अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध...

23
*अयाय तेरावा ार * ॥ ी गणेशाय नमः हे स तवरदा ीधरा । हे दयेया सागरा । हे गोपगोपीियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥ झ ईशव पाहयाकररता । जवहा झाला वधाता । गाई वासर चोरता । यम नातट गोक ळा त ॥२॥ तेवहा नजलीलकऱन । गाई वासर होऊन । हदेवाकारण । आपल ईशव दावले ॥३॥ ऐशा कालयाला । यम नेमाजी त डव न भला । रमणकीपा धाडला । गोप नभभय करयास ॥४॥

Upload: others

Post on 10-Sep-2020

23 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

*अध्याय तेरावा प्रारंभ*

॥ श्री गणशेाय नमः ॥

ह ेसंतवरदा श्रीधरा । ह ेदयेच्या सागरा ।

ह ेगोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥

तझुें ईशत्व पाहण्याकररता ं। जेंवहा ंझाला प्रवधाता ।

गाई वासरें चोररता ं। यमनुातटीं गोकुळातं ॥२॥

तवेहा ंत ंप्रनजलीलेंकरून । गाई वासरें होऊन ।

ब्रह्मदवेाकारण । आपलें ईशत्व दाप्रवले ॥३॥

दषु्ट ऐशा काप्रलयाला । यमनुेमाजी तडुव न भला ।

रमणकद्वीपा धाप्रडला । गोप प्रनभभय करण्यास ॥४॥

Page 2: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

तवेीं माझ्या ददुवैा । तडुव नीया वासदुवेा ।

दासगण हा करावा । प्रनभभय सवभ बाज ंनी ॥५॥

मी अजाण भक्त तझुा हरी । परी दवेा कृपा करी ।

मी आह ेअनप्रधकारी । योग्य न तझु्या कृपसे ॥६॥

ऐसें जरी आह ेसत्य । परी नको पाह सं अतं ।

माझी प्रचतंा वार त्वररत । आपलु्या कृपाकटाक्षें ॥७॥

आता ंश्रोत ेसावधान । बंकट, हरी, लक्ष्मण ।

प्रवठ जगदवेाप्रद प्रमळ न । गलेे वगभणी जमवावया ॥८॥

भाप्रवकानंीं वगभणी प्रदली । कुप्रत्सतानंीं कुटाळी केली ।

वगभणीची का ंहो पडली । जरूर तमुच्या साध स्तव ॥९॥

गजानन म्हणता ंमहासंत । जें न घडे तें घडवीत ।

मग त्याचं्या मठाित । वगभणी ही कशाला ? ॥१०॥

कुबेर त्याचंा भाडंारी । मग कशास प्रिरता दारोदारी ? ।

प्रचठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥

ऐसें ऐकता ंभाषण । जगदवे बोलला हासंोन ।

या प्रभक्षचेें कारण । आह ेतमुच्या बर् यासाठीं ॥१२॥

Page 3: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

श्रीगजाननासाठीं । नको बाधंणें मठमठी ।

ह्या अवघ्या आटाआटी । तमुचें कल्याण वहावयास ॥१३॥

स्वामी गजाननाचा । त्रलैोक्य हाप्रच मठ साचा ।

अवघीं वनें हा बगीचा । पलंग जयाचंा मेप्रदनी ॥१४॥

अष्टप्रसद्धी दासीपरी । राबताती जयाच्या घरीं ।

तो न तमुची पवाभ करी । त्याचें वैभव प्रनराळें ॥१५॥

सप्रवता स यभनारायण । त्यासी दीप कोठ न ।

िकाश दऊे शकेल जाण । िप्रतकार करण्या तमाचा ॥१६॥

तो मळुींच िकाशमयीं । त्याला दीपाचें काज नाहीं ।

हलकारा तो कोठ न होई । सावभभौमा भ षप्रवता ? ॥१७॥

इच्छा ऐप्रहक वैभवाची । असत ेमानवािंप्रत साची ।

ती आह ेवहावयाची । प णभ या पणु्यकृत्यानें ॥१८॥

रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली ।

िाणासाठीं नसे झाली । ती ह ेध्यानी धरा हो ॥१९॥

रोग भय शरीरास । नाहीं मळुींच िाणास ।

जन्ममरण हेंही त्यास । नाही मळुी राप्रहलें ॥२०॥

Page 4: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

तसैी तमुची ससुंपन्नता । रक्षण वहाया सवभथा ।

पणु्यरूप औषधी आता ं। प्रमळणें भाग आह ेकी ॥२१॥

संपन्नता हें शरीर । रोग त्याच ेअनाचार ।

त्याचा नाश होणार । या पणु्यरूप औषधीनें ॥२२॥

म्हण न पणु्यसंचय करा । कुतकभ ना प्रचत्तीं धरा ।

पणु्य मेप्रदनींमाजीं परेा । करा आपलु्या सपंत्तीचा ॥२३॥

बीज परेरता खडकावर । तें वाया ंजातें साचार ।

त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥

अनाचार दवुाभसना । ह ेखडक असती जाणा ।

तेथें टाप्रकल्यावरी दाणा । ते प्रकडे पाखंरें भप्रक्षती ॥२५॥

संतसेवेसमान । कोणतें नाहीं पणु्य आन ।

स्वामी सािंत गजानन । मगुटुमणी संताचंें ॥२६॥

संतकायाभस काहंीं दतेा । अगप्रणत होतें सवभथा ।

एक दाणा टाप्रकता ं। मेप्रदनीमाजी कणीस होतें ॥२७॥

त्या कणसास दाण ेयेती । एकाचचे बहुत होती ।

तीच पणु्याची आह ेप्रस्थप्रत । हें बधु हो प्रवसरंू नका ॥२८॥

Page 5: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

ऐसें बोलता ंसाचार । कुटाळ झाले प्रनरुत्तर ।

खरें तत्त्व असल्यावर । कंुप्रठत गती तकाभची ॥२९॥

नेता असल्या वजनदार । वगभणी ती जमे िार ।

क्षलु्लकाच्यानें न होणार । कायभ कधीं वगभणीचें ॥३०॥

असो प्रमळाल्या जागवेरी । कोट बापं्रधला सत्वरीं ।

झट ं लागलें गावंकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥

बाधंकाम कोटाचें । चालता ंशगेावंीं साचें ।

दगड चनुा रेतीचें । सामान गाडया वाहती ॥३२॥

त्या वेळीं समथभस्वारी । होती जनु्या मठावरी ।

त्यानंी प्रवचार अतंरीं । ऐशा रीती केला हो ॥३३॥

आपण येथें बसल्याप्रवणें । काम न चालें झपाटयानें ।

म्हण न कौतकु समथाभनें । केले कसें ते पररयेसा ॥३४॥

एका रेतीच्या गाडीवरी । समथाांची बसली स्वारी ।

तो गाडीवान झाला द री । महार होता म्हण न ॥३५॥

तयीं महाराज वदले तयास । का ंरे खालीं उतरलास ? ।

आम्हा ंपरमहसंास । प्रवटाळाची बाधा नसे ॥३६॥

Page 6: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

महार बोले त्यावरी । महाराज तमुच्या शजेारीं ।

मी न बसे गाडीवरी । तें आम्हा ंउप्रचत नसे ॥३७॥

मारुती रामरूप झाला । परी रामासप्रन्नध नाहीं बसला ।

तो उभाच पहा राप्रहला । कर जोडुनी रामापढुें ॥३८॥

बरें बापा तझुी मजी । त्यास हरकत नाहीं माझी ।

बैलानंो, नीट चला आजी । गाडीवाल्यामाग न ॥३९॥

बैल तसैें वागले । नाही कशास बजुले ।

गाडीवाल्यावाचं न आलें । नीट साकेंप्रतक स्थलास ॥४०॥

समथभ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले ।

तेथेंच हल्लीं काम झालें । त्याचं्या भवय समाधीचें ॥४१॥

