रर्म पद्मा ही गिंगेपासनू फुटलेली नदी व निंतर मेघना ह्या दोन प्रमखु नद्या शमळतात. गिंगेच्या त्रत्रभजु प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपतु्रा बिंगालच्या उपसागराला शमळत.े ब्रह्मदेवाचा पतु्र असे ब्रह्मपतु्रा नदीच ेनाव पडले असनू दहच ेनाव काहीजण ब्रह्मपतु्र असे पजुल्लिंगी असल्याच ेसमजतात. (मोठ्या नद्यािंना मराठीत नद असा पजुल्लिंगी शब्द आहे.) आसाम राज्यामिील बहुतके सवथ मोठी शहरे

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

ब्रह्मपतु्रचे्या काठावरच वसली आहेत. या नदीच्या पाण्यावरून चीन आणण भारतात वाद चाल ूआहे. चीन मोठ्या प्रामाणात यहा नदीवर िरणे बािंिनू येर्ील पाणी भारतात येण्यापासनू रोखत आहे. याचा पवपररत पररणाम भारतातील उत्तर, तसेच उत्तर पवूथ राज्यािंवर होऊ शकतो.

शसिंिु नदी:-

शसिंि ुनदी ही दक्षक्षण आशशयामिील एक प्रमखु नदी आहे. ततबेट, भारत व पाककस्तानातून वाहणारी प्रमखु नदी आहे.

ततबेटमध्ये उगम पासनु त ेभारतातील लदाख पयांत आणण पाककस्तानमिनू हे नदी वाहते.

इग्रजी भाषते या नदीला इिंडस (Indus) असे सिंबोिले जाते. शसिंि ुसिंस्क तीचा उगम याच नदीच्या ककनाऱ्यािंवर झाला आहे. दहिंद ूिमाथतील वेद शसिंि ूनदीच्या ककनारी रचले गेले आहेत. दहिंद ुव दहिंदसु्र्ान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाककस्तानच्या शसिंि प्रािंताच ेनाव शसिंि ुनदीवरूनच पडले आहे. शसिंि ूनदी भारतीय उपखिंडातील सवाथत लािंब नदी आहे. या नदीच्या पाण्यावरून देखील दोमही उभय देशात वाद चाल ूआहेत.

भारत-चीन प्राचीन सिंबिंि:-

भारताच ेचीनशी प्राचीन सिंबिंि असल्याच ेपरुावे आहेत. बलबाहु (अतनथको) ने त्रबजीिंग शहराच्या आखणीत बाराव्या शतकाच्या समुारास मोठे योगदान ददले आहे. आजही बलबाहुचा पतुळा या शहरात आहे. बलबाहु अतनथको या नावान ेचीन मध्ये प्रशसद्ध होता.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

बलबाहू चीन मध्ये अतनथको नावाने ओळखला जातो. या बलबाहू चा चीन, त्रबजीिंग, मध्ये पतुळा उभारला गेला. बलबाहू ने चीन मध्ये वास्तशुास्त्रात बाराव्या आणण तेराव्या शतकात केलेल्या कामाची आठवण म्हणून हे स्मारक उभारले गेले.

चीनमिील काही महत्त्वपूणथ शहरे:-

बीजजिंग:-

बीजजिंग/उच्चारी नाव पधैचिंग, हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाची राजिानीच ेमहानगर आहे. चीनच्या उत्तर भागात वसलेले व २ कोटीिंहून अधिक लोकसिंख्या असलेले बीजजिंग षािंघायखालोखाल चीनमिील दसुऱ्या क्रमािंकाच्या लोकसिंख्येच ेशहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजजिंग महानगरपाशलका के्षत्र असनू त ेरे्ट राष्टरीय शासनाच्या अखत्यारीत येते.

बीजजिंग चीनच ेराजकीय, सािंस्क ततक व शकै्षणणक कें द्र असनू येरे् शसनोपेक, चायना नॅशनल पेरोशलयम, चायना मोबाईल इत्यादी बहुसिंख्य सरकारी किं पमयािंची मखु्यालये जस्र्त आहेत. चीनमिील बहुतेक सवथ प्रमखु राष्टरीय महामागथ, रेल्वेमागथ, द्रतुगती रेल्वेमागथ बीजजिंगमिनू जातात. प्रवाशािंच्या सिंख्येनसुार येर्ील बीजजिंग राजिानी आिंतरराष्टरीय पवमानतळ जगातील दसुऱ्या क्रमािंकाचा वदथळीचा पवमानतळ आहे.

