how to prepare for 10th std ssc exam in last 3 months?

13
शालात परीेला सामोरे जाताना

Upload: ednexa

Post on 14-Jun-2015

6.204 views

Category:

Education


5 download

DESCRIPTION

How to prepare for 10th std SSC exam in last 3 months? by ednexa.com

TRANSCRIPT

Page 1: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

शालाांत परीक्षेला सामोरे जाताना

Page 2: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

9011041155 / 9011031155

विद्यार्थयाांच्या जीिनातली पवहलीच सािवविक परीक्षा.

विद्यार्थयाांची ि तयाांच्या पालकाांची भविष्यकाळातील स्िप्ने या परीक्षेच्या

यशािर अिलांबून आहते. प्रस्ततु परीक्षेच्या उज्ज्िल यशािरून

विद्यार्थयाांची जीिनात तर पालकाांची समाजात प्रवतष्ठा िाढत े.

इ. ११िीला चाांगल्या सांस्थतेील प्रिेश इ. १०िीच्याच यशािर अिलांबून

आह.े

इ. १२ िी नांतर मवेडकल ककिा इांवजनीयररगला प्रिेश दतेाना जर दोन

मुलाांना समान गुण असतील तर इ. १० िीच ेगुण पाहतात. ज्याला जादा

गुण तयाला िरचा क्रमाांक दतेात.

दहािीच ेमहत्त्ि

Page 3: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

9011041155 / 9011031155

इयत्ता १०िीला उज्ज्िल यश वमळाल े तर पुढील वशक्षणाचा आपला

उतसाह िाढतो.

नोकरीसाठी हल्ली कँपस ्मधून वनिड केली जात.े कँपस् इांटरव्ह्य ूमध्ये

इयत्ता १० िीचे माकव ही पावहल ेजातात .

आजच्या स्पधचे्या युगात गणुित्ता हाच टटकून राहण्याचा एकमेि पयावय

आह.े स्पधेत टटकायच ेअसेल तर १० िीत उत्तम यश आिश्यकच आह.े

इ. १०िीच्या यशामुळे तुमच्या सांपूणव कुटुांबात / घरात आनांद वनमावण

होतो.

विद्यार्थयाांची क्षमता, योग्यता, पािता, बुविमत्ता, गणुित्ता या सिव गोष्टी

इयत्ता १० िीच्या टरझल्ट िरून अजमाितात / ठरितात.

Page 4: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

9011041155 / 9011031155

भािी यशाचा पाया इयत्ता १०िी आह ेह ेवनर्वििाद सतय आह े

Page 5: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

9011041155 / 9011031155

अांतगवत मूल्यमापन

विषय गणु

मराठी २०

हहदी / सांस्कृत २०

इांग्रजी २०

विज्ञान ि तांिज्ञान २०

गवणत २०

समाजशास्त्र २०

एकूण १२०

दहािीचे स्िरूप

Page 6: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

9011041155 / 9011031155

बवहस्थ मलू्यमापन

विषय गणु

मराठी ८०

हहदी / सांस्कृत ८०

इांग्रजी ८०

विज्ञान ि तांिज्ञान ८०

बीजगवणत ४०

भूवमती ४०

इवतहास-नागटरकशास्त्र ४०

भूगोल-अथवशास्त्र ४०

एकूण ४८०

दहािीचे स्िरूप

Page 7: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

9011041155 / 9011031155

वडसेंबर ते माचव – वनयोजन

अ. न.ु मवहना अभ्यासाचा तपशील

१. वडसेंबर i) सिव श्रेणी विषयाांच्या िह्या पूणव करणे.

ii) प्रयोग िही पूणव करणे.

२. जानेिारी i) सराि परीक्षचेी तयारी

ii) सिव विषयाांचे स्िाध्याय सोडविणे.

३. फेब्रुिारी i) १ त े१५ फेब्रुिारी रोज एक प्रश्नपविका बघून सोडिणे.

ii) १६ ते २८ फेब्रुिारी रोज एक प्रश्नपविका न बघता

सोडविणे.

iii) रािी २ तास ि पहाटे २ तास अभ्यास करणे.

४. माचव बोडव परीक्षा

Page 8: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

यशस्िी पालकति

9011041155 / 9011031155

मुलाांशी ितवन कसे असािे ?

