राज्यस /वा...

22
रायसेवा परीा 2013 पासून महारार लोकसेवा आयोगाने रायसेवा पूवव परीेचे वऱप बदलून ते संघ लोकसेवा आयोगाया नागरी सेवा पूवव परीेसारखे हणजे ‘सहहल सहवसेस अीीयूड’ (CSAT) अशाकारचे के ले आहे . पूवव परीा उीणव होयासाठी ननयोजन 2015 मये मुय परीेसाठी पा ठरयासाठीचे मानक खुया वगावसाठी 125 (400 पैकी) होते . 2016 मये ते 170 पयंत जाऊ शकते . मुय परीेस पा ठरलेया येकास पेपर-2 मये नेहमीच जात गुण राहलेले आहेत (सुमारे 100 पयंत). हणजेच पेपर-1 मये आवयक गुणांची संया 80 या आसपास येते . थोडयात 2016 मये जे वयाथी जनरल ीडीज पेपर-1 मये 100 पेा जात गुण समळववतील यांना मुय परीेत पा ठरयास अडचण येणार नाही. यासाठी अयासाचे , तसेच पेपरचा सोडववयाचा सराव करयाचे योय तं आमसात करणे आवयक आहे . येथे 100 नापैकी (1 नास 2 गुण) जातीत जात न अचूक सोडववयाचे उहदी असावे . सरासरी व पुरेसा अयास के लेया उमेदवारास शयतो 100 पैकी 50 नांची उरे अचूक येत असतात. उववरीत 50 पैकी 30 नांची उरे तकावचा बुीवादी वापर कऱन काढणे शय असते . यापैकी 30% नांची उरे चुकली तरीही ननगेहीह माकं गचा 3:1 नयम लावूनही 17 नांची [30-(10+3)=17] उरे अचूक येऊ शकतात. अशावेळी 50+17=67 न बरोबर येऊन उमेदवारास मुय परीेसाठी पा ठरणे अशय नाह. यासाठी अथावतच ‘‘पेपर सोडवयाचा सराव, सराव आणण सरावच‘‘ महवाचा ठरतो. परीेया तयारीत सुऱवात करयापूवी एमपीएससीने मुय परीेया अयासमाया सुरवातीस नमूद के लेया खालील सशफारशी पूववपरीेसाठी महवाया आहेत. या सूचना - 1) पेपरमील नांचे वऱप आणण दजाव हा, एखाया पदवीर उमेदवाराला याने संबंधत ववषयाचा वशेष अयास के ला नसतानाही उर देता येऊ शके ल, अशा कारचा असेल. नांचा मुय उदेश हणजे ववषयासंबंी एखाया उमेदवाराची असलेलजागऱकता तपासणे . 2) उमेदवारांना संबंधत वषयातील घीक व उपघीकाबाबत अलीकडया घडामोडतसेच गतीववषयी ान असणे आवयक आहे . या सूचना लात घेऊनच येक घीकातील अयासमाची हयाती ठरवून अयासाचे ोरण आखावे . येक ववषयाला यावा लागणारा वेळ ननावररत करावा . संदव पुतकाचा

Upload: others

Post on 30-Dec-2019

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

राज्यसेवा परीक्षा 2013 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूवव परीक्षेचे स्वरूप बदलनू ते संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूवव परीक्षेसारखे म्हणजे ‘ससव्हहल सव्हहवसेस अ ‍ॅप्टीी्यूड’ (CSAT) अशाप्रकारचे केले आहे. पूवव परीक्षा उत्तीणव होण्यासाठी ननयोजन 2015 मध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठीचे मानक खुल्या वगावसाठी 125 (400 पैकी) होते. 2016 मध्ये ते 170 पयतं जाऊ शकते. मुख्य परीक्षसे पात्र ठरलेल्या प्रत्येकास पेपर-2 मध्ये नेहमीच जास्त गुण राहहलेले आहेत (सुमारे 100 पयतं). म्हणजेच पेपर-1 मध्ये आवश्यक गुणांची संख्या 80 च्या आसपास येते. थोडक्यात 2016 मध्ये जे ववद्याथी जनरल स्ीडीज पेपर-1 मध्ये 100 पेक्षा जास्त गुण समळववतील त्यांना मुख्य परीक्षेत पात्र ठरण्यास अडचण येणार नाही. त्यासाठी अभ्यासाचे, तसेच पेपरचा सोडववण्याचा सराव करण्याचे योग्य तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे. येथे 100 प्रश् नापैकी (1 प्रश् नास 2 गुण) जास्तीत जास्त प्रश् न अचूक सोडववण्याचे उद्हदष्ट्ी असावे. सरासरी व पुरेसा अभ्यास केलेल्या उमेदवारास शक्यतो 100 पैकी 50 प्रश् नांची उत्तरे अचूक येत असतात. उववरीत 50 पैकी 30 प्रश् नांची उत्तरे तकावचा बुद्वाीवादी वापर करून काढणे शक्य असते. यापैकी 30% प्रश् नांची उत्तरे चुकली तरीही ननगेहीहह मािंकंगचा 3:1 ननयम लावूनही 17 प्रश् नांची [30-(10+3)=17] उत्तरे अचूक येऊ शकतात. अशावेळी 50+17=67 प्रश् न बरोबर येऊन उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणे अशक्य नाही. त्यासाठी अथावतच ‘‘पेपर सोडववण्याचा सराव, सराव आणण सरावच‘‘ महत्त्वाचा ठरतो. परीक्षेच्या तयारीत सुरूवात करण्यापूवी एमपीएससीने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीस नमूद केलेल्या खालील सशफारशी पूववपरीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत. या सूचना - 1) पेपरमवाील प्रश् नांचे स्वरूप आणण दजाव हा, एखाद्या पदवीवार उमेदवाराला त्याने संबंधवात ववषयाचा ववशेष अभ्यास केला नसतानाही उत्तर देता येऊ शकेल, अशा प्रकारचा असेल. प्रश् नांचा मुख्य उद्देश म्हणजे वववववा ववषयासंबंवाी एखाद्या उमेदवाराची असलेली जागरूकता तपासणे. 2) उमेदवारांना संबधंवात ववषयातील घीक व उपघीकाबाबत अलीकडच्या घडामोडी तसेच प्रगतीववषयी ज्ञान असणे आवश्यक आहे. या सूचना लक्षात घेऊनच प्रत्येक घीकातील अभ्यासक्रमाची हयाप्टती ठरवून अभ्यासाचे वाोरण आखावे. प्रत्येक ववषयाला द्यावा लागणारा वेळ ननवाावररत करावा. संदर्व पसु्तकाचा