बीजजिंगला अनके सहस्रकािंचा इततहास असनू गेल्या सात शतकािंहून अधिक काळ हे चीनच ेराजकीय कें द्र रादहले आहे. बलबाहूने बीजजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या समुारास मोठे योगदान ददले. बीजजिंग पररसरामध्ये प्रततबिंधित शहर, उमहाळी राजवाडा, शमिंग राजविंशाची र्डगी इत्यादी अनेक यनेुस्कोची जागततक वारसा स्र्ाने आहेत. चीनच्या शभिंतीचा काही भाग बीजजिंगमिनू जातो. इ.स १४२० मध्ये बीजजिंग शहर शमिंग साम्राज्याची अधिक त राजिानी म्हणून जाहीर झाले.

बीजजिंगमध्ये आजवर इ.स. २००८ च्या उमहाळी ऑशलिंपपक स्पिाथ, इ.स. १९९० च्या आशशयाई क्रीडास्पिाथ, तसेच इतर अनेक मोठ्या आिंतरराष्टरीय क्रीडा स्पिाांच ेआयोजन करण्यात आल ेआहे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

बीजजिंगमध्ये आितुनक आणण पारिंपररक वास्तुकला आहेत. हे शहर जगातल्या सगळ्यात जुमया शहरािंमिील एक आहे. बीजजिंगचा इततहास सम द्ध आहे. हे शहर चीन देशाच ेराजकीय कें द्र म्हणून मागील ८ दशकािंपासनू ओळखले जात आहे. बीजजिंग हे शहर आपल्या भव्य वास्तूिंमळेु प्रशसद्ध आहे. बीजजिंगचा झोंग गआुन कुिं ग हा भाग चीनची शसशलकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो.

ततबेट:-

ततबेट स्वायत्त प्रदेश हा चीन देशाच्या नऋैत्य सीमेजवळील भारत देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे. १९५० साली ततबेट ह्या भतूपवूथ देशावर कब्जा करून चीनने त्याच ेरूपािंतर एका स्वायत्त प्रािंतामध्ये केले. गेली अनके दशके चीनच्या जुलमुी कम्यतुनस्ट राजवटीखाली ततबेटमध्ये उघडपणे मानवी हककािंची पायमल्ली केली जात असल्याच ेयेर्ील स्र्ातनक लोकािंच े

म्हणणे आहे. १९५९ सालापासनु ततबेटच ेअधिक त शासक दलाई लामा हे भारताच्या िरमशाला ह्या गावामध्ये आश्रयास आहेत. ततबेट प्रािंतातील समुारे ९३% लोक ततबेटी बौद्ध विंशाच ेआहेत. चीन आणण भारतामध्ये या प्रािंतावरून मतभेद सरुु आहेत.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

भारत आणण चीनमिील काही महत्वाचे वाद:-

भारत आणण चीनमध्ये प्रामखु्याने असलेला वाद म्हणजे सीमा वाद. अकसाई चीन हा भारताच्या लडाख ह्या प्रािंताचा प्रदेश असनू चीनन ेअनधिक तररत्या त्यावर ताबा शमळवला असल्याच ेभारताच ेठाम म्हणणे आहे. तसेच भारताचा अरुणाचल प्रदेश हा भाग चीनचा घटक असल्याच ेचीन च ेम्हणणे आहे. तसेच ततबेट या प्रािंतावरून देखील भारत आणण चीन मध्ये मतभेद सरुु आहेत. २०१७ मध्ये भारत आणण चने दोमही देश डोकलाम वरून जुिंपले होत.े

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

शी जजनपपिंग आणण आिुतनक चीन:-

डेंग शशओ पपिंग हे नेहमी 'टु-कॅट रे्अरी'चा दाखला देत. जोपयांत मािंजर उिं दराला पकडून ठेवतिं तोपयांत ती काळी आहे की पािंढरी यान ेकाहीच फरक पडत नाही.

याच ितीवर शी जजनपपिंग यािंनी चीनच्या औद्योधगक पवकासाचा प्रस्ताव ठेवला. यासाठी शी जजनपपिंग यािंनी 'टू बडथ रे्अरी' समोर ठेवली. 2014 मध्ये 12व्या नॅशनल कााँगे्रसला सिंबोधित करताना शी जजनपपिंग म्हणाले होते की, पप िंजऱ्याला उघडण्याची गरज तनमाथण झाली असनू त्यात आजारी पक्षािंना (शवेटच्या घटका मोजणाऱ्या औद्योधगक सिंस्र्ा) कैदेत टाकण्याची आवचयकता आहे.

शी जजनपपिंग म्हणाले होते की, याच पद्धतीनिं चीन आपल्या ध्येयापयांत पोहच ूशकेल. या उद्दीष्टटाच्या प्रकक्रयेत शी जजनपपिंग यािंचा जोर हा तिंत्रञानान आणण पयाथवरणाच्या रक्षणासह पवकासावर होता.