ही जागा शगेावंातं । आह ेदोन नंबरातं ।

त्रचेाळीस पचंचेाळीस । सातशें सवह ेनंबराच्या ॥४२॥

महाराज बसले जया प्रठकाणीं । तीच यावी मेप्रदनी ।

मध्यभागा म्हण नी । हें करणें भाग पडलें ॥४३॥

त्या दोन नंबरातं न । जागा थोडथोडी घऊेन ।

साप्रधला तो मध्य जाण । ऐसें चतरु कारभारी ॥४४॥

Page 7: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

एक एकराचा हुक म झाला । परी बाधंकामाच्या वेळेला ।

समाप्रधमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥

त्यासाठी म्हण न । अकरा गुठें जास्त जाण ।

जमीन ती घऊेन । बाधंकाम चालप्रवलें ॥४६॥

पढुार् याचं्या होतें मनीं । वचन प्रदलें अप्रधकार् यानंी ।

आप्रणक एक एकर तमु्हालंागनुी । काम पाह न जागा दऊंे ॥४७॥

यास्तव केलें धाडस । अकरा गुठें घणे्यास ।

परी तें गलेें प्रवकोपास । एका दषु्टाच्या बातमीमळुें ॥४८॥

यामळुें पढुारी । थोडे घाबरले अतंरीं ।

त्यातं जो पाटील होता हरी । तो बोलला समथाभ ॥४९॥

अकरा गुठें जागचेा । तपास करावया साचा ।

एक जोशी नावंाचा । आला असे अप्रधकारी ॥५०॥

हासंत हासंत पाटलाला । समथाभनें शब्द प्रदला ।

जागबेद्दल जो का ंझाला । दडं, तमु्हा तो माि होईल ॥५१॥

त्या अप्रधकारी जोशािती । समथाभनें प्रदली स्ि ती ।

चाललेल्या िकरणावरती । शरेा त्यानंी माररला ॥५२॥

Page 8: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

कीं हा दडं झालेला । प्रवनाकारण आह ेभला ।

दडं ! गजानन संस्थलेा । परत द्यावा म्हण न ॥५३॥

मी करून आलों चौकशी । जाऊन त्या शगेावंासी ।

या घडलेल्या िकारासी । दडं होणें उप्रचत नाहीं ॥५४॥

म्हण न तो माि केला । ऐसा हुक म जवेहा ंआला ।

तैं हरी पाटलाला । आनंद झाला प्रवशषे ॥५५॥

तो म्हण ेसमथाांच े। वाक्य ना खोटें वहावयाचें ।

मजवरी प्रकटाळ महाराचें । येऊन गलेें नकुतें एक ॥५६॥

त्या वेळीं महाराजानंीं । प्रभऊं नकोस म्हणोनी ।

तझु्या एकाही केसालागनुी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥

तेंच खरें अखरे । घड न आलें साचार ।

तैसाच हाही िकार । आज प्रदनीं झालासे ॥५८॥

समथभवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधी ऐप्रकलें ।

असो शगेावंाच ेलागले । लोक भजनी स्वामींच्या ॥५९॥

आता ंनवया जागेंत आल्यावर । जें काहंीं घडलें िकार ।

म्हणजे समथाांच ेचमत्कार । त ेआता ंवप्रणभतो ॥६०॥

Page 9: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

मेहरेकरच्या साप्रन्नध्याला । सवडद नामें ग्राम भला ।

त्या गावंीचा एक आला । गगंाभारती गोसावी ॥६१॥

यास होता महारोग । कुज न गलेें अवघें अगं ।

उरली न पडल्यावाचं न भगे । जागा दोन्ही पायालंा ॥६२॥

करपद बोटें झड न गलेी । तन िती चढली लाली ।

कानाच्या सजुल्या पाळी । कंड सटुला तन तें ॥६३॥

म्हण न गगंाभारती । त्या महारोगा त्रासला अती ।

समथाांची ऐकोन कीप्रतभ । शगेावंासी पातला ॥६४॥

