october 2020 - davnewpanvel.com

5
Monthly Activities Nursery to Sr. K.G. - Gandhi Jayanti related activities, Navratri Celebration Std. I and II Slogan writing, Fancy dress and Navratri Celebration Std. III Elocution Competition Std. IV Elocution Competition Std. V - Extempore Competition Std. VI Poster Making Competition Std. VII Declamation Std. VIII Rangoli Making Std. IX and X Ekta Diwas Competition Std. XI and XII Food Fest 12 th October to 21 st October Std. VI to VIII - I Term/ II Periodic Std. IX and X - II Periodic Test 19 th October to 24 th October Std. III to V - II Unit Test October 2020

Upload: others

Post on 01-Oct-2021

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: October 2020 - davnewpanvel.com

Monthly Activities

Nursery to Sr. K.G. - Gandhi Jayanti related

activities, Navratri Celebration

Std. I and II – Slogan writing, Fancy dress and

Navratri Celebration

Std. III – Elocution Competition

Std. IV – Elocution Competition

Std. V - Extempore Competition

Std. VI – Poster Making Competition

Std. VII – Declamation

Std. VIII – Rangoli Making

Std. IX and X – Ekta Diwas Competition

Std. XI and XII – Food Fest

12th October to 21st October

Std. VI to VIII - I Term/ II Periodic

Std. IX and X - II Periodic Test

19th October to 24th October

Std. III to V - II Unit Test

October

2020

Page 2: October 2020 - davnewpanvel.com

29th October

Vigilance Awareness Week (VAM) 2020

The central Vigilance Commission observed the Vigilance Awareness Week to

encourage the fight against corruption. It was observed by the teachers, other

staff and students from Std. VI to XII by taking the e- integrity Pledge on

the official portal of Vigilance Commission website.

The theme was Satark Bharat, Samriddh Bharat (Vigilant India, Prosperous

India

15th October

International Hand wash Day

Students

• Dedicated to increasing awareness and understanding about the importance of handwashing and to motivate and mobilize people around the world to improve their handwashing habits, various activities were conducted by the students on this day like Poster making, slogan writing, tips and importance of hand wash etc

Page 3: October 2020 - davnewpanvel.com

"माणुसकीने करुया करोना वर मात"

लिलिण्यासाठी िात धजावत नािीत. मनात भीती वाटते लि या विीिा स्पर्श िेिा तर

िोरोना तर िोणार नािी ना? पण जे िािी मनात वाटते ते िागदावर उमटिं नािी

तर स्वस्थ बसता येणार नािी. िोय िोरोcना बद्दिच लिलितेय, सतत जागता झोपता

Ms. Rupali Rane

Pre-Primary Section

31st October

Rashtriya Ekta Divas

The day is celebrated to mark the birth anniversary of

Sardar Vallabhai Patel.

Several activities were conducted on this occasion.

• III to V -- Poster Making on Rashtriya Ekta

• VI to VIII – Slogan Writing on Rashtriya Ekta

• IX and X – Debate Competition on Sardar

Vallabhai Patel

• XI and XII Eassy Writing on Sardar Vallabhai

Patel

Page 4: October 2020 - davnewpanvel.com

ध्यानी- मनी स्वप्नी ,जळी स्थळी सवश लठिाणी या िोरोना वायरस ने संपूणश लवश्वाच्या मनात भीती लनमाशण

िेिीय. दूरदर्शन, व्हॉट्सऍप, एफबी या प्रसारमाध्यमांनी न थांबता िोरोना चे व्हव्हलिओ प्रसाररत

िरून जनमानसात िोलवि 19 आजाराबद्दि जागरुिता लनमाशण तर िेिी पण त्यामुळे संपूणश

जगाचा या रोगामुळे थरिाप उिािा. प्रसारमाध्यमं तर त्यांची िाम िरतायेत त्यामुळेच तर या

असाधारण रोगाची मालिती, त्याची िक्षणं सवाांना समजिी. 2020 च्या आरंभािा जानेवारीत चीनचे

भयानि व्हव्हलिओ सवश मोबाईि, दूरदर्शन, रेलिओ वर लफरू िागिे, िािी गोष्टी अतीरंजि पद्धतीने

दाखवल्या गेल्यामुळे प्रथमतः जनमानसात मालिती पसरिी पण तोपयांत भीतीने जागा घेतिी नव्हती

;पण जेव्हा माचशच्या सुरुवातीिा भारतामधे्य िा िोरोना दाखि झािा तेव्हा मात्र भारतीयांमधे्य भीतीचे

सावट पसरू िागिे. सुरुवातीिा एि मग दोन मग बघता बघता रं्भरच्यावर आििा जेव्हा गेिा तेव्हा

मग िी पररव्हस्थती िाताबािेर जाऊ िागिीय असं वाटू िागिं. त्यातच देर्ाने 22 माचशिा िरू्फ्श चा

लनणशय घेतिा तेव्हा िुठे भारतीयांना जाणविे िी खरंच िा रोग साधा नािी याच लनयंत्रण िोत

नािीय. ज्याप्रमाणे राजा लमिास ची िाव वाढिी आलण त्याने प्रते्यि वसू्तिा स्पर्श िेिा तर ती

सोन्याची झािी तसाच िा िोरोना ज्यािा स्पर्श िरेि त्यािा िोतोय. िोरोनाची साथ जगभरात वाढत

चाििीये.