Page 2: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

ननयसमत वापर करून अभ्यासक्रमातील मूलर्ूत सकंल्पना, उपयोव्जत बाबी, वववववा समस्यांवर मात करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना व अभ्यासक्रमातील घीकासंबंवाी र्ोवताली घडणार् या चालू घडामोडी अशा वववववा आयामांना लक्षात घेऊन समावेशक अभ्यास केल्यास अधवाकाधवाक गुण प्राप्टत करता येतात. सामान्य अध्ययन पेपर 1 मवाील प्रश् न-गुणसंख्या Sr. No. अभ्यास घीक 2013 2014 2015 1. चालू घडामोडी 9 14 18 2. र्ारताचा इनतहास 14 17 18 3. र्ूगोल 15 15 12 4. राज्यपद्वाती 15 9 14 5. आधथवक ववकास 17 9 10 6. पयाववरण मुद्दे 8 9 5 7. सामान्य ववज्ञान 24 27 23 * एकूण 100 प्रश् न, 200 गुण पूववपरीक्षेची तयारी करताना खालील बाबीकडे लक्ष द्यावे- * पेपरचे स्वरूप वस्तुननष्ट्ठ व बहुपयावयी असल्यामुळे त्यातील प्रत्येक घीक व उपघीकाचे आकलन करून अत्यंत नेमकेपणाने तयारी करावी. * पूववपरीक्षेच्या दोन्ही पेपरमध्ये 3:1 अशी नकारात्मक गुणप्रणाली आहे. पररणामी अभ्यासाची योग्य हयूहरचना करताना योग्य संदर्ावची ननवड, संकल्पनांचे अचूक आकलन, लक्षात ठेवायची महत्त्वाची आकडेवारी व सद्य:व्स्थतीतील संदर्ावचा पररणामकारक वापर करावा. * नकारात्मक गुणपद्वातीमुळे स्कोअररगं, अचूकता व वेग या बाबी पेपरमध्ये महत्त्वाच्या ठरतात. * अभ्यासक्रमातील सवव मलूर्ूत संकल्पनांचे आकलन, त्यांचे ववश् लेषण व उपयोजन (त्यांचा सद्य:व्स्थतीतील घडामोडींशी असलेला सहसंबंवा) आणण दैनंहदन जीवनातील त्याचे महत्त्व यावर अधवाक लक्ष कें हित करावे * संकल्पनांच्या आकलनासाठी योग्य संदर्वसाहहत्य वापरावे व परीक्षासर्मुख दृव्ष्ट्ीकोन ववसरू नये. अनावश्यक वाचनाकडे दलुवक्ष करावे.

Page 3: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

* आकडेवारी संकसलत करताना ती अद्ययावत व अधवाकृत संदर्ावतून घ्यावी. उदा. र्ारताचा आधथवक पाहणी अहवाल. कें हिय स्पवााव परीक्षा नोकरी संदर्व व जनरल नॉलेज ही स्ीडी सकव लची माससके, र्ारताचा अथवसंकल्प, राज्य व कें ि शासनाच्या वववववा ववर्ागांच्या वेबसाइीवरील अधवाकृत माहहती, इंडडया इयर बुक, शासकीय प्रकाशने, योजना, स्ीडी सकव लचे नोकरी मागवदशवक साप्टताहहक, इ. * ववद्यार्थयांनी स्वत: तयार नोीसमुळे तयार केलेला अभ्यास नेमका व जलद करणे शक्य होते. कमी कालाववाीत उजळणी करण्याच्या दृष्ट्ीीने त्या उपयुक्त ठरतात. * वतवमानपत्रे व ननयतकासलकांचे ननयसमत वाचन, माहहतीचा व आकलनाचा आवाका ववस्ततृ करण्याच्या दृष्ट्ीीने उपयुक्त ठरते. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करताना पूववपरीक्षेचा अभ्यासक्रम त्यातील प्रत्येक घीकाला ववर्ागून हदलेले गुण आणण मागील 3 वषांच्या प्रश् नप्त्रकांचे ववश्लेषण करणे गरजेचे ठरते. त्याद्वारे प्रत्येक अभ्यास घीकाचे स्वरूप, हयाप्टती आणण परीक्षेतील महत्त्व लक्षात घेता येते. अभ्यासक्रमातील कोणता घीक ओळखीचा आहे? कोणता घीक पूणवत: नवीन आहे? यांसारख्या महत्त्वाच्या बाबी अवाोरेणखत करून प्रत्येक घीकासाठी द्यावयाच्या वेळेचे योग्य ननयोजन करता येते.

पूववपरीक्षेच्या ननयोजन संदर्ावतील प्राथसमक बाब म्हणजे - ‘‘नवख्या ववद्यार्थयावला पूववपरीक्षेची तयारी करण्यासाठी सावाारणत: 3 ते 4 महहन्यांचा कालाववाी अत्यावश्यक असतो.‘‘ या कालाववाीत आठवी ते दहावी इयते्तची इनतहास, र्ूगोल, ववज्ञान, नागररकशात्र, गणणताची क्रसमक पुस्तके, अभ्यासक्रमातील प्रत्येक घीकावर वाचावयाची प्रमाणणत संदर्वपसु्तके, वतवमानपत्रे आणण माससके या बाबींचे सववस्तर व सखोल वाचन करावयाचे आहे हे लक्षात ठेवावे. पूववपरीक्षेपूवी प्रत्येक वाचनसाहहत्याची िंकमान दोनवेळा उजळणी होईल याची तरतूद करावी. थोडक्यात, पूववपरीक्षेसाठी राखीव ठेवलेला 3 महहन्यांचा कालाववाी तीन ीप्टप्टयांमध्ये ववर्ागताना पहहल्या ीप्टप्टयात प्रथम वाचनाला अधवाक वेळ लागतो. त्यानंतरच्या दसुर् या व नतसर् या ीप्टप्टयांना म्हणजेच उजळण्यांना कमी वेळ लागतो हे लक्षात घ्यावे. पहहल्या ीप्टप्टयात प्रत्येक घीकावरील संदर्वसाहहत्य सखोल आणण सववस्तरपणे वाचण्यावर र्र द्यावा. त्यातील मूलर्ूत संकल्पना, ववचार, ससद्वाान्त, समकालीन घडामोडी, आकडेवारी इ. सवव बाबी लक्षात घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे ठरते. येथे अनावश्यक घाई न करता प्रत्येक घीक समजून घेण्यावर र्र द्यावा.

दसुर् या व नतसर् या ीप्टप्टयात महत्त्वाच्या आणण नेमक्या र्ागाचीच उजळणी करावी. त्यासाठी प्रत्येक घीकाच्या उजळणीचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक घीकावरील संदर्वसाहहत्य वाचताना त्यातील आकडेवारी, समकालीन घडामोडी,

Page 4: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

कळींचे मुद्दे, महत्त्वाच्या संकल्पना यांची उजळणी करण्यासाठी हदवसातील काही वेळ राखून ठेवावा. या बाबी गीचचाव करूनदेखील त्या लक्षात ठेवता येतील.

अभ्यासाच्या दैनंहदन वेळापत्रकात चालू घडामोडींच्या तयारीसाठी ववसशष्ट्ी वेळ राखीव ठेवणे अगत्याचे ठरते. या घीकाच्या तयारीसाठी िंकमान दोन वतवमानपत्रे आणण माससकांचे ननयसमत वाचन उपयुक्त ठरते. परंतु हे वाचन स्पवााव परीक्षेतील अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून केले पाहहजे. त्यासाठी दररोज सावाारणत: 1 तास वेळ राखून ठेवावा. अभ्यासाबरोबरच पूववपरीक्षेसाठी सराव चाचण्या महत्त्वाच्या आहेत. एखाद्या घीकाचा अभ्यास झाल्यानंतर समांतरपणे त्यावरील वस्तुननष्ट्ठ प्रश् नांच्या सरावावर र्र द्यावा. प्रारंर्ी घीकननहाय, संसमश्र आणण संपूणव अभ्यास झाल्यानंतर सववसमावेशक सराव चाचण्या द्याहयात. सराव चाचण्यांची पद्वातशीररीत्या उकल केल्यास तयारीची पातळी अचूकपणे ओळखता येते. त्यातून लक्षात आलेल्या उणणवांवर प्रर्ावीपणे मात करणे शक्य होते.

बाजारातील ननवडक व प्रमाणणत संदर्व साहहत्याची ननवड करावी. त्यासाठी तज्ज्ञांचे मागवदशवन घेणे अधवाक शे्रयस्कर ठरते. ननरुपयोगी अथवा सुमार दजावचे लेखनसाहहत्य वाचल्यामुळे वेळ व ऊजाव दोन्हीचा अपहयय होतो. म्हणूनच सांगोपांग ववचारववमशावनंतरच संदर्वपुस्तकाची खरेदी करून अभ्यासास सुरुवात करावी. या संदर्ावत लक्षात ठेवायची एक महत्त्वपूणव बाब म्हणजे या परीक्षेसाठी ’‘अनेक पुस्तके मयावहदत अथवा कमी वेळा वाचण्यापेक्षा काही पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचण्यावर लक्ष कें हित करावे. ’’ त्यामुळे संबंधवात ववषयाचा सखोल अभ्यास करणे सोईस्कर ठरते. त्याचा नेमका अथव, मधथताथव, त्याचे आयाम इ. बाबींचे योग्यरीतीने आकलन करणे शक्य बनते. अभ्यासक्रमातील प्रत्येक घीकावर प्रर्ुत्व ननमावण करता येते. सामान्य अध्ययन पेपर-1 ची तयारी पूववपरीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-1 चा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेतील 600 गुणांच्या 4 सामान्य अध्ययन पेपरची छोीी आवतृ्ती आहे. त्यामुळे सदर ववषयाची तयारी ही राज्यसेवा परीक्षेच्या सवव पातळ्यांवर उपयुक्त ठरते. त्याची तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्या - 1) चालू घडामोडी

नागरी सेवा परीक्षेद्वारे ननवड होणार् या परीक्षाथींना राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहेत याचे ज्ञान आवश्यक आहे. परीक्षेच्या प्रत्येक ीप्टप्टयात चालू घडामोडीच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे. ववद्यार्थयांनी रोज कमीतकमी एक

Page 5: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

तास याचा योजनाबद्वा अभ्यास करावा. चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोीबुक तयार करून रोजच्या रोज हीपणे काढल्यास सवावत जास्त फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे र्ाग करून ननयसमत वतृ्तपत्रातून हीपणे काढावीत - 1) आतंरराष्ट्रीय घडामोडी, 2) राष्ट्रीय घडामोडी, 3) आधथवक घडामोडी, 4) पयाववरण घडामोडी, 5) वैज्ञाननक घडामोडी, 6) कृषी घडामोडी, 7) क्रीडा घडामोडी, 8) करार, पुरस्कार, ससमत्या, नेमणुका, हदनववशेष इ., 9) सांस्कृनतक व सामाव्जक क्षेत्रातील घडामोडी. संदर्व ग्रंथ : इंग्रजी वतवमानपत्र –Times of India,The Hindu, स्ीडी सकव लची ‘ स्पवााव परीक्षा नोकरी संदर्व’, ‘कें िीय स्पवााव परीक्षा नोकरी संदर्व’ व ‘जनरल नॉलेज’ ही 3 माससके, ‘नोकरी मागवदशवक हयवसाय’ हे साप्टताहहक. 2) इनतहास व र्ारतीय स्वातंत्र्याची चळवळ

पूवव परीक्षेच्या संदर्ावत इनतहासाचे पुढील र्ाग पडतात - (1) प्राचीन र्ारताचा इनतहास, (2) मध्ययुगीन र्ारताचा इनतहास, (3) आवुाननक र्ारताचा इनतहास, (4) र्ारतीय स्वातंत्र्याची चळवळ. 2013 ते 2015 च्या राज्यसेवा पूववपरीक्षेत र्ारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीवर जास्त प्रश् न ववचारले गेले होते. आवुाननक र्ारताचा इनतहास हा कोणत्याही परीक्षेला ववचारला जाणारा महत्त्वाचा ववर्ाग आहे. इनतहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षक्षप्टत स्वरूपात माहहती, सनावळ्या इत्यादी सलहून ही वही परत परत वाचल्यास ननव्श् चतच फायदा होतो. संदर्व ग्रंथ : ्बवपन चंिा, बी. एन. ग्रोहहर व एनसीईआरीीची इनतहासाची पुस्तके. 3) र्ारत व जगाचा र्ूगोल

जगाच्या र्ूगोलाचा अभ्यास करताना सववप्रथम जगातील पववतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंीे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडननहाय अभ्यास करावा. परीक्षाथींनी र्ारत व जग याचा अ ‍ॅीलास समोर ठेवून अभ्यास करावा. संदर्व ग्रंथ : महाराष्ट्र व र्ारताचा र्ूगोल - एच. के. डोईफोडे, स्ीडी सकव ल प्रकाशन, एनसीईआरीीची पाचवी ते दहावीपयतंची पुस्तके, व्जओग्राफी थू्र म‍ॅप्टस - के. ससद्वााथव. 4) पयाववरण

या घीकावर कमाल 25 प्रश् न ववचारले गेले आहेत. हा अभ्यासासाठी सवावत सोपा व मनोरंजक असा ववर्ाग आहे. ववशेषत: जैववक बहुवववाता, अर्यारण्ये, राष्ट्रीय उद्याने, प्रदषूण व वातावरण बदलासंदर्ावत घेण्यात आलेल्या वववववा पररषदा यांचा अभ्यास करावा. याची तयारी करताना खालील प्रकरणांवर र्र द्यावा - 1) वातावरणातील बदल, 2) जैववववववाता, 3) पररव्स्थनतकी, 4) ग्लोबल वॉसमगं, 5) काबवन के्रडडी, 6) बायोव्स्फअर ररझहहव, 7) न‍ॅशनल पाकव , 8) ओझोन थराचा क्षय, 9)

Page 6: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

बायोडायहहससवीी हॉी स्पॉी, 10) प्रदषूण ननयंत्रण व पयाववरण संदर्ावसंबंवाी कायदे, योजना व उपक्रम, पररषदा, जागनतक प्रयत्न. संदर्व ग्रंथ : पयाववरण - स्ीडी सकव ल प्रकाशन. 5) र्ारतीय राज्यपद्वाती व प्रशासन

येथे सववप्रथम र्ारतीय राज्यघीना हयवव्स्थत वाचून ती समजून घ्यावी, महत्त्वाची कलमे सलहून ती परत परत वाचावीत, ननरननराळ्या घीनादरुुस्त्या, र्ारतीय राज्यप्रणाली, पंचायतराज, 73 वी घीना दरुुस्ती, 99 वी घीना दरुुस्ती, नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यानयक प्रणाली, ननरननराळे आयोग व त्यांची काये, उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महहला आयोग, ननवडणूक आयोग इत्यादी, कें िीय व राज्यस्तरावर ननयुक्त केलेल्या ननरननराळ्या ससमत्या यांचा अभ्यास करावा. संदर्व ग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुर्ाष कश्यप, र्ा. ल. र्ोळे, घांगरेकर यांची पुस्तके, स्ीडी सकव लचे राज्यशास्त्राचे पुस्तक. 6) आधथवक व सामाव्जक ववकास

येथे अभ्यास करताना सववप्रथम अथवशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याहयात. त्यानंतर - 1) शाश् वत ववकास, 2) लोकसंख्या, 3) सववसमावेशकता, 4) र्ारत व महाराष्ट्राची कृषी हयवस्था व सहकार, 5) सामाव्जक क्षेत्रातील पुढाकार व दाररद्र यांचा अभ्यास करताना त्याची सांगड पंचवावषवक योजना, बँकप्रणाली, आयात-ननयावत वाोरण, करप्रणाली, वववववा आतंरराष्ट्रीय संघीना, दाररद्र ननमूवलन, रोजगारननसमवती इत्यादी मुद्यांशी घातल्यास तयारी पररपूणव होते. संदर्व ग्रंथ : इंडडया इयर बुक 2016, दत्त आणण सुदंरम, स्ीडी सकव लचे अथवशास्त्राचे पुस्तक. 7) सामान्य ववज्ञान

सामान्य ववज्ञानासंबंवाी पुढील ववषयांच्या मलुर्ूत संकल्पना, त्यांचे उपयोजन, शास्त्रज्ञ, उपकरणे, तंत्रज्ञान, संशोवान संस्था, शासकीय उपक्रम यावर र्र द्यावा - 1) जीवशास्त्र, 2) र्ौनतकशास्त्र, 3) रसायनशास्त्र, 4) आरोग्य व आहारववज्ञान, 5) प्रगत तंत्रज्ञान. येथे दैनंहदन जीवनात घडणार् या वववववा घीनांशी संबंधवात असलेल्या सामान्य ववज्ञानावर जास्त प्रश् न ववचारले जातात. शरीरशास्त्राशी संबंधवात ननरननराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषवेा, व्हहीासमन्स, व्हहीासमन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास हयवव्स्थत करावा. यासशवाय ऊजाव, ऊजाव समस्या, र्ारताची संरक्षण हयवस्था इत्यादींचा अभ्यास करावा. संदर्व ग्रंथ : यासाठी ववद्यार्थयांनी पाचवी ते दहावीपयतंच्या NCERTNNNNN NCERT ची पुस्तकांचा अभ्यास करावा. स्ीडी सकव ल प्रकाशनाची ’’सामान्य ववज्ञान’’ व ’’ववज्ञान

Page 7: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

तंत्रज्ञान ’’ ही दोन्ही पुस्तके परीक्षासर्मुख आहेत, त्यांचा वापर करावा. NCERT सामान्य अध्ययन पेपर-2

एखाद्या उमेदवाराचे हयव्क्तमत्त्व अधवाकारी बनण्यासाठी संयुव्क्तक आहे की नाही हे पाहण्यासाठी पेपर (2) च्या अभ्यासक्रमात - आकलन, संवादकौशल्य, तकव ननष्ट्ठ युव्क्तवाद, ववश् लेषण क्षमता, ननणवय प्रिंक्रया, समस्येची उकल, सामान्य बौद्धवाक क्षमता, मूलर्ूत संख्याज्ञान, सामग्री स्पष्ट्ीीकरण, सामग्रीचा पुरेपणा, इंग्रजी र्ाषेची असर्हयक्ती - या सवांचा समावेश केला आहे. कल चाचणीद्वारे पुढील वैसशष्ट््ये तपासली जातात - • कमी वेळेत अचूक ननणवय घेण्याची क्षमता. • कठीण पररव्स्थतीत अपुर् या सावानांच्या साहायायाने ननणवय घेणे. • आवडीच्या ववषयाचे/मुद्याचे/असर्रुचीचे/वैज्ञाननक दृव्ष्ट्ीकोनातून ववश् लेषण करण्याचे कसब. • सौंदयववादी दृव्ष्ट्ीकोनातून रचनात्मक पद्वातीने ववश् लेषण करण्यासाठी आवश्यक व पुरेशी र्ावषक शब्दसंपदा. • बालपणापासून आत्तापयतं सशकलेल्या गोष्ट्ीींचे आकलन, स्मरण, धचतंन आणण वापर करण्याची वतृ्ती. • वववववा ववषयातील माहहतीवर नावीन्यपूणव प्रश् न तयार करणे िंकंवा त्यांची उत्तरे शोवाण्यासाठी आवश्यक अशी सवय लावणे. • ववसशष्ट्ी बाबींचे ववश् लेषण करून धचिंकत्सा करण्याची वतृ्ती. • संगणक, इंीरनेी, तसेच इलेक्रॉननक ग‍ॅझेीचा वापर आत्मसात करण्याचे कौशल्य. • नवनवीन प्रवाह व घडामोडींबाबत जागरूक राहून त्या आत्मसात करून त्याशी जुळवून घेण्याची क्षमता. 1) आकलन क्षमता

कल चाचणीत उमेदवारांची ज्ञानशक्ती/स्मरणशक्ती/बुद्धवामत्ता इत्यादी तपासण्यापेक्षा त्याच्या आकलन व तकव शक्तीचे परीक्षण केले जाते. येथे उमेदवारास अनोळखी असलेले प‍ॅरेग्राफ हदले जातात. त्यांचा ववषय, प्रसंग, संदर्व आणण गसर्वत अथव समजून घेऊन उतार् यातील मुख्य ववचार आत्मसात करणे आवश्यक असते. तसेच येथे माहहतीवजा उतारे िंकंवा वववााने देऊन त्याचे आकलन उमेदवारास िंकतपत झाले आहे, हे तपासताना उमेदवाराचे वववववा ववषयाबाबतीतील पवूवज्ञानही तपासले जाते. 2) संवादकौशल्य आणण हयक्तीअंतगवत कौशल्य

Page 8: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

प्रशासनात काम करताना एखाद्या अधवाकार् याला त्याच्या हाताखाली कायवरत हयक्ती, सहकारी आणण वररष्ट्ठ यांच्याशी सुसंवाद सावाावयाचा असेल तर त्याला वववववाप्रकारे प्रत्येकाशी असलेले त्याचे वतवन ननवाावररत करावे लागते, त्यासाठी त्याला जी कौशल्ये उपयोगी पडतात त्या सवावस प्रशासनासाठी लागणारे आतंरहयक्तीगत कौशल्य म्हणता येईल. एखाद्याचे हयक्तीअंतगवत कौशल्य हे सामाजीकरणाच्या प्रिंक्रयेस जन्मापासूनच ववकससत होत असते. कुींुब, शेजार, समवयस्कांचा गी, समत्रमंडळी, शाळा, प्रसारमाध्यमे व इतर घीकांचा हयक्तीअंतगवत कौशल्याच्या ववकासावर मोठा पररणाम होत असतो. आतंरवैयव्क्तक संवाद व संर्ाषण कौशल्याद्वारे ववद्यार्थयांच्या आकलनाबरोबरच योग्य प्रनतसाद देण्याची क्षमता तपासली जाते. 3) ननणवयप्रिंक्रया व समस्या सोडववण्याची कुवत या घीकावरील प्रश् नांना ननगेहीहह मािंकंग लागू नसते. येथे प्रत्येक पयावयास ववसशष्ट्ी गुण हदलेले असतात. उदा. सवोत्कृष्ट्ी अपेक्षक्षत उत्तर - 2.50 गुण, सकारात्मक उत्तर - 1.50 गुण, तीस्थ उत्तर 1 गुण, नकारात्मक उत्तर - 0 गुण.

ननणवय घेण्याची कुवत ही एक प्रकारची बौद्धवाक िंक्रया असते. समोर उपलब्वा असलेल्या अनेक पयावयातून एकाची अचूक ननवड करून त्यानुसार संबधंवात समस्येवर कायववाही करावयाची असते. ननणवय घेण्यापूवी उमेदवाराला समस्येची उकल करण्यासाठी उपलब्वा पयावयांचे ववश् लेषण करणे आवश्यक असते. तसेच ननणवय घेताना उमेदवाराला पहहल्यांदा ननणवयाबाबतची उद्हदष्ट्ीे ठरवावी लागतात. त्यानंतर ननणवयासंबंवाी पयावयांचा योग्य क्रम ठरवावा लागतो. त्या प्रत्येक पयावयाच्या जमेच्या बाजू तपासून त्रुीी लक्षात घ्याहया लागतात आणण संबंधवात उद्हदष्ट्ी साध्य करण्यासाठी कोणता ननणवय अचूक हे पाहावे लागते. दैनंहदन जीवनात आपण रोज साध्या साध्या गोष्ट्ीीबाबत ननणवय घेत असतो आणण एखाद्या हयक्तीच्या उद्हदष्ट्ी, इच्छाशक्ती, जीवनपद्वाती, मूल्ये यांचा त्याच्या अशा ननणवयक्षमतेवर पररणाम होत असतो. 4) तकव संगत ववचार आणण ववश् लेषण क्षमता

प्रशासकीय अधवाकारी हा बुद्धवावादी दृव्ष्ट्ीकोनातून ववचार करणारा, तसेच समोर असलेल्या पररव्स्थतीचे िंकंवा ननमावण झालेल्या समस्येचे ववश् लेषण वस्तुननष्ट्ठपणे करणारा असावा लागतो. अनेक उमेदवारांना असे वाीते की हा घीक बँिंकंग िंकंवा म‍ॅनेजमेंी परीक्षेत ववचारल्या जाणार् या प्रश् नासारखा असेल, पण युपीएससीच्या परीक्षांचे स्वरूप पाहता युपीएससी दसुर् या एखाद्या आयोगाच्या परीक्षा पद्वातीचे अनुकरण करीत नाही. येथे ववचारले जाणारे प्रश् न हे उमेदवाराला गधवाळात ीाकणारे असतात आणण तो ते प्रश् न िंकती प्रर्ावीरीत्या आणण कमी वेळात ववचार करून हदलेल्या माहहतीच्या आवाारे सोडववतो हे तपासले जाऊ शकते. यासाठी सराव आवश्यक आहे. या घीकावरील प्रश् नात अनेक

Page 9: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

वववााने हदली जातात. त्या वववाानाशी ननगडडत ननष्ट्कषव पयावयात अंतर्ूवत केले जातात. येथे ववद्यार्थयांने हदलेली माहहती गहृीत वारून तकावच्या आवाारे योग्य ननष्ट्कषांपयतं पोहोचणे असर्पे्रत असते. त्यासाठी ववचार व कल्पनाशक्तीला गनतमान करणे अत्यावश्यक ठरते. वेळेचा घीक लक्षात ठेवून अशा प्रश् नांची कमीत कमी वेळेत उकल कशी करता येईल, याचा सतत ववचार करावा लागतो. यासाठी हदलेल्या माहहतीचे अचूक, योग्य वाचन व आकलन आणण योग्य ननष्ट्कषांपयतं पोचण्याची क्षमता उपयुक्त ठरते. र्रपूर सरावाद्वारे या घीकांची प्रर्ावी तयारी करता येते. 5) सामान्य मानससक असर्योग्यता (बुद्धवामत्ता चाचणी )

येथे उमेदवाराकडे असलेली, काल्पननक/मानससक आकृत्या, धचत्रे तसेच प्रनतमा यांची कल्पना करून त्यांची हालचाल, क्रम, यासंबवंाीचे ड्रॉइंग लक्षात घेऊन त्याची बौद्धवाक क्षमता तपासली जाते. तसेच द्ववसमती आकृत्या पाहून त्याबाबत ्त्रसमतीय संकल्पना लक्षात घेऊन ननष्ट्कषव काढण्याची पद्वात तपासली जाते. येथे उमेदवारांना एखाद्या धचत्राचे िंकंवा आकृतीचे वेगवेगळे घीक ववस्कीून हदलेले असतात. ते कल्पनेने एकत्र करून कमीत कमीत वेळात जोडण्याचे उमेदवाराचे कौशल्य महत्त्वाचे असते. तसेच उमेदवारांना आकार िंकंवा शेप म‍ॅधचगं, ग्रुप प्रोीेक्शन, घन/घनायत वरचे प्रश् न, आरसा व पाण्यातील प्रनतमांवरचे प्रश् न, कंबाइननगं शेप, यावरील प्रश् न सोडवावे लागतात. प्रश् न आकृत्या आणण उत्तर आकृत्या देऊन प्रश् न आकृत्यांचे एक वैसशष्ट््य लक्षात घेऊन त्याला संबंधवात उत्तर आकृतीतील पयावय शोवाावा लागतो. त्यामुळे या चाचणीद्वारे उमेदवाराची ववचार करण्याची क्षमता तसेच संकल्पना स्पष्ट्ीता लक्षात येऊ शकते. 6) मूलर्ूत अंकगणणतीय कौशल्य व सामग्री ववश्लेषण

या घीकावरील प्रश् नाद्वारे उमेदवाराकडे असणारे अंकज्ञान तसेच ववसशष्ट्ी बाबींची वास्तववकता व सत्य जाणून घेण्यासाठी एखाद्या ववषयाशी संबंधवात हदलेले तक्ते, आलेख यांचे आकलन करून ननष्ट्कषव काढावी. याबाबत कौशल्य तपासले जाते. आयोगाने या अभ्यासक्रमामध्ये पुढील घीकांचा समावेश केलेला आहे - 1) अंक/संख्या आणण त्यांच्यातील संबंवा, 2) ऑडवर ऑङ्ग म‍ॅव्ग्न्यूड (इयत्ता 10 वी चा दजाव), 3) डेीा इंीरवप्रीेशन - तक्ता, आलेख, चाीव., 4) डेीा सङ्धगससएन्शी (इयत्ता 10वी स्तर). या घीकाची तयारी करताना उमेदवाराने आकडेमोड करताना क‍ॅ लक्युलेीरचा वापर करण्याची सवय सोडून द्यावी. 7) इंग्रजी र्ाषेचे आकलन कौशल्य

2014 च्या परीक्षेपासून सदर घीकावरील प्रश् नांचा ववचार गुण देण्यासाठी केला जात नाही. 2015 च्या परीक्षेतही अशीच व्स्थती असण्याची शक्यता आहे.

Page 10: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

राज्यसेवा पूवव आणण मुख्यची एक्त्रत तयारी 2016 मध्ये राज्यसेवा पूववपरीक्षा 4 एवप्रल रोजी होणार असून मुख्य परीक्षा 24 ते

26 सप्टीेंबर दरम्यान होणार आहे. जर एखाद्या उमेदवाराने डडसेंबर 2015 मध्ये या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली तर त्यास पूवव परीक्षेपयतं 120 हदवस समळतात. तर पूवव परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी 150 हदवस समळतात. थोडक्यात, राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी डडसेंबर 2015 ते सप्टीेंबर 2016 दरम्यान समुारे 270 हदवस उपलब्वा आहेत आणण या 270 हदवसांत पूवव परीक्षचेे 400 गुण आणण मुख्य परीक्षेचे 800 गुण अशा 1200 गुणांची तयारी करणे आवश्यक आहे. पूवव आणण मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील समान घीक बाजूला काढल्यास अभ्यासासाठी उपलब्वा वेळ आणण अभ्यासक्रमाचे घीक यांचे ननयोजन पुढीलप्रमाणे करता येते - 1) सामान्य अध्ययन ववषयाचे वववववा घीक - 800 तास 2) पूवव परीक्षेचा सीस‍ॅी पेपर - 200 तास 3) मराठी र्ाषा पेपर - 100 तास 4) इंग्रजी र्ाषा पेपर - 100 तास एका गुणासाठी 1 तास अभ्यास हा ननकष वापरला तर संपूणव तयारीसाठी उमेदवारास 1200 तास द्यावे लागणार आहेत. जर एखाद्या ववद्यार्थयावने हदवसाला 5 तासांचा अभ्यास केला, तर ही तयारी 240 हदवसात पूणव होऊ शकते (जर त्याने प्रनतहदन 10 तास अभ्यास केला तर त्याची तयारी 120 हदवसांत पूणव होऊ शकते). थोडक्यात, 120 ते 240 इतके हदवस उमेदवाराच्या क्षमतेनुसार राज्यसेवा परीक्षेसाठी पुरेसे ठरू शकतात. सामान्य अध्ययनाच्या 4 पेपरमवाील सवव अभ्यासक्रमाचे अवलोकन करून पुढील शीषवकाखाली त्याची तयारी करावी- ववषय घीक/गुणसंख्या मुख्य परीक्षा पूवव परीक्षा 1) इनतहास 60 30 2) र्ारताचा र्ूगोल 50 20 3) कृषी र्ूगोल 40 10 4) र्ारतीय संवववाान 30 10 5) र्ारतीय राज्यपद्वाती 30 10 6) र्ारतीय प्रशासन 30 6 7) सामाव्जक कायदे 30 4

Page 11: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

8) राजकारण व इतर बाबी 30 - 9) मनुष्ट्यबळ ववकास 75 - 10) मानवी हक्क व इतर 30 - 11) वंधचतांचा ववकास 45 - 12) र्ारतीय अथवहयवस्था 55 20 13) कृषी अथवहयवस्था 55 10 14) सामान्य ववज्ञान 40 30 15) पयाववरण - 20 16) चालू घडामोडी - 30 एकूण 600 200 दोन्ही परीक्षांतील सामान्य अध्ययन ववषयातील वववववा घीक समान असल्यामुळे येथे 600 तासांचा अभ्यास पुरेसा ठरू शकतो. या तासांचे वाीप पुढीलप्रमाणे केल्यास ननयोजन करणे सोपे जाऊ शकते - ववषय/घीक गुणसंख्या

मुख्य+पूवव अभ्यासाचे तास/हदवस

1) इनतहास 60 + 30 90/18 2) र्ारताचा र्ूगोल 50 + 20 70/14 3) र्ारतीय संवववाान 30 + 10 40/8 4) कृषी र्ूगोल 40 + 10 50/10 5) र्ारतीय राज्यपद्वाती 30 + 10 40/8 6) र्ारतीय प्रशासन 30 + 06 36/7 7) सामाव्जक कायदे 30 + 04 34/7 8) राजकारण व इतर बाबी 30 + 00 30/6

9) मनुष्ट्यबळ ववकास 75 + 00 75/15 10) मानवी हक्क व इतर 30 + 00 30/6

11) वंधचतांचा ववकास 45 + 00 45/9

Page 12: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

12) र्ारतीय अथवहयवस्था 55 + 20 75/15

13) कृषी अथवहयवस्था 55 + 10 65/13

14) सामान्य ववज्ञान 40 + 30 70/14 15) पयाववरण 00 + 20 20/4

16) चालू घडामोडी 00 + 30 30/6 एकूण 600 + 200 800/160

यावरून उमेदवाराच्या लक्षात येईल की, जर एखादा उमेदवार हदवसाला 5 तास अभ्यास करत असेल तर त्याला इनतहास ववषयाचा अभ्यास करण्यासाठी 12 हदवस उपलब्वा आहेत. या 12 हदवसात 11 वी व 12 वी इयते्तची इनतहासाची पाठ्यपुस्तके वाचल्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान एमपीएससीच्या सवव परीक्षांत ववचारल्या गेलेल्या प्रश् नांचे आकलन करावे आणण त्यानुसार 11 वी व 12 वीच्या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्यांचे पुनवावचन करावे. येथे लक्षात घ्यावे की एकाच पुस्तकाचे अनेकवेळा वाचन केल्यास परीक्षेत ववचारल्या गेलेल्या प्रश् नांची उत्तर शोवाणे खूप सोपे जाते. मुख्य परीक्षेत उत्तीणव होण्यासाठी आवश्यक गुण 2014 च्या मुख्य परीक्षेत वववववा संवगावत मुलाखतीत पात्र ठरण्यासाठी खालीलप्रमाणे मानक होते – वगववारी उपवगव िंकमान गुण 800 पैकी 1) अराखीव सववसावाारण

महहला क्रीडा

133 258 209

2) इ.मा.व. सववसावाारण महहला क्रीडा

307 258 242

3) अ. जाती सववसावाारण महहला क्रीडा

272 233 164

Page 13: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

4) अ. जमाती सववसावाारण महहला क्रीडा

241 178 140

5) वव.जा. (अ) सववसावाारण महहला

300 270

6) र्.ज. (ब) सववसावाारण महहला

280 247

7) र्.ज. (क) सववसावाारण महहला क्रीडा

302 260 187

8) र्.ज. (ड) सववसावाारण महहला

319 291

9) वव.मा.प्र. सववसावाारण महहला

282 259

10) अपंग अव्स्थहयंग अवूादृष्ट्ीी व अंवा कणवबधवार

263 264 243

मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 या प्रश् नपुव्स्तकामध्ये

ववचारल्या जाणार् या एकूण 600 प्रश् नांपैकी सुमारे 250 प्रश् न हे संबंधवात घीक आणण उपघीकामध्ये असलेल्या मुद्यांववषयक चालू घडामोडीवर असतात. ववशेषतः पेपर 3 मवाील 150 प्रश् नांपैकी सुमारे 80 ते 90 प्रश् न हे चालू घडामोडींशी संबंधवात आढळतात. 2014 च्या मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर 2 मवाील प्रश् नांची काहठण्य पातळी ही नेहमीपेक्षा जास्त होती, पररणामी बर् याच उमेदवारांना सदर ववषयात अपेक्षक्षत गुण समळालेले नाहीत. सामान्य अध्ययनाशी संबंधवात चारही ववषयांच्या अभ्यासक्रमा मध्ये नमूद असलेले अनेक मुद्दे पुनरावतृ्त झालेले आढळतात. असे मुद्दे शोवूान त्यांचा एक्त्रत अभ्यास केल्यास बराच वेळ वाचतो. उदा. सशक्षण हा घीक - सामान्य अध्ययन पेपर 1 मवाील इनतहासाच्या 9 घीकांपैकी पुढील 3 घीकांमध्ये सशक्षणाबाबत प्रश् न ववचारले जातात -

Page 14: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

1) घीक 1 मध्ये आवुाननक सशक्षणाची ओळख. 2) घीक 3 मध्ये इंग्रजी सशक्षणाचे व मुिणालयाचे आगमन. 3) घीक 4 मध्ये स्वतंत्रपूवव र्ारतातील सामाव्जक जागतृीमवाील वतृ्तपत्रे आणण सशक्षण यांची र्ूसमका. 4) घीक 7 मध्ये कृषी, उद्योगवंादे, सशक्षण, ववज्ञान व तंत्रज्ञान यामवाील प्रगती. यावरून असे हदसते की इनतहास ववषयाशी 9 घीकापैकी 4 घीकांमध्ये सशक्षणाच्या इनतहासावर र्र आहे. थोडक्यात इनतहासाच्या 60 प्रश् नांपैकी सुमारे 10 प्रश् न शकै्षक्षणक इनतहासावर येऊ शकतात.

पेपर 1 मवाील महाराष्ट्राच्या र्ूगोलातील 6 घीकापैकी पुढील 2 घीकातील सशक्षण व साक्षरतेबाबत प्रश् न ववचारले जाऊ शकतात- 1) घीक 3 मवाील महाराष्ट्राचा मानवी व सामाव्जक र्ूगोल. 2) घीक 5 मवाील जन र्ूगोलशास्त्र महाराष्ट्राच्या संदर्ावत. येथे नागरीकरणामुळे आणण स्थलांतरामुळे साक्षरतेमवाील झालेली वाढ िंकंवा स्थलांतराचे कारण म्हणून सशक्षणावर प्रश् न ववचारले जाऊ शकतात. अशा प्रश् नांची संख्या 5 ते 10 असू शकते.

सामान्य अध्ययन पेपर 2 मवाील 15 घीकांपैकी पुढील 2 घीकांवर सशक्षणाशी संबंधवात प्रश् न ववचारले जातात - 1) घीक 1 मध्ये मोफत व सक्तीचे प्राथसमक सशक्षण. 2) घीक 6 - सशक्षण पद्वाती. या दोन्ही घीकावर 150 पैकी 15 प्रश् न ववचारले जातात.

सामान्य अध्ययन पेपर 3 मवाील 19 पैकी पुढील 11 घीकांवर सशक्षणाशी संबंधवात प्रश् न ववचारले जातात - 1) घीक 1 मध्ये लोकसंख्येची गुणात्मक स्वरूप (सशक्षण व आरोग्य). मनुष्ट्यबळ ववकासाकररता कायवरत शासकीय व स्वयंस्वेवी संघीना, एनसीईआरीी, ननपा, युजीसी, मुक्त ववद्यापीठ, एआयसीीी, एनसीीी, आयीीआय, एनसीहहीीी, आयएनसी. 2) घीक 2 मवाील सशक्षणाशी संबंधवात वववववा बाबी 3) घीक 3 मवाील हयावसानयक सशक्षण 4) घीक 4 मवाील आरोग्य सशक्षण 5) घीक 6 मवाील ननरक्षरता व मानवी हक्क 6) घीक 7 मध्ये मुलांच्या सशक्षणाची समस्या. 7) घीक 8 मध्ये महहलांच्या सशक्षणाची समस्या 8) घीक 10 मवाील युवकांचे सशक्षण

Page 15: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

9) घीक 11 मध्ये आहदवासींचे सशक्षण 10) घीक 15 मवाील ववकलांगाची शकै्षणणक समस्या 11) घीक 19 शकै्षणणक संस्थांद्वारे सामाव्जक मूल्ये आणण ननतीतत्त्वे यांची जोपासना.

यावरून लक्षात येईल की सामान्य अध्ययन पेपर 3 मवाील एकूण 19 घीकापैकी 11 घीकांचा संबंवा सशक्षणाशी येतो. पररणामी 150 गुणांपैकी सुमारे 50 र्र गुण सशक्षण या ववषयासाठी असतात.

सामान्य अध्ययन पेपर 4 मवाील 22 पैकी पुढील 5 घीकावरील प्रश् न हे सशक्षणाशी संबंधवात असू शकतात - 1) घीक 1 मध्ये पंचवावषवक योजनांदरम्यान झालेली शकै्षणणक प्रगती, सामाव्जक व आधथवक ननदेशकातील साक्षरतेचे महत्त्व. 2) घीक 8 मवाील ननरक्षरता आणण बेकारी. 3) घीक 14 मवाील आयसीएआर आणण एनसीएआर यांची कृषी सशक्षण व संशोवानातील र्ूसमका. 4) घीक 18 मवाील संगणक साक्षरता. 5) घीक 19 मवाील उपग्रहांचा साक्