श्रोत ेत्या गोसावयाित । लोक आडव ं लागले बहुत ।

तलुा रक्तप्रपती आह ेसत्य । त ंन जावें दशभना ॥६५॥

महाराज प्रदसतील ऐशा ठायीं । उभा राह न दशभन घईे ।

कधींही ना जवळ जाई । त्याचं ेचरण धरावया ॥६६॥

हा स्पशभजन्य रोग िार । म्हण न वैद्य डॉक् टर ।

सागंती याचा प्रवचार । त ंआपल्या मनीं करी ॥६७॥

परी एके प्रदनी गगंाभारती । चकुव न अवघ्या लोकािंती ।

येता झाला सत्वर गती । ित्यक्ष दशभन घ्यावया ॥६८॥

Page 10: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

डोई ठेप्रवता ंपायावर । समथाांनी चापट थोर ।

माररली त्याच्या डोक्यावर । अप्रत जोरानें प्रवबधु हो ॥६९॥

म्हण न तो उभा ठेला । समथाांस न्याहाळ लागला ।

स्वामींनी त्याच ेथोबाडाला । दोन्ही करें ताप्रडलें ॥७०॥

िडािड माररल्या मखुातं । आप्रणक वरती एक लाथ ।

खाकरोनी बेडक्याित । थुंकले त्याच्या तन वरी ॥७१॥

तोच त्याने माप्रनला । समथाांचा िसाद भला ।

बेडका होता जो का ंपडला । तयाप्रचया अगंावर ॥७२॥

तो त्याने घऊेन करी । चोळ न अवघ्या शरीरी ।

लाप्रवता झाला मलमापरी । आपलु्या सवभ अगंास ॥७३॥

तो िकार पाहता ं। एक कुटाळ तथेे होता ।

तो गोसावयासी बोलता ं। झाला पहा येणें रीप्रत ॥७४॥

आधीच शरीर नासलें । तझुें आह ेबापा भलें ।

त्यावरी यानंीं टाप्रकलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥

तो त ंिसाद माप्रनला । अवघ्या अगंातें चोप्रळला ।

जा लाव न साबणाला । धऊुन टाकी सत्वर ॥७६॥

Page 11: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

ह ेऐस ेवेडे पीर । प्रवचरंू लागता ंभ मीवर ।

त्याशंीं अधंश्रदे्धचें नर । साध ुऐसे माप्रनती ! ॥७७॥

त्याचा पररणाम ऐसा होतो । अप्रवप्रध कृत्यासं ऊत येतो ।

तो येता ंसहज जातो । समाज तो रसातळा ं॥७८॥

यासी तझुेंच उदाहरण । त ंऔषध घणे्याच ेसोड न ।

आलास की रे धावं न । या वेडयाप्रपशापाशीं ॥७९॥

गोसावी तें ऐकता ं। हस ं लागला सवभथा ।

म्हण ेतमु्ही येथेंच चकुता ं। याचा करा प्रवचार ॥८०॥

अमंगळ साध पासी । काहंीं न राहतें प्रनश्चयेसी ।

कस्तरुीच्या पोटाशी । दगुांधी ना वसे कदा ॥८१॥

तमु्हा ंप्रदसला बेडका । तो हा ित्यक्ष मलम दखेा ।

कस्तरुीच्या सारखा । सवुास येतो यालागीं ॥८२॥

तमु्हा ंसंशय असल्यास । पहा माझ्या अगंास ।

हात लाव प्रनया खास । म्हणजे कळ न येईल कीं ॥८३॥

त्यातं थुंक्याचें नावं नाहीं । अवघी औषधी आह ेपाही ।

मी इतकुा वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥

Page 12: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

तझुा त्यासी संबंध नवहता ं। म्हण न बेडका प्रदसला तत्त्वता ं।

समथाांची योग्यता । त्वा ंन मळुीं जाप्रणली ॥८५॥

त्याचें पाहण्या ित्यंतर । चाल जाऊं एकवार ।

स्नान केलेल्या जागेवर । वेळ आता ंकरंू नको ॥८६॥

समथभ स्नान िप्रतप्रदवशीं । करतील जया जागसेी ।

