जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण...

3
जिहा शैजिक सातयपूिण यावसाजयक जवकास संसांया (District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) नावात बदल करन DIET करयाबाबत. महारार शासन शालेय जशि व ीडा जवभाग शासन शुदीपक मांकः डायट - 2019/..92/जशि मादाम कामा मागण , हुतामा रािगुर चौक, मंालय, मु ंबई ४०० ०३२. जदनांक: 28 नोहबर, 2019 वाचा - १) शासन जनिणय . डायट-4517/(..84/2017)/जशि, जदनांक 24 ऑगसट, 2017 2) क शासनाया मूळ मागणदशणक पपक सूचना पुसतका 1989 सतावना - जिहा जशि व जशि संसा, (District Institute Of Education And Training ) (DIET) या संसांची जनमती मूळ मागणदशणक पपक सूचना पुसतका 1989 अवये करयात आलेली असून देशभरातील सवण जिहा जशि व जशि संसा, (District Institute Of Education And Training) (DIET) या एकाच नामाजभधानाने ओळखया िातात व या संसांना जिहा जशि व जशि संसा ( District Institute Of Education And Training ) (DIET), हे नाव देयात आयाचा सपट उेख क शासनाया 1989 या मागणदशणक सूचनांमये आढळून येतो. रायातील 20 जिहा शैजिक सातयपूिण यावसाजयक जवकास संसा (DIECPD), यांची देयके या नावाने बहुत:श कोषागार कायालये सवीकारीत नसयाने संबंजधत जिहा कोषागार कायालयाशी सुऱ असलेले आक यवहार अापही जिहा जशि व जशि संसा (District Institute Of Education And Training ) (DIET), या नावाने सुऱ आहेत. यामूळे सवण रायातील व क शाजसत जिहासतरीय जशक जशि संसांना जिहा जशि व जशि संसा (District Institute Of Education And Training ) (DIET), हे नाव असयाने महारारातही शासन जनिणय जद. 24.8.2017 अवये बदलयात आलेले नाव, जिहा शैजिक सातयपूिण यावसाजयक जवकास संसा (District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) ऐविी बदलून जिहा जशि व जशि संसा (District Institute Of Education And Training ) (DIET) असे करिे आवयक आहे. यानुषंगाने शासन

Upload: others

Post on 12-Feb-2020

4 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास … Resolutions/Marathi...१८)मुख्य कायणकारी

जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास संस्ाचं्या (District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) नावात बदल करुन DIET करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालये जशक्षि व क्रीडा जवभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमाकंः डायट - 2019/प्र.क्र.92/प्रजशक्षि मादाम कामा मागण, हुतात्मा रािगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई ४०० ०३२. जदनाकं: 28 नोव्हेंबर, 2019

वाचा - १) शासन जनिणय क्र. डायट-4517/(प्र.क्र.84/2017)/प्रजशक्षि, जदनाकं 24 ऑगसट, 2017 2) कें द्र शासनाच्या मूळ मागणदशणक पपक सूचना पुस्सतका 1989

प्रसतावना - जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा, (District Institute Of Education And Training ) (DIET) या

संस्ाचंी जनर्ममती मूळ मागणदशणक पपक सचूना पुस्सतका 1989 अन्वये करण्यात आलेली असून देशभरातील

सवण जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा, (District Institute Of Education And Training) (DIET) या एकाच

नामाजभधानाने ओळखल्या िातात व या संस्ानंा जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा ( District Institute Of

Education And Training ) (DIET), हे नाव देण्यात आल्याचा सपष्ट्ट उल्लेख कें द्र शासनाच्या 1989 च्या

मागणदशणक सूचनामंध्ये आढळून येतो.

राज्यातील 20 जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास संस्ा (DIECPD), याचंी देयके या

नावाने बहुत:श कोषागार कायालये सवीकारीत नसल्याने संबंजधत जिल्हा कोषागार कायालयाशी सुरू

असलेले आर्म्क व्यवहार अद्यापही जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा (District Institute Of Education

And Training ) (DIET), या नावाने सुरू आहेत. त्यामूळे सवण राज्यातील व कें द्रशाजसत जिल्हासतरीय

जशक्षक प्रजशक्षि संस्ानंा जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा (District Institute Of Education And

Training ) (DIET), हे नाव असल्याने महाराष्ट्रातही शासन जनिणय जद. 24.8.2017 अन्वये बदलण्यात

आलेले नाव, जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास संस्ा (District Institute Educational

Continuous Professional Development (DIECPD) ऐविी बदलून जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा

(District Institute Of Education And Training ) (DIET) असे करिे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शासन

Page 2: जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास … Resolutions/Marathi...१८)मुख्य कायणकारी

शासन शुध्दीपत्रक क्रमांकः डायट - 2019/प्र.क्र.92/प्रजशक्षि

पृष्ट्ठ 3 पैकी 2

जनिणय क्र. डायट-4517/(प्र.क्र.84/2017)/प्रजशक्षि जदनाकं, 24 ऑगसट, 2017 या शासन जनिणयास

शासनाने खालीलप्रमािे शुजिपत्रक जनगणजमत करण्याचा जनिणय घेतला आहे.

शुजिपत्रक:-

संदभाधीन क्र. 1 ये्ील जदनाकं 24 ऑगसट, 2017 च्या शासन जनिणयान्वये राज्यातील

जिल्हासतरीय जशक्षि प्रजशक्षि संस्ाचंे बदलण्यात आलेले नाव, जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक

जवकास संस्ा (District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD)

ऐविी बदलून पुन: जिल्हा जशक्षि व प्रजशक्षि संस्ा ( District Institute Of Education And Training )

(DIET) असे करण्यात येत आहे.

जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास संस्ा (District Institute Educational

Continuous Professional Development (DIECPD) या संस्ाचंे सवण व्यवहार यापुढे जिल्हा जशक्षि व

प्रजशक्षि संस्ा ( District Institute Of Education And Training ) (DIET) या नावाने करण्यात यावते.

सदर शासन शुजिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्ळावर

उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक 201911281749014921 असा आहे. सदर शुध्दीपत्रक

जडिीटल सवाक्षरीने साक्षाजंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

( रािेंद्र पवार ) उप सजचव, महाराष्ट्र शासन

प्रत माजहतीसतव, १) मा. मुख्यमंत्री २) मा. मंत्री शालेय जशक्षि व क्रीडा जवभाग याचंे खािगी सजचव, मंत्रालय, मंुबई ३) मा. प्रधान सजचव, शालेय जशक्षि व क्रीडा जवभाग मंत्रालय, मंुबई ४) राज्य प्रकल्प सचंालक, महाराष्ट्र प्रा्जमक जशक्षि पजरषद, मंुबई ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र १/२, मंुबई/ नागपूर ६) महालेखापाल (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र १/२, मंुबई/ नागपूर

Page 3: जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास … Resolutions/Marathi...१८)मुख्य कायणकारी

शासन शुध्दीपत्रक क्रमांकः डायट - 2019/प्र.क्र.92/प्रजशक्षि

पृष्ट्ठ 3 पैकी 3

७) आयुक्त (जशक्षि), महाराष्ट्र राज्य, पुिे ८) सह सजचव / उपसजचव / शालेय जशक्षि जवभाग, मंत्रालय, मंुबई ९) जशक्षि संचालक, (प्रा्जमक), जशक्षि संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुिे १०) जशक्षि संचालक (माध्यजमक व उच्च माध्यजमक), जशक्षि संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुिे ११) संचालक, राज्य शैक्षजिक संशोधन व प्रजशक्षि पजरषद, महाराष्ट्र (महाराष्ट्र जवद्या प्राजधकरि), पुिे १२) संचालक, महाराष्ट्र राज्य पाठयपुसतक जनर्ममती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुिे १३) संचालक, प्रौढ व अल्पसंख्याक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुिे. १४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यजमक व उच्च माध्यजमक जशक्षि मंडळ, बालजचत्रवािी शेिारी,

आगरकर जरसचण इस्न्सटटयटूच्य मागे, भाबंुडा, जशवािी नगर, पुिे. १५) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा पजरषद, पुिे. १६) जिल्हाजधकारी (सवण) १७) आयुक्त, महानगरपाजलका (सवण) १८) मुख्य कायणकारी अजधकारी,जिल्हा पजरषद (सवण) १९) संचालक, महाराष्ट्र शैक्षजिक जनयोिन व प्रशासन संस्ा औरंगाबाद. २०) प्रादेजशक जवद्या प्राजधकरि, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाजशक, मंुबई २१) जवभागीय जशक्षि उपसंचालक (सवण जवभाग) २२) प्राचायण, जिल्हा शैक्षजिक सातत्यपूिण व्यावसाजयक जवकास संस्ा (सवण) २३) जशक्षिाजधकारी (प्रा्जमक / माध्यजमक / जनरंतर ), जिल्हा पजरषद (सवण) २४) जशक्षि जनरीक्षक, (दजक्षि / उत्तर / पजिम), बृहन्मंुबई २५) जशक्षि प्रमुख / जशक्षिाजधकरी/ प्रशासन अजधकारी, महानगरपाजलका (सवण) २६) जिल्हा कोषागार अजधकारी ( सवण ) २७) अजधदान व लेखाजधकारी, मंुबई. २८) जनवड नसती (प्रजशक्षि).