मp. जu. महाविĬालय, जळगाि सyहम{विपार्«म¥र्...

24
. जे. महाविालय, जळगाि सोहम विपाटम ऑफ योग अॅि नॅचरोपॅथी तररारीय योग दिन ( २१ ज न २०१८) काययम अहवाल तररारीय योग विनावनवमय म . जे. महाविालय स चवलत सोहम विपाटम ऑफ योग अँि नॅचरोपॅथी ारा विविध कायटमा चे आयोजन करयात आले होते या चा वितृत अहिाल ढीलमाणे .................... ) दन:श क योग दशबीरा चे आयोजन : तररारीय योग विवनवनवमय जळगाि शहर आवण शहराबाहेरील खालील विकाणी १४ ते २० ज न या कालािधीत वन:श क योग वशवबरा चे आयोजन करयात आले होते. ) महामा गा धी उान, जळगाि. ) वनधाटर योग बोवधनी, ग न . ५३,लॉ न . ११, भगीरथ कॉलनी,वशि कॉलनी ॉप, जळगाि . ३) ग धिी वफनेस सर, १० , जाई विला. विजय कॉलनी, गणेश कॉलनी जिळ, जळगाि. ४) विग बर हौवस ग सोसायी, लॉ न . ५/१-, विविनायक म विराजिळ, िघ नगर परसर, जळगाि. ५) अयोया नगर, जळगाि, लॉ न . २३, आई ब गलो, तृी कॉनटर शेजारी, जळगाि. ६) निी पेि, जळगाि, ी च शेखर िाणी या चे वनिास, २९६, निी पेि, जळगाि. ७) यशि त नगर, जळगाि, लॉ न . ५२ /२ ८) वभकमच ि जैन नगर, जळगाि, वशन गलो , एस. एम. आय. ी. कॉलेज जिळ, जळगाि. ९) िािािािी जळगाि, लॉ न बर ६/९९/५ कयाणी नगर जिळ, जळगाि. १०) धा िनगर, लॉ न बर १३, ी. तायिे या चे वनिास, १०० फ ी रोि, जळगाि. ११) विा इ वललश मेवियम क ल, वशिाजी उान रोि, िी माट जिळ, जळगाि, १२) माळी समाज म गल कायाटलय, िाघािी, ता. वशरप र, वज. जळगाि २)जाहीर यायान : वि. २० ज न रोजी ि पारी ४ ते ६ या िेळात महाविालयाया कॉफरस हॉल मये विविध आजार आवण वनसगोपचार या विषयािर यायाना अ तगटत उच रिाब, ियवबीस,

Upload: others

Post on 30-Aug-2019

0 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

म.ू जे. महाविद्यालय, जळगाि

सोहम ्विपार्टमेंर् ऑफ योग अॅण्ि नॅचरोपॅथी

आंतरराष्ट्रीय योग दिन ( २१ जून २०१८) काययक्रम अहवाल

आंतरराष्ट्रीय योग विनावनवमत्य मू. ज.े महाविद्यालय संचवलत सोहम विपार्टमेंर् ऑफ योग अिँ

नॅचरोपॅथी द्वारा विविध कायटक्रमांच े आयोजन करण्यात आल े होत े त्यांचा विस्ततृ अहिाल

पुढीलप्रमाणे ....................

१) दन:शुल्क योग दशबीरांचे आयोजन :

आंतरराष्ट्रीय योग विवनवनवमत्य जळगाि शहर आवण शहराबाहरेील खालील विकाणी

१४ त े२० जनू या कालािधीत वन:शुल्क योग वशवबरांचे आयोजन करण्यात आल ेहोत.े

१) महात्मा गांधी उद्यान, जळगाि.

२) वनधाटर योग प्रबोवधनी, गर् नं. ५३,प्लॉर् नं. ११, भगीरथ कॉलनी,वशि कॉलनी स्र्ॉप, जळगाि .

३) गंधिी वफर्नेस सेंर्र, १० , जाई विला. विजय कॉलनी, गणेश कॉलनी जिळ, जळगाि.

४) विगंबर हौवसंग सोसायर्ी, प्लॉर् नं. ५/१-२, विश्वविनायक मंविराजिळ, िाघ नगर पररसर, जळगाि.

