Transcript
Page 1: चंद्रप र य थ सनिक} शाळ च बांधकाम करण्यासाठ} निध … Resolutions/Marathi...शासि निणणय िमांकः

चंद्रपरू येथे सैनिकी शाळेच ेबांधकाम करण्यासाठी निधी नितरणास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासि शालये नशक्षण ि निडा निभाग

शासि निणणय ि. चसंैशा - २०१८/प्र.ि.११४/एसएम-६ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई ४०० ०३२. नदिांक :- ७ मे, २०१९

िाचा : 1) शासि निणणय, शालेय नशक्षण ि िीडा निभाग ि. इसशैा-2016/ प्र.ि.96/ एसएम-6 नदिांक 13.04.2017 2) शासि निणणय, शालेय नशक्षण ि िीडा निभाग ि. चसंैशा-2017/ प्र.ि.55/ एसएम-6 नदिांक 22.08.2017 ३) शासि निणणय, शालेय नशक्षण ि िीडा निभाग ि. चसंैशा 2018/ प्र.ि. 33/ एसएम-6 नदिांक 12.09.2018 ४) शासि निणणय, शालेय नशक्षण ि िीडा निभाग ि. इसशैा 2018/ प्र.ि. 114/ एसएम-6 नदिांक 16.3.2019 ५) शासि पनरपत्रक, नित्त निभाग, ि. अथणस-ं२०१९/प्र.ि.४४/अथण-३, नदिांक ०१.०४.२०१९ ६) शासि निणणय, शालेय नशक्षण ि िीडा निभाग ि. अिुनि-2019/प्र.ि. 32/अथणसकंल्प नदिांक 04.04.2019 ७) मुख्य कायणकारी अनधकारी,नजल्हा पनरषद, चंद्रपरू यांच ेि. नजपच/ंनश(मा)/ सैशा/९५७/

२०१९, नदिांक १६.०४.२०१९

प्रस्ताििा : नभिकंुड, नज. चदं्रपरू येथील सैनिकी शाळेच्या प्रिशेद्वारासह संरक्षण भभत, नसमेंट कााँिीट िालीसह पोचमागाचे बाधंकाम करण्याबाबतच्या रु. 1236.77 लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सािणजनिक बांधकाम निभाग तसेच नित्त निभाग ि सनचि सनमतीच्या मान्यतेिे संदभाधीि ि. (1) येथील नदिांक 13.4.2017 च्या शासि निणणयान्िये प्रशासकीय मान्यता नदली आहे. तसेच चंद्रपरू सैनिकी शाळेच्या इमारती ि पायाभतू सुनिधांच े बांधकामासाठी रु. 296.85 कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास संदभाधीि ि. (2) येथील नदिाकं 22.8.2017 च्या शासि निणणयान्िये प्रशासकीय मान्यता नदली आहे. चंद्रपरू सैनिकी शाळेच्या अनतनरक्त (भाग-2) बांधकामासाठी रु.192.00 कोटी रकमेच्या अदंाजपत्रकास संदभाधीि ि. (3) येथील नदिांक 12.9.2018 च्या शासि निणणयान्िये प्रशासकीय मान्यता नदली आहे. सदर बाधंकामासाठी अद्यापपयंत रु.318.00 कोटी इतका निधी उपलब्ध करुि नदला आहे. सदर बाधंकामासाठी जूि, 2019 अखेर रु. 18322.77 लक्ष इतक्या रकमेची आिश्यकता आहे. 2. नभिकंुड, नजल्हा चदं्रपरू येथील ििीि सैनिकी शाळेच्या इमारतीचे ि पायाभतू सुनिधांच े बाधंकाम निनहत कालािधीत पणूण करण्यासाठी मुख्य कायणकारी अनधकारी, नजल्हा पनरषद, चंद्रपरू यांिी रु18322.77 लक्ष नितरीत करण्याची मागणी संदभाधीि ि. (6) अन्िये केली आहे. प्रस्तुत बाधंकामासाठी सि 2019-20 या नित्तीय िषात एनप्रल ते जुलै, 2019 या कालािधीसाठी लेखाअिुदािाद्वारे रु. 5.00 कोटी इतका निधी अथणसंकल्ल्पत करण्यात आला आहे. सदर रु. 5.00 कोटीच्या 1/3 म्हणजचे रु. 1.60 कोटी इतका निधी नितरीत करण्याची बाब शासिाच्या निचाराधीि होती.

शासि निणणय :

नित्त निभागाच्या संदभाधीि ि.(५) येथील नदिाकं 01.04.2019 च्या पनरपत्रकातील तरतुदीिुसार चंद्रपरू सैनिक शाळेच्या बांधकामासाठी सि २०१9-20 या आर्थथक िषात अथणसकंल्ल्पत केलेल्या रु.५.०० कोटी

Page 2: चंद्रप र य थ सनिक} शाळ च बांधकाम करण्यासाठ} निध … Resolutions/Marathi...शासि निणणय िमांकः

शासि निणणय िमांकः चंसैशा - २०१८/प्र.ि.११४/एसएम-६

पृष्ट्ठ 3 पैकी 2

इतक्या निधीच्या 1/3 म्हणजचे रु. 1.60 कोटी (रुपये एक कोटी साठ लाख फक्त) इतका निधी सदर बांधकामासाठी सि 2019-20 या आर्थथक िषात नितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