पूणश जगभरात covid-19 ने थैमान मांििे. या रोगावर उपायिी नािी. बस फक्त घरात र्ांत बसणे िा

उपाय.खरच! िुठेतरी थांबणे आवश्यि झािं िोतं. माणूस स्वतःच्या िव्यासापोटी नुसता पळत िोता

स्वतःच्या िुटंुबाची पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्पधेत धावत िोता. पण या िोरोना ने त्यािा

थांबवि. आता सध्या आपण अश्मयुगीन िाळात आिोत असा भास िोऊ िागिाय. जीवनावश्यि

गोष्टी आणण्यास जीव धोक्यात घािून बािेर पिायचं आलण पुन्हा लवजय लमळवियाप्रमाणे वसू्त घेऊन

घरी परतायच .असं र्ांत आदर्श जीवन प्रते्यिािाच िवं िोतं ना ?प्रगतीच्या वाटेवर मागशक्रमण िरता

िरता आपण माणूस आिोत िेच लवसरिो िोतो. वाढत्या स्पधेत स्वतःचं अव्हस्तत्व अबालधत ठेवून यर्ाचे

लर्खर गाठण्याचा रस्सीखेचमधये आपणास घर ,िुटंुब आिे. िेच लवसरून गेिो िोतो. िोरोना नामि

राक्षसाने प्रते्यिािा घरी बसवि. आपण आपल्या िुटंुबािा वेळ देऊ िागिोय, आपण घरी

असल्यामुळे रसे्त र्ांत झािेत.वृक्ष, नदया, परु्पक्षी, पवशत पठारे, िी माती लजवंत असल्याचा अनुभव

घेऊ िागिीय.िधी नवे्ह ते परु्पक्षी या धरणीवर मुक्त संचार िरू िागिेत.

आपल्या अवाजवी मागण्या पूणश िरण्यासाठी माणूस लनसगाशसोबत खेळत िोता. खरंच !िोरोना दानव

िी आपण राक्षस झािो िोतो. आता िोठे वसंुधरा श्वास घेऊ िागिीय.पण िी अर्ी वेळ येण्यासाठी

िोरोना नामि दानव येण्याची िाय आवश्यिता िोती? प्रते्यि जण पयाशवरणानुिूि वागिे असते तर

िी अर्ी जीवघेणी वेळ आिी नसती. आधुलनि जीवनरै्िी जरी आपल्यािा आिर्शि वाटत असिी

Page 5: October 2020 - davnewpanvel.com

तरी लनसगाश मुळेच आपण आिोत. वेळ आिी तर ती िवेत घेते आलण मानवाच्या चुिांच्या पापांचा घिा

भरिा तर संपूणश जगाचा संिार िरण्याची तािद िी सवशस्वी लनसगाशिाच आिे,िे लवसरुन चािणार

नािी. स्वतःचा लववेि वापरून िाय योग्य व िाय अयोग्य आिे. िे जाणून आपण प्रते्यि पाऊि

उचिायिा िवं, नािीतर िोरोना भस्मासुरा सारखी अनेि दैत्य आपणास त्रास देण्यास येतीि .िॉि

िाऊन मधे्य जरी र्ांत बसिोय तरी माणूस लिती िाळ घरी बसून रािीि ,उपजीलविा भागलवण्यासाठी

घराबािेर पिावे िागेिच. पण आता घराबािेर पिताना माणसाने स्वतःमधे्य पूणशतः बदि घिवणे

आवश्यि ठरणार आिे. आपिी वागणूि लनसगाशिा मारि न ठरता ती पूरि असावी, िे सतत मनावर

लबंबवणे व तर्ीच िृती िरणे मित्त्वाचे ठरणार आिे.लनसगश लमत्र िोऊन पयाशवरण संतुिन राखणारे

िात बणुन माणसातिा माणूस लजवंत िरणे खऱ्या माणुसिीच िक्षण ठरणार आिे. सद्य पररव्हस्थतीत

घरी थांबून िा covid-19 संपल्यावर प्रते्यि माणूस माणुसिीने वागेि िीच अपेक्षा आिे.