५) अयोध्या नगर, जळगाि, प्लॉर् नं. २३, आई बंगलो, तपृ्ती कॉनटर शेजारी, जळगाि.

६) निी पेि, जळगाि, श्री चंद्रशेखर िाणी यांचे वनिास, २९६, निी पेि, जळगाि.

७) यशिंत नगर, जळगाि, प्लॉर् नं. ५२ /२

८) वभकमचंि जैन नगर, जळगाि, वशन ुबंगलो, एस. एम. आय. र्ी. कॉलेज जिळ, जळगाि.

९) िािािािी जळगाि, प्लॉर् नंबर ६/९९/५ कल्याणी नगर जिळ, जळगाि.

१०) धांिे नगर, प्लॉर् नंबर – १३, श्री. तायिे यांचे वनिास, १०० फुर्ी रोि, जळगाि.

११) विद्या इवंललश मेवियम स्कूल, वशिाजी उद्यान रोि, िी मार्ट जिळ, जळगाि,

१२) माळी समाज मंगल कायाटलय, िाघािी, ता. वशरपरू, वज. जळगाि

२)जाहीर व्याख्यान :

वि. २० जनू रोजी िपुारी ४ ते ६ या िळेात महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्य े

विविध आजार आवण वनसगोपचार या विषयािर व्याख्याना अतंगटत उच्च रक्तिाब, िायवबर्ीस,

स्थूलता, ऍवसविर्ी, संधीिात इत्यािी विकारांिर योग वनसगोपचाराच े प्रात्यक्षीकासावहत

मागटिशटन िक्तत्या - िॉ. जयाताई जायस्िाल (वनसगोपचार महषी िॉ. जयनारायण जायस्िाल

यांच्या जषे्ठ कन्या) पुणे - उरळी कांचन योग-वनसगोपचार आश्रम यथेील प्रख्यात अनुभि सपंन्न

वनसगोपचार तज्ञ उपवस्थतांना केल.े त्याचबरोबर 'पचंमहाभौवतक' उपचारांची प्रात्यावक्षकांसह

मावहतीसुद्धा िणे्यात आली.

औषधापासून स्ितःचा बचाि कसा करता येईल ह े वनसगोपचार आपल्याला वशकित.े

परमेश्वराने विलेला िहे परमेश्वराला जसाच्या तसा परत करण्यासािी योग वनसगोपचार महत्िाचा

उपाय आह.े परंत ु त्याचे पालन करण्यासािी मनाचा संयम खपू आिश्यक आह.े रोज सकाळी

वलंबू पावण वपऊन जरी वििसाची सुरुिात केली तरी आपल्या वनम्मम्मया तक्रारी िरू होतील.

शरीरातील विषाक्त द्रव्य बाहरे गलेे वक शरीर विकारग्रस्तच होणार नाही. अन्न ह ेपूणट ब्रह्म आह.े

अन्नाच्या कणाकणात परमशे्वर सामािलेला आह.े त्याच्या सेिनानचे आपली प्रत्येक पेशी

तयार होत असते. त्यामुळे अन्न सेिन करताना भाि चांगला असािा. मवहलांचे िाढलेले विकार

िरू करण्यासािी योग – वनसगोपचारावशिाय पयाटय नाही. त्यासािी जीिन शैलीमध्य ेबिल करण े

आिश्यक आह.े अस े िक्तव्य यािळेी िॉ. जयाताई जायस्िाल यांनी आपल्या व्याख्यानातनू

केले.

यािळेी व्यासपीिािर अध्यक्षस्थानी िॉ. ििेयानी बेंिाळे ( उपप्राचायट, म.ू ज.े

महाविद्यालय ) विव्य मरािी च ेश्री भालचंद्र सोनार, योग – वनसगोपचार विभागाच्या सचंावलका

प्रा. आरती वि. गोरे यांनी उपवस्थती िशटविली.