चीनमध्ये आता हाही प्रचन पवचारला जात आहे की, शी जजनपपिंग यािंच्यानिंतर पढुचा नेता कोण? मागच्यावषी नॅशनल पीपल्स कााँगे्रसनिं राष्टराध्यक्षपदाच्या कायथकाळाची मयाथदा उठवली होती.

याचबरोबर चीनमध्ये समाजवादावर शी जजनपपिंग यािंच्या 'र्ॉट'ची सरुूवात झाली आणण याला चीनचिं नवीन पवथ असिं म्हटलिं जात आहे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

शी जजनपपिंग हे एक अततमहत्वाकािंशी व्यकती असनू त ेनाजस्तक अर्वा माओच्या पवचारसरणीच ेआहेत तरीही ते भारतातील मिंददरआना भेट देण्यास तयार होतात यावरून जागततक पातळीवर चनेसाठीच ेभारताच ेमहत्त्व लक्षात येते.

सध्याच्या पवषयाकडे:-

चीनच ेअध्यक्ष जजनपपिंग हे ११ ऑकटोबरपासनू भारत दौऱ्यावर आले होत.े त्यािंची चमेनईजवळील मामलापरूम येरे् पिंतप्रिान नरेंद्र मोदी यािंच्यासमवेत अनौपचाररक शशखर बठैकी चचाथ झाली. आता ही भारत आणण चीन मिील पदहलीच बठैक होती का? तर नाही, अशीच अनौपचाररक शशखर बठैक यापवूी देखील २०१८ मध्ये चीनमिील वहुान येरे् झाली होती आणण त्याचप्रमाणे ही २०१९ मिील शशखर बठैक देखील अनौपचाररकच होती.

ही भेट महाबलीपरूम, ताशमळनाडू येरे् झाली. आता ही भेट ताशमळनाडू मध्येच होण्याच ेकाय कारण असाव?े??

खरिं तर भारत आणण चीन यािंचा प्राचीन काळापासनू सिंबिंि आहे प्राचीन काळी फुजजयान (चीनमिील एक शहर) आणण ताशमळनाडू यािंच ेसािंस्क ततक सिंबिंि होते तसेच भारताची सिंस्क ती ककती प्राचीन आहे हे दाखवण्याचा देखील हा एक प्रयत्न होता. शी जजनपपिंग यािंना इततहासाबद्दल कमालीच ेआकषथण आहे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

महाबलीपुरम बद्दल देखील जाणून घेऊ:-

महाबलीपरुम दक्षक्षण भारतातील एक ऐततहाशसक स्र्ान व प्राचीन सिंस्क तीच ेकें द्र समजले जाते. परुाणप्रशसद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपरुम हे नाव शमळाले. मम्मलापरू असेही याच ेएक प्राचीन नाव आहे. महाबलीपरुम लेणी भारतातील चमेनई शहरापासनू ५५ ककमी अिंतरावर असलेली लेणी आहेत. इ.स.१९८४ साली ही लेणी जागततक वारसा म्हणून घोपषत झाली आहेत.

हे दठकाण पल्लव विंशाच्या आिीपासनू बिंदर म्हणून प्रशसद्ध होते.

इ.स.पदहल्या व दसु-या शतकातील ग्रीक व रोमन ग्रिंर्ात याचा मलिंगी म्हणून उल्लेख आढळतो.तशमल काव्यातही या बिंदराचा उल्लेख आहे.प्राचीन काळी त्याला मलिंगे व कदलमललई ही नाव ेहोती. इसवी सनाच्या सातव्या-आठव्या शतकात पल्लव विंशाच्या राजवटीत इरे् अनके शशल्पे तनमाथण झाली. अखिंड दगडात खोदलेली मिंददरे हे महाबलीपरूमच ेवशैशष्ट्य आहे.

इरे्च क ष्टण मिंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे. या गुिंफेत गोविथन िारी श्रीक ष्टण व गोप-गोपी यािंची धचत्र ेकोरलेली आहेत. या गुिंफेजवळ पिंच पािंडव रर् आहेत.मखु्य रर्ाला िमथराज रर् म्हटले जाते. कोरलेले एक तीन मजली मिंददर येरे् आहे. या मिंददरासमोरच वराहमिंडप आहे.त्यात वराहरूपी पवष्टणू प थ्वीला समदु्रातून वर काढीत आहे असे सुिंदर शशल्प कोरलेले आहे. या गावात टेकडीवर एक शशव मिंददर आहे. त्याला ओलककनार्ाच ेमिंददर म्हणतात. ते दगडाच ेबािंिलेले असनू इतके उिंच आहे की पवूी त ेदीपग हाच ेकाम करीत असावे.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

धचत्र ेपिंच पािंडव काही अिंतरावर १०० फूट लािंब व ३० फूट रुिं द उिंच अशा एका प्रचिंड खडकावर कोरलेली अनके धचत्र ेआहेत.नाग, नागीन, जटािारी परुुष, अजुथन, हती, वाघ, शसिंह, यक्ष , गिंिवथ, सयूथ, अप्सरा यािंची धचत्र ेकोरलेली आहेत.