व्यक्ती वततक्या प्रकृवत

ितवन विषयक समस्या (behavioural disorder )

समस्याांचा दषु्पटरणाम

एकाग्रता नसणे

भािनािशता

अवतचांचलता

पाल्याांशी सांिाद

दुुः खाांना हरिा, तुम्ही हरू नका

Page 9: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

यशस्िी वशक्षकति

9011041155 / 9011031155

आपल्या मुलाांचे शाळेत ितवन कसे आह,े अभ्यास कसा आह.े वशक्षकाांशी कसे सांबांध आहते याची

मावहती काढण.े या मावहतीच्या आधारे वशक्षकाांशी चचाव करण.े

इयत्ता १० िीच्या ियोगटातील मुले एकाग्रतेने ५० ते ६० वमवनटेच एक काम करू शकतात.

या ियातील मुले गटाने काम करणे पसांत करतात, तयामुळे तयाांना गटात अभ्यास करण्यासाठी

प्रोतसाहन द्या.

विद्यार्थयाांच्या चाांगल्या – िाईट गुणाांसह तयाला / वतला स्िीकारा .

विद्यार्थयाांच्या अभ्यासात / यशात काांही दोष ददसला तर तयाच्याशी एकाांतात चचाव करा.

तयाच्या अडचणी समजािून घेण्याचा प्रयत्न करा.

मुलािर / मुलीिर ढ, वबनडोक, बेअक्कल, मूखव असा कुठलाही वशक्का मारू नका.

Page 10: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

यशस्िी वशक्षकति

9011041155 / 9011031155

वशक्षकाांनी विद्यार्थयाांना अनादरान,े उपहासातमक शेरे मारू नयेत . तुझ्या पालकाांनी तझु्यािर

हचे सांस्कार केल,े पसैा वमळित दफरतात, तुझ्या पालकाांना लक्ष द्यायला िेळच कुठे आह े?

तू कधीही सधुारणार नाहीस, असे शेरे मारू नका.

शाटररीक जिळीक करू नका. उदा. गालाला हात लािून बोलणे , पाठीिर थोपटण,े हात

दफरिणे, अगदी जिळ जाऊन बोलण.े ९ िी, १० िीतल्या मुलाांना ह ेआिडत नाही.

मुलाांना अयोग्य कामे साांग ूनयते. उदा. माझ्या साठी टपरीिरून वसगरेट आण, इतयादी.

एखादा विद्याथी अडचणीत, अभ्यासात कमकुित असेल तर तो दोष तयाचा स्ितुःचा एकट्याचा

असेल असे नव्हह,े िाईट असते ती पटरवस्थती . तयािर मागव शोधणे आिश्यक आह.े

आपल्या हक्काांचा गरैिापर करू नका.

अभ्यासात माग ेपडलेल्या मुलाांसाठी शाळेत ‘पयविेवक्षत – अभ्यास’ सरुु करा.

Page 11: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

गुणाांिर पटरणाम करणारे घटक

9011041155 / 9011031155

अक्षर सुिाच्च नसणे, शुिलेखनात चुका, इांग्रजीमध्ये स्पेहलगच्या चुका,

हहदीमध्ये िाक्य सांपल्यानांतर दांड न दणेे यामुळे गुण कमी होतात.

वनबांधाची सुरुिात ि शेिट आकषवक हिी. वनबांधात म्हणी, कविता, सांताांचे

विचार, इांवग्लश कोटेशन्स, याांचा िापर करािा, वनबांधात चाांगले गुण

वमळिण्यासाठी अिाांतर िाचन आिश्यक आह.े

पिाचा मायना ि शेिट बरोबर करणे महत्त्िाचे आह.े हे हक्काचे गुण

समजायला हरकत नाही.

काही विद्याथी घाईघाईने प्रश्न िाचतात. प्रश्न नीट समजून घेत नाहीत ि

भलतेच उत्तर वलहून ठेितात.

Page 12: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

गुणाांिर पटरणाम करणारे घटक

9011041155 / 9011031155

गवणताच्या पेपरमध्ये स्टेपला गुण असतात. नुसते उत्तर बरोबर येऊन

चालत नाही.

उत्तराांची माांडणी व्यिवस्थत हिी.

आकृतयाांचा सराि नसणां, आकृतया प्रमाणबि नसणे, आकृतयाांतील भागाांना

नािे न दणेे.

इांग्रजीचा शब्दसांग्रह कमी असल्यामुळे उत्तर न वलवहता येणे.

गवणतात वचन्हाांचे गोंधळ, पाढे पाठ नसल्यामुळे होणाऱ्या चुका, घाई -

गडबडीत साध्या साध्या बेरजा – िजाबाक्या चुकणे.

Page 13: How to prepare for 10th std SSC exam in last 3 months?

Thank You