3) 'चला दनसगायकडे वळूया' फँन्सी डे्रस स्पर्ाय :

'चला वनसगाटकिे िळूया' हया संकल्पनेिर आधारीत फँन्सी डे्रस स्पधाट ियोगर्

१२ त े२१ आवण २१ च्या िरील अशा िोन गर्ांत वि. २० जनू रोजी िपुारी ३ ते ४ या

िळेात आयोवजत करण्यात आली होती. यामध्य े स्पधटकांनी मोर, कािळा, पावण. िकृ्ष

ईत्यािी भूवमका साकारून त्यांचे महत्िही विषि केले.

या स्पधचे ेपरीक्षण सौ. रचना मंत्री, प्रा. ज्योती िाघ यांनी केल.े

4) घोषवाक्य (स्लोगन) स्पर्ाय :

वि. २० जनू रोजी िपुारी ३ त े६ या िळेात 'योग-वनसगोपचार आवण आरोलय' या विषयािर

आधारीत घोषिाक्तय (स्लोगन) स्पधाट सुद्धा आयोवजत करण्यात आली होती ही स्पधाट सुद्धा िोन

गर्ात आयोवजत करण्यात आली होती. या स्पधते शालेय विध्यार्थयाटनी सुद्धा सहभाग नोंििनू

भरघोस प्रवतसाि विला.

या स्पधचेे परीक्षण सौ. चंद्रकांता मुथा, सौ गीतांजली भगंाळे यांनी केल.े

5) नैसदगयक आहार आनंि मेळावा :

उपवस्थताना नसैवगटक आहाराचा आनंि घेता यािा यासािी नैसवगटक आहार आनंि मेळािा यािळेी

लािण्यात आला होता. ज्यामध्य ेउपवस्थतांनी नाचणीचे पिाथट, सलाि/कोवशंबीरी, सपु/ज्युस यांचा

आस्िाि घेतला.या आनंि मेळाव्याच ेपरीक्षण िॉ जयाताई जायस्िाल, आवण प्रा. आरती गोरे यांनी केले.

कायटक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आरती गोरे यांनी, सूत्रसचंालन, सौ सोनाल लुंकि ( महाजन) तर आभार श्री

अनंत महाजन यांनी व्यक्त केले. कायटक्रमाच्या सुरिातीला कु. कल्याणी चौधरी वहन ेओकंार प्राथटना

आवण गुरुििंना म्महर्ली. आवण ओकंार पूजनान ेकायटक्रमाची सुरुिात करण्यात आली.

२१ जून २०१८

6) योग प्रात्यदिक :

वि. २१ जनू रोजी सकाळी ६:३० त े७:३० या िळेात योग प्रात्यवक्षकाचा अभ्यास प्रा.

ििेानंि सोनार यांच्या मागटिशटनाखाली घेण्यात आला. हा कायटक्रम मू. ज.े महाविद्यालय

पररसरातील बास्केर् बॉल कोर्टिर आयोवजत करण्यात आला होता. यािळेी योग

साधक, शालेय आवण महाविद्यालयीन अिंाज े८०० विध्यार्थयाटनी उपवस्थती िशटविली.

7) जाहीर व्याख्यान :

वि. २१ जनू रोजी योग प्रात्यवक्षकानंतर ७:३० त े ८:३० या िळेात िॉ. जयाताई

जायस्िाल (वनसगोपचार महषी िॉ. जयनारायण जायस्िाल यांच्या जषे्ठ कन्या) पुणे - उरळी

कांचन योग-वनसगोपचार आश्रम येथील प्रख्यात अनुभि सपंन्न वनसगोपचार तज्ञ यांच्या

व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या अतंगटत योग – वनसगोपचार आजची गरज या

विषयािर उपवस्थतांना मागटिशटन केल.े या अतंगटत त्यांनी सामान्यांच्या दृष्टीकोनातून

वनसगोपचाराची आिश्यकता व्यक्त केली. वनपाह, िेंगू, वचकन गुवनया सारख्या विकारािर

वनसगोपचाराचे प्रभािी उपाय त्यांनी सांवगतल.े आहारातील सत्िगुण, योगातील वनयमन, रोग

प्रवतकार शक्तीला बळ िते,े कायटशक्ती िाढिते. िहेात जन्मतःच असलेल्या शक्तींची ओळख

वनसगोपचाराने सहज साध्य होते. िायरल इन्फेक्तशनशी लढायचे असेल तर विजातीय द्रव्यांचा

वनचरा होऊन रोगांशी लढण्याची शक्ती िाढविली पावहज.े असे विचार व्यक्त केलते.