या भेटीचा भारताला तसेच चीनला नककी काय फायदा??:-

चमेनईतील चचनेे भारत व चीन यािंच्यात सहकायाथच ेनवे पवथ सरुू झाले आहे.

चीनच ेअध्यक्ष शी जजनपपिंग यािंच्याशी मोदी यािंची येरे् साडपेाच तास अनौपचाररक चचाथ झाली.

जजनपपिंग यािंच्याशी दोन ददवसािंत ममलापरूम (महाबलीपरुम) या सागर ककनाऱ्यावरील तनसगथरम्य

दठकाणी मोदी यािंची चचाथ झाली.

जजनपपिंग यािंनी सािंधगतले की, एकमेकािंची मने जाणून घेत प्रामाणणकपणे चचाथ झाली. ही द्पवपक्षीय चचाथ अधिक सखोल व चािंगली झाली. भारत व चीन यािंच्यातील सिंबिंि पवस्तारणे हेच आमच्या सरकारच ेठोस िोरण आहे.

शशष्टटमिंडळ पातळीवर बोलणीपवूी दोमही नेत्यािंनी जी प्रस्तावना केली त्यातून दोमही देशािंच्या सिंबिंिािंना नवे पररमाण लाभण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याच ेस्पष्टट करण्यात आले. भारताने जम्म-ूकाचमीरमिील कलम ३७० रद्द केल्यानिंतर चीन व भारत यािंच्यात काही प्रमाणात कटुता असली तरी त्यावर मात करण्याच ेसिंकेत देण्यात आल.े

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

मोदी यािंनी सािंधगतल ेकी, गेल्या वषी चीनमध्ये वहुान येरे् अनौपचाररक चचाथ होऊन दोमही देशातील सिंबिंिात पवचवासाच ेवातावरण तयार करण्यात आल ेहोत.े त्यात दोमही देशािंनी सहकायथ करण्याचहेी मामय केले होत.े आता चमेनई येर्ील अनौपचाररक चचनेे दोमही देशािंतील एका नवीन सहकायथ पवाथची सरुुवात झाली आहे. वहुान बठैकीनिंतर दोमही देशािंतील सिंबिंिािंना नवा आयाम शमळाला. दोमही देशात मतभेद असले तरी त्याच ेरुपािंतर भािंडणे ककिं वा वादात होऊ ददले जाणार नाही, मतभेदाच ेमदेु्द शहाणपणाने हाताळून एकमेकािंच्या धचिंतािंबाबत सिंवेदनशीलता दाखवली जाईल. आमच्यातील सिंबिंिामळेु जग शािंतता व जस्र्रतकेड ेवाटचाल करील. तीच आमची मोठी कामधगरी असनू त्यातूनच भपवष्टयकाळात पे्ररणा शमळत राहील. दोन हजार वषाांपवूी भारत व चीन हे दोन जागततक आधर्थक महासत्ता असलेले देश होत,े आता पमुहा त्या ददशने ेवाटचाल जात आहे.

शी जजनपपिंग यािंनी सािंधगतले की, वहुान येर्ील बठैकीनिंतर त्याच ेदृचय पररणाम ददसनू आले आहेत. आमच ेिोरणात्मक सहकायथ वाढले असनू लोक पातळीवरील तसेच सािंस्क ततक पातळीवरील आदान प्रदान वाढले आहे. बहुपक्षीय घटनािंतही आमच ेसहकायथ वाढल ेआहे, त्यामळेु अनौपचाररक

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

चचचेा तनणथय योग्यच होता हे स्पष्टट झाल ेआहे. काल व आज सकाळी पिंतप्रिान मोदी यािंच्याशी द्पवपक्षीय चचाथ झाली. अततशय प्रामाणणक व सखोल अशी चचाथ झाली.

मोदी यािंनी म्हटले आहे की, फलदायी असा पवचारपवतनमय झाला असनू त्यातून दोमही देशािंतील सिंबिंि आणखी व पद्ध िंगत होतील. दोमही देशातील द्पवपक्षीय सहकायाथस त्यामळेु नवे रूप शमळत असल्याच ेस्पष्टट सिंकेत शमळाले.

याव्यततररकत दोमही उभय देशात व्यापार सिुारण्यासही मदत होईल. सध्या भारत चीनकडून आयात मोठया प्रमाणात करत आहे आणण तनयाथत कमी आहे. त्यामळेु भारताला मोठ्या प्रमाणात नकुसान सहन करावे लागत आहे. तसेच दोनही देश जवळ येण्यामागे अमेररका आणण चीन व्यापार यदु्ध हा देखील एक पररणामच म्हणता येईल.

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.