तेथल्या ओल्या मातीसी । मी लाप्रवतों प्रनजागंा ॥८७॥

ऐसा संवाद तथेे झाला । दोघ ेगलेे स्नानस्थला ।

तो कुटाळासी आला । अनभुव गोसावयापरीच ॥८८॥

मपृ्रत्तका स्नानस्थलाची । दोघानंीही घतेली साची ।

तो गोसावयाच्या हातीं । बैसली औषधी होऊन ॥८९॥

कुटाळाच्या हातातं । ओलीच माती आली खप्रचत ्।

दगुांधीही प्रकंप्रचत ् । यते होती प्रतयेला ॥९०॥

तो िकार पाहताकं्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं ।

कुप्रत्सत कल्पना सोड नी । शरण गलेा समथाभ ॥९१॥

असो कोणी गोसावयातें । जवळ बस दते नवहते ।

हा द र बस न भजनातें । करी स्वामीपढुें प्रनत्य ॥९२॥

Page 13: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

आवाज गगंाभारतीचा । पहाडी गोड मधरु साचा ।

अभ्यास होता गायनाचा । त्या गगंाभारतीला ॥९३॥

ऐसें पधंरा प्रदवस गलेे । रोगाचें स्वरूप पालटलें ।

लालीनें तें सोप्रडलें । तयाप्रचया अगंाला ॥९४॥

चािे झाले प वभवत ् । भगेा पदींच्या प्रनमाल्या समस्त ।

दगुांधीचा मोडला त्वररत । ठाव त्याचा श्रोत ेहो ॥९५॥

गोसावयाचें ऐक न भजन । होई संतषु्ट समथभमन ।

ित्येक प्रजवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥

बायको गंगाभारतीची । अनसु या नावंाची ।

ती शगेावंीं आली साची । न्याया प्रनज पतीला ॥९७॥

संतोषभारती कुमार । होता प्रतच्याबरोबर ।

येऊन पतीस जोप्रडल ेकर । चला आता ंगावंातें ॥९८॥

तमुची वयाधी बरी झाली । ती मी दृष्टीं पाप्रहली ।

समथभ साक्षात ् चदं्रमौळी । आहते हेंच खरें असे ॥९९॥

मलुगा तेंच बोलला । म्हण ेबापा गावंीं चला ।

पसु न गजानन महाराजाला । येथें राहणें परुें झालें ॥१००॥

Page 14: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

गगंाभारती म्हण ेत्यावर । मला नका जोड कर ।

आजपास न साचार । मी तमुचा खप्रचत नाहीं ॥१॥

ही अनाथाचंी माऊली । स्वामी गजानन येथें बसली ।

त्यानंी माझी उतरप्रवली । धुदंी चापट मारून ॥२॥

राख लाप्रवली अगंाित । आप्रण प्रचत्त तझुें संसारात ।

केलीस प्रवटंबना बहुत । या भगवया वस्त्राची ॥३॥

ऐसें सकेंतें बोलले । थापटया मारून जागें केलें ।

आता ंडोळे उघप्रडलें । संसाराचा संबंध नको ॥४॥

ह ेसंतोषभारती कुमारा । त ंतझु्या आईस नेई घरा ।

येथें नकोस राह ंजरा । सवडद जवळ करावें ॥५॥

प्रहचें जीवमान जोंवरी । तोंवरी प्रहची सेवा करी ।

ही तझुी माय खरी । प्रहला अतंर दऊंे नको ॥६॥

मातोश्रींची कररता ंसवेा । तो प्रिय होतो वासदुवेा ।

पुडंप्रलकाचा ठेवावा । इप्रतहास तो डोळयापंढुे ॥७॥

मी येता सवडदातं । पनु्हा ंरोग होईल प वभवत ् ।

म्हण न त्या आग्रहातं । तमु्हीं न पडावे दोघानंी ॥८॥

Page 15: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

आजवरी तमुचा होतो । आता ंदवेाकडे जातो ।

नरजन्माचा करून घतेों । काहंीं तरी उपयोग ॥९॥

हा वाया गलेा खरा । नराचा जन्म साप्रजरा ।