2. सदरचा खचण सि 2019-20 या आर्थथक िषात “मागणी ि. ई-4, 4202- नशक्षण, िीडा, कला, ि संस्कृती यािरील भांडिली खचण, 01 सिणसाधारण नशक्षण, 202 माध्यनमक नशक्षण, (01)- सैनिकी शाळेच ेबांधकाम, (00) (05) चंद्रपरू येथे सैनिकी शाळेच ेबांधकाम करणे (कायणिम), (4202 6433), 53 मोठी बाधंकामे” या लेखानशषातिू खची टाकण्यात येईल. सदर निधी नितरीत करण्यासाठी आयकु्त नशक्षण, महाराष्ट्र राज्य, पणेु यािंा “नियंत्रक अनधकारी” तसेच नशक्षणानधकारी (माध्यनमक), नजल्हा पनरषद, चदं्रपरू यांिा “आहरण ि संनितरण अनधकारी” म्हणिू घोनषत करण्यात येत आहे. नियंत्रक अनधकारी यािंी कामाबाबतचा अहिाल िळेोिळेी शासिास सादर करािा ि याबाबत महालेखापाल कायालयाशी ताळमेळ करुि त्याबाबतचा अहिाल सादर करािा.

3. नित्त निभागािे निगणनमत केलेल्या निनिध मागणदशणक सूचिांचे, तसेच नित्त निभागाच ेपनरपत्रक िमाकं अथणसं-2018/प्र.ि.69/अथण-3,नदिांक 02.04.2018 ि िमांक अथणसं-2017/प्र.ि.94/अथण-3, नदिांक 30.6.2017 च्या पनरपत्रकातील आदेशाचंे काटेकोर पालि करणे आिश्यक राहील.

4. सदर आदेश नित्त निभागाच्या शासि पनरपत्रक, नदिांक 30.6.2017 ि शासि निणणय, शालेय नशक्षण ि िीडा निभाग, नदिांक 04.04.२०१९ अन्िये निभागास प्रदाि करण्यात आलेल्या अनधकारास अिुसरुि निगणनमत करण्यात येत आहे.

5. सदर शासि निणणय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असिू त्याचा सकेंताकं 201905071649297321 असा आहे. हा आदेश नडजीटल स्िाक्षरीिे साक्षांनकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशािुसार ि िािािे. ( स्िाती म. िािल ) उप सनचि, महाराष्ट्र शासि प्रनत,

1. मुख्यमंत्री सनचिालय याचंे कायालय, मंत्रालय, मंुबई 32 2. सिण निधाि सभा /निधाि पनरषद सदस्य, महाराष्ट्र राज्य, मंुबई 3. मुख्य सनचि यांच ेउप सनचि 4. अपर मुख्य सनचि, नित्त निभाग, मंत्रालय, मंुबई 5. अपर मुख्य सनचि, नियोजि निभाग, मंत्रालय, मंुबई. 6. प्रधाि सनचि, सािणजनिक बाधंकाम निभाग, मंत्रालय, मंुबई. 7. आयुक्त ( नशक्षण), महाराष्ट्र राज्य, पणेु 8. नजल्हानधकारी, चंद्रपरू 9. मुख्य अनभयंता, सािणजनिक बांधकाम प्रादेनशक निभाग, िागपरू, 10. नशक्षण सचंालक ( माध्यनमक ि उच्च माध्यनमक), महाराष्ट्र राज्य, पणेु 11. नशक्षण सचंालक ( प्राथनमक), महाराष्ट्र राज्य, पणेु 12. निभागीय नशक्षण उप संचालक,िागपरू निभाग, िागपरू 13. अनधक्षक अनभयंता, सािणजनिक बाधंकाम मंडळ, चंद्रपरू

Page 3: चंद्रप र य थ सनिक} शाळ च बांधकाम करण्यासाठ} निध … Resolutions/Marathi...शासि निणणय िमांकः

शासि निणणय िमांकः चंसैशा - २०१८/प्र.ि.११४/एसएम-६

पृष्ट्ठ 3 पैकी 3

14. कायणकारी अनभयंता, सािणजनिक बांधकाम निभाग ि. 2, चंद्रपरू, 15. नशक्षणानधकारी ( माध्यनमक ) नजल्हा पनरषद चदं्रपरू 16. नशक्षणानधकारी ( प्राथनमक ) नजल्हा पनरषद चदं्रपरू 17. कक्ष अनधकारी , (व्यय 5), नित्त निभाग, मंत्रालय, मंुबई

18.कक्ष अनधकारी( अथणसंकल्प), शालेय नशक्षण ि िीडा निभाग, मंत्रालय, मंुबई 19.नििडिस्ती.

प्रत मानहतीसाठी-

1. मा. मंत्री (नित्त) यांच ेखाजगी सनचि, मंत्रालय, मंुबई 32 2. मा. मंत्री (शालेय नशक्षण) याचंे निशेष कायण अनधकारी, मंत्रालय,मंुबई 32

३. अपर मुख्य सनचि, शालेय नशक्षण ि िीडा निभाग, मंत्रालय, मंुबई यांच ेस्िीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई 32.


Top Related