यािळेी व्यासपीिािर अध्यक्षस्थानी अिॅ. प्रकाश पार्ील ( उपाध्यक्ष के. सी. ई.

सोसायर्ी) त्र्यंबकजी कापिे (वनिासी संपािक ) सभुाषजी बेंद्र े (युवनर् हिे) प्राचायट िॉ. उिय

कुलकणी, प्रा. आरती गोरे, िी. जी. ह िंीिाल े (वशक्षण संचालक ) आवण उपप्राचायट आिी

उपवस्थत होते. ओकंार साधनेने कायटक्रमाची सुरुिात करण्यात आली. प्रास्ताविक प्रा. आरती

गोरे यांनी तर आभार आवण सूत्रसंचालन प्रा. ििेानंि सोनार यांनी केल.े

8) भव्य शोभायात्रा :

जाहीर व्याखान कायटक्रमानंतर २१ जनू रोजी सकाळी ८:३० ते १० या िळेात भव्य

शोभायात्रचेे आयोजन महाविद्यालयाच्या पररसरातून काव्यरत्नािली चौकापयंत आवण

तेथून परत महाविद्यालय पररसरापयंत काढण्यात आली होती. या शोभायात्रमेध्ये

‘भोगिािी संस्कृतीतून योग- वनसगोपचाराकिे’ या थीम अतंगटत सजािर् करण्यात

आली होती. विध्यार्थयांनी यािळेी भोगिािी प्रितृ्तीचे प्रवतक म्महणनू वपज्जा, बगटर,

नुिल्स, केक, कोल्ि वडं्रक्तस ईत्याविचा मेकअप करून त्यांची िषु्ट्पररणामांची मावहती

फलकाच्या माध्यमातनू नागररकांपयतं पोहोचविण्यात आली तर काही विद्यार्थयांनी

नैसवगटक आहाराचे डे्रस मेकअप जसे कारले, पालक, िधुी भोपळा, आंबा, सफरचंि

ईत्यावि करून त्याच े लाभ फलकाच्या माध्यमातनू पोहोचविण्याचा प्रयत्न यािळेी

करण्यात आला. लेझीम पथक आवण पारंपाररक िशेभूषा परीधान केलेल्या विद्यार्थयांनी

या शोभायात्रचेी अवधकच रंगत िाढविली. या शोभायात्रते ए. र्ी. झामरे माधावमक

विद्यालय, ओरीओन स्रे्र् बोिट स्कूल, ओरीओन सी. बी. एस. ई. स्कूल, आवण मू. ज.े

महाविद्यालायातील विद्याथी आवण वशक्षक ि प्राध्यापकांनी सहभाग नोंिविला.

महाविद्यालयाच्या पररसरात यािळेी आसन, मुद्रा यांची प्रिशटनी, आवण पररसर

सुशोभीकरण करण्यात आल ेहोत.े

9) मदहलांचे आरोग्य - आहार आदि योगाचे महत्व :-

सोहम विपार्टमेंर् ऑफ योग अिँ नचॅरोपॅथी आवण तवनष्ट्का यांच्या सयंुक्त विद्यमाने २१

जनु २०१८ रोजी िपुारी ४ ते ६ िळेेत जनुा कॉन्फरन्स हॉल येथे ‘मवहलांच्या आरोलयासािी

आहार आवण योगाचे महत्ि’ या व्याखानांतगटत कायटक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे

िॉ. उिय कुलकणी होते, प्रमुख िक्तत्या िॉ. रुपाली बेंिाळे (स्री रोग तज्ञ) आवण प्रा. आरती गोरे

(संचावलका, सोहम विपार्टमेंर् ऑफ योग अिँ नॅचरोपथॅी) उपवस्थत होत्या. प्रमुख अवतथी म्महणून

सौ. भारती सोनिण े( म. न. पा., जळगाि ) सौ. भारती चौधरी (बाल विश्व विद्यालय, संचावलका

) यांनी आभार प्रिशटन तर सूत्रसचंालन सौ. सोनल लुंकि (महाजन) यांनी केल.े कायटक्रमाची

सुरुिात वत्रिार ओकंार आवण गुरुििंनेने झाली प्रा. आरती गोरे यांनी वियांसािी योग स्पष्ट

करतांना योगभ्यास शरीरािर नक्तकी कसा कायट करतो ह ेसोप्या भाषेत शास्रीय दृष््टया पर्िनू विले

त्याचबरोबर योगासन आवण प्राणायाम ह े पतंजली कृत अष्टांग योगातील िोन महत्ि पणूट अगं

असल्याचे प्रवतपािन केल.े यम, वनयम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हा बवहरंग योग साधल्याने

शारीररक आवण मानवसक आरोलय सुदृढ आवण वनकोप िेिणे सहज साध्य असल्याचे सांवगतले

ओकंार साधना कशी करायची त्याचे ओकंाराच े उच्चारण कसा करायचा ह े लाभासह स्पष्ट

करून ओकंारसाधना प्रत्यक्ष करिनू घतेली.

िॉ. सौ रुपाली बेंिाळे यांनी वियांना होणारे सामान्य आजार आवण त्यासािी

आिश्यक असलेल्या काही तपासण्या आवण त्याचे महत्ि पर्िनू विले. एवनवमया(रक्ताल्पता),

थायरॉइि पातळीचे विकार इत्यािी बद्दल कारण उपाय योजना याची सविस्तर मावहती ि पोषक

आहारचे महत्ि पर्िनू विले. सौ.भारती सोनािणे यांनी वियांच्या आरोलयासािी वनयवमत आहार

का गरजचेे आह ेह ेत्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. प्राचायट िॉ.उिय कुलकणी यांनी वियांच्या

आरोलयासािी असलेल ेपोषक आहार आवण योगाभ्यासाचे महत्ि थोिक्तयात अधोरेवखत केले,

तसेच कायटक्रमात कल्याणी चौधरी वहन े रीिवमक योगाचे सािरीकरण करून सौ.भारती चौधरी

वहने आभार व्यक्त केले.

10) मू. जे. च्या सोहम योग – दनसगोपचार दवभागाच्या दवद्यार्थयाय द्वारा शहरातील

खालील दिकािी योग प्रात्यदिक काययक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

१) भगीरथ इवंललश स्कूल, अिंाज ेसखं्या : २५०

२) वििकेानंि प्रवतष्ठान, िाघनगर, अिंाज ेसखं्या : ७००

३) आयवियल इवंललश स्कूल, अिंाज ेसंख्या : १००

४) वनधाटर योग प्रबोवधनी, अिंाज ेसखं्या : २५

५) आव्हाणे हायस्कूल, आव्हाण े, अिंाज ेसंख्या : १००

६) विलासा व्यसनमुक्ती कें द्र, अिंाज ेसखं्या : ३०

७) चेतना व्यसनमुक्ती कें द्र, अिंाज ेसंख्या : १५

८) वजल्हा न्यायालय, जळगाि, अिंाज ेसंख्या : ५५

९) पी. एम. मुंििे हायस्कूल, वपंप्राळा, अिंाज ेसंख्या : ३५०

१०) खानिशे सेन्रल मॉल, अिंाज ेसंख्या : ३०

११) जनै सपोर्ट अकािमी, अिंाज ेसखं्या : ५०

१२) उत्तर महाराष्ट्र विद्यापीि, अिंाज ेसंख्या : २००

१३) इकरा कॉलेज, अिंाज ेसंख्या : २५०

१४) मॅररको कंपनी, अिंाज ेसंख्या : ६०

१५) एच. िी. फायर प्रोरे्क्तर्, अिंाज ेसखं्या : १२०

१६) या. ि.े पार्ील विद्यालय, अिंाज ेसंख्या : ६००

१७) वििकेानंि प्रतीष्ठान वनिासी शाळा, अिंाज ेसखं्या : ४०

१८) मीराबाई महाजन विद्यामंविर, भािली, अिंाज ेसंख्या : १८०

१९) एस. एम. आय. र्ी. प्राथवमक विद्यामावन्िर, अिंाज ेसंख्या : ८०

२०) प. न. लुंकि कन्या शाळा, अिंाज ेसंख्या : ५००

कायटक्रमाच्या यशस्िीतेसािी प्रा. पंकज खाजबागे, सौ सोनल महाजन , प्रा. ज्योती िाघ, श्री.

अनंत महाजन, विव्य मरािीच ेश्री भालचंद्र सोनार, सौ. गीतांजली भगंाळे, सौ. विम्मपल रिे, मयुरी जोशी,

सौ. रत्नप्रभा चौधरी, विकास खरैनार, राह ल खरात, गौरि जोशी, स्िप्नील चौधरी, श्री वनतीन िसुान,े

सौरभ चौधरी, तन्मय गायकिाि, शुभम पार्ील, एम. ए. आवण बी. ए. योग अभ्यास, योगवशक्षक

पिविका, सवर्टवफकेर् / विप्लोमा इन नॅचरोपॅथी & योवगक सायन्स च्या विद्यार्थयांनी अमूल्य सहकायट

विले.

International Yoga Day (21 June 2018)

Event Photographs

आंतरराष्ट्रीय योग विन कायटक्रमाचा शुभारंभ करतेिळेी िीपप्रज्िलन, पूजन करताना मान्यिर

कायटक्रमाचे प्रास्तविक सािर करताना विभाग प्रमुख प्रा. आरती गोरे

कायटक्रमासािी उपवस्थत मान्यिर

योग प्रात्यवक्षक करून घेताना प्रा. ििेानंि सोनार

शशांक आसनाचा अभ्यास करताना विध्याथी.

सेतुबन्धासनाचा अभ्यास करताना विद्याथी.

तािासनाचा अभ्यास करताना विद्याथी

वतयटक तािासनाचा अभ्यास करताना विद्याथी.

कर्ीचक्रासनाचा अभ्यास करताना योगसाधक विद्याथी.

अनुलोम – विलोम प्राणायामाचा अभ्यास करताना विद्याथी.

भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करताना विद्याथी.

योग विनावनवमत्य आयोवजत विविध स्पधांचा पाररतोवषक वितरण समारोह.

योग विनावनवमत्य २१ जनू रोजी सकाळी आयोवजत शोभायात्रचेा शुभारंभ करताना मान्यिर.

शोभायात्रते सहभागी विद्यार्थयाचंे लेझीम पथक

ऋषी- मुनींचा िशे पररधान करून शोभायात्रते सहभागी झालेले विद्याथी.

नैसवगटक आहाराची िशेभूषा पररधान करून नैसवगटक आहारचे महत्ि विषि करताना विद्याथी.

शोभायात्रते सहभागी विद्यार्थयांचे विविधांगी िशेभूषा पररधान केलेले विद्याथी

शोभायात्रतेील साहभागी विद्यार्थयाटना फळ वितरीत करताना.

शोभायात्रते मवहला पथक लेझीमचा आनंि लुर्ताना.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने आयोदजत इतर काययक्रमांचे छायादचत्र

२० जनू रोजी आयोवजत जाहीर व्याख्यान कायटक्रम शुभारंभ.

जाहीर व्याख्यान कायटक्रमासािी उपवस्थत मान्यिर.

विविध आजार आवण योग – वनसगोपचार या विषयािर िक्तव्य करताना िॉ. जयाताई जायस्िाल

नैसवगटक िशेभूषा पररधान स्पधते परृ्थिीची िशेभूषा पररधान केलेली विद्याथीनी.

नैसवगटक िशेभषूा पररधान स्पधते अलनी तत्िाची िशेभूषा पररधान केललेा विद्याथी.

वनसगोपचाराचे प्रात्यावक्षक िाखविताना श्री अनंत महाजन.

जाहीर व्याख्यान कायटक्रमासािी उपवस्थत जनसमुिाय.

मदहलांचे आरोग्य - आहार आदि योगाचे महत्व

जाहीर व्याख्यान कायटक्रमास उपवस्थत मान्यिर

जाहीर व्याख्यान कायटक्रमासािी उपवस्थत जनसमुिाय.

वृत्तपत्रामध्ये प्रकाशीत झालेले वृत्त