चकेुल चौर् याशंीचा िेरा । ऐसें साच सापं्रगतलें ॥११०॥

समथभकृपनेें प्रनप्रश्चती । झाली मला ही उपरती ।

या परमाथभप्रखरींत माती । टाक ं नका रे मोहाची ॥११॥

ऐसें सागं न कुटंुबाला । मलुासंह सवडदाला ।

प्रदले धाड न राप्रहला । आपण तसाच शगेावंीं ॥१२॥

पदपदांतरें समथाांचीं । आवडीने म्हणावीं साची ।

त्यास कला गायनाची । येत होती प्रवबधु हो ॥१३॥

ित्यहीं तो अस्तमाना । एकतारा घऊेन जाणा ।

समथाांच्या सप्रन्नधाना । बैस न भजन करीतसे ॥१४॥

ऐक न त्याचें भजन । इतराचंहेी हष ेमन ।

वस्त ुअशीच आह ेगान । रंजप्रवणारी सवाांते ॥१५॥

हा गगंाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला ।

मलकापरुास पढुें गलेा । गजाननाच्या आजे्ञनें ॥१६॥

Page 16: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

असो एकदा ंपौषमासी । झ्यामप्रसंग आला शगेावंासी ।

बोलता ंझाला समथाांसी । माझ्या गावंास चला हो ॥१७॥

मम भाच्याच्या गहृाला । अडगावंीं नेण्याला ।

मी आलों होतों आपणाला । तयीं आपलुा करार ॥१८॥

ऐसा होता समथाभ । मी नाहीं येत आता ं।

नको करंू आग्रह वथृा । पढुें मागें येईन ॥१९॥

त्याला प्रदवस झालें बहुत । आता ंचला मुंडगावंातं ।

मी आहें आपलुा भक्त । माझी इच्छा प णभ करा ॥१२०॥

मडंुगावंात माझ ेघरीं । काहंीं प्रदवस राहा तरी ।

मी अवघी करून तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥

झ्यामप्रसंगा बरोबर । मुंडगावंी आल ेसाधवुर ।

दशभना लोटले नारीनर । तो न आनंद वणभवे ॥२२॥

झ्यामप्रसंगानें भडंारा । घाप्रतला असे थोर खरा ।

मुंडगावं झाले गोदातीरा । दसुरें कीं हो पठैण ॥२३॥

पठैणामाजी एकनाथ । मुंडगावंीं गजानन संत ।

भजनी प्रदडंया अप्रमत । आल्या भजन करावया ॥२४॥

Page 17: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

आचारी लागले स्वपैाकंा । अधाभ स्वैंपाक झाला प्रनका ।

तैं महाराज बोलले दखेा । ऐसे झ्यामप्रसंगासी ॥२५॥

झ्यामप्रसंगा, आज चतदुभशी । मळुींच आह ेररक्त प्रतथी ।

भोजनाच्या पकं्ती । पौप्रणभमेला होऊं द े॥२६॥

झ्यामप्रसंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार ।

लोक जमले आहते िार । आपला िसाद घ्यावया ॥२७॥

स्वामींनीं केले बोलणें । तझुें वयवहार दृष्टीनें ।

योग्य परी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥

झ्यामप्रसंगा ! हें अन्न । न येईल उपयोगाकारण ।

तमु्हा ंिापपं्रचकालाग न । आपलेंच वहावें वाटते ॥२९॥

पकं्ती बसल्या भोजना । तों एकाएकी आकाश जाणा ।

भरून आलें गजभना । होऊं लागली मेघाचंी ॥१३०॥

चमकें वीज माथ्यावरी । झझंावात सटुला भारी ।

कडकडा तीं कातंारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥

घटकें त पाणी पाणी झालें । अन्न अवघ ेवाया गेलें ।

मग झ्यामप्रसंगानें प्रवनप्रवलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥

Page 18: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

आता ंमहाराज उद्या ंतरी । मळुी न वहावें आजच्या परी ।

प्रहरमषु्टी होऊन बसली खरी । अवघी मडंळी गरुुराया ॥३३॥

प्रनवारा या पजभन्याला । हा नवह ेपावसाळा ।

अगातंकु बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥

आता ंपाऊस पडेल । तरी शतेीचें होईल ।

वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥

झ्यामप्रसंग ेकेलें पणु्य । हा भडंारा घाल न ।

तें भोवलें आम्हा लाग न । वा ख प तर् हा पुणं्याची ॥३६॥

तैं महाराज म्हणाले झ्यामप्रसंगा ! । ऐसा सप्रचतं होसी का ंगा ।

तलुा न उद्या ंदईेल दगा । हा पजभन्य कधींही ॥३७॥

आताचं मी वाररतो त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी ।

पाह ंलागलें पणु्यराशी । तों आभाळ िाकंलें ॥३८॥

मेघ क्षणांत प्रनघ न गलेे । सवभ ठायीं ऊन पडलें ।

हें एका क्षणातं झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥

दसुरे प्रदवशी पौप्रणभमलेा । थोर भडंारा पनु्हा ंझाला ।

तो प्रनयम चालला । अज न या मुंडगावंी ॥१४०॥

Page 19: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

झ्यामप्रसंगाने आपलुी । इस्टेट सवभ अपभण केली ।

महाराजाचं ेचरणी भली । त्या मुंडगावं ग्रामातं ॥४१॥

लोक त्या मुडंगावंात । समथाांच ेझाले भक्त ।

पुडंलीक भोकरे म्हण नी त्यातं । एक जवान पोर् या असे ॥४२॥

हा उप्रकरडया नामक कुणब्याचा । पतु्र एकुलता एक साचा ।

भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारी ॥४३॥

ह ेउकीडाभ नाम वर् हाडातं । पोर नसल्या वाचंत ।

लोक नवसें ठेप्रवतात । ऐसा िघात त्या िातंी ॥४४॥

तें पेंटय्या तलेंगणातं । केर पुजंा महाराष्ट्ांत ।

तैसा उकीडाभ वर् हाडातं । नावं ठेप्रवती बालकाचें ॥४५॥

हा पुडंलीक वद्य पक्षासी । करावया वारीसी ।

येत प्रनयमें शगेावंासी । घ्याया दशभन समथाांचें ॥४६॥

जैसें का ंतें वारकरी । वद्य पक्षामाझारीं ।

जाती इदं्रायणीचें तीरीं । दहे आळंदी गावंाला ॥४७॥

तैसाच हा वर् हाडातं । वारी वद्यपक्षात ।

करी येऊन शगेावंात । परम भावभक्तीनें ॥४८॥

Page 20: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

असो एकदा ंवर् हाडातं । रोग ग्रंप्रथक सप्रन्नपात ।

बळावला अत्यंत । गावं बाहरे पडले कीं ॥४९॥

या तापातं ऐसें होतें । िथमता ंथंडी वाजत े।

अगं जवरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥

आप्रण कोठेतरी साधं्यावर । ग्रंप्रथ उठें सत्वर ।

ती होता करी जोर । वात प्रतच्या माग नी ॥५१॥

मग रोगी बरळतसे । शपु्रद्ध न काहंीं राहातसे ।

तलखी अगंाची होत असे । बेशदु्ध होई क्षणाक्षणा ं॥५२॥

प वी ंहा रोग प्रवपरीत । नवहता भरतखडंातं ।

त्याचा वास यरुोपांत । होता मोठया िमाणी ॥५३॥

ती साथं इकडे आली । गावंोगावं पसरली ।

त्याच्या िप्रतकारा सोड न प्रदलीं । लोकानंीं ती घरेंदारें ॥५४॥

त्या दधुभर साथंीची स्वारी । आली पाहा मुंडगावंावरी ।

तो पुडंलीकाची आली वारी । शगेावंास प्रनघाला ॥५५॥

कसकस त्याला घरीच आली । परी ती त्याने चोररली ।

शगेावंाची वाट धरली । आपलु्या प्रपत्यासमवेत ॥५६॥

Page 21: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

येता ंपाचं कोसावंर । शरीरासी भरला जवर ।

एक पाऊल भ मीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥

गाठं उठली बगलेंत । हरैाण झाला रस्त्यातं ।

ऐसें पाह न पसुें तात । का ंरे पुडंलीका ऐसें कररशी ? ॥५८॥

पुडंलीक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला ।

गोळा एक काखंलेा । उठला आह ेयेधवा ॥५९॥

शप्रक्त सारी क्षीण झाली । आता ंमशीं न चालवें मळुीं ।

काय करंू ही राप्रहलीं । वारी हाय रे ददुवैा ॥१६०॥

ह ेस्वामी दयाघना ! । वारीस खडं पाडी ना ।

दाव तझु्या प्रदवय चरणा । भक्त वत्सला कृपाप्रनधी ॥६१॥

वारी सागं झाल्यावर । मग येऊं द ेखशुाल जवर ।

जरी साडंले शरीर । तरी न त्याची पवाभ मला ॥६२॥

माझा पणु्यठेवा हीच वारी । ती रक्षण आता ंकरी ।

ही साथ झाली वैरी । नाश प्रतचा करावयातें ॥६३॥

शरीरसामथ्यभ जोंवर । परमाथभ घडे तोंवर ।

बापही झाला प्रचतंातरु । ती मलुाची पाह न प्रस्थप्रत ॥६४॥

Page 22: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

तोही रड लागला । हा एकुलता एक पतु्र मला ।

दवेा न प्रदवा नेई भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥

उकीडाभ म्हण ेपतु्रास । गाडीघोडे बसावयास ।

आण ंका ंया समयास । तलुा बाळा बसावया ॥६६॥

पुडंलीक वद ेतयावरी । झाली पाप्रहजे पायींच वारी ।

उठत बसत कसें तरी । जाऊं चला शगेावंा ॥६७॥

मध्येंच मतृ्य ुआल्यास । शव तरी ने शगेावंास ।

नको करंू शोकास । हेंच आता ंसागंणें ॥६८॥

बसत उठत पुडंलीक आला । अप्रत कष्ट ेशगेावंाला ।

पाह न स्वामी समथाभला । घातलें त्यानें दडंवत ॥६९॥

तो समथाांनी माव केली । एका हातानें दाप्रबली ।

काखं त्यानंीच आपलुी । अप्रत जोर करोप्रनया ॥१७०॥

आप्रण केलें मधरुोत्तर । पुडंलीका ! तझुें गडंातंर ।

टळले आता ंप्रतळभर । प्रचतंा त्याची करंू नको ॥७१॥

तसैे महाराज वदता ंक्षणी । पुडंलीकाची गाठं जाणी ।

गेली जागच्या जागी प्रजरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥

Page 23: अध्याय तेरावा प्रारंभ...समथ च य सप रन नध न । ब सन भजन कर तस ॥१४॥ ऐक न त य च

कंप अशक् ततेनें । राप्रहला दहेाकारणें ।

करी पुडंलीकाच्या मातनेें । आप्रणला नवैेद्य वाढ न ॥७३॥

घासं त्या नैवेद्याच े। समथे घतेा ंदोन साच े।

कापंरें तें पुडंलीकाचें । गेले बंद होवोप्रनया ॥७४॥

पुडंलीक झाला प वभवत ्। अशक् तता राप्रहली प्रकंप्रचत ्।

ह ेगरुुभक् तीचें िळ सत्य । उघडा डोळे अधंानंो ! ॥७६॥

गरुू योग्य असल्यावरी । वाया ंन जाई सेवा खरी ।

कामधने ुअसल्या घरीं । का ंन इच्छा परुतील ? ॥७६॥

सागं करून वारीला । पुडंलीक गलेा मुडंगावंाला ।

हें जो चररत्र वाची भला । त्याचें टळेंल गडंातंर ॥७७॥

संतचररत्र ना कहाणी । अनभुवाची खाण जाणी ।

मात्र अप्रवश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥

श्रीदासगण प्रवरप्रचत । हा श्रीगजाननप्रवजय नामें ग्रंथ ।

सखुद होवो भाप्रवकािंत । हेंच दवेा मागणें ॥१७९॥

शभु ंभवत ु॥ श्रीहररहरापभणमस्त ु॥

॥ इप्रत श्री गजानन प्रवजय ग्रंथस्य त्रयोदशोऽध्यायः ॥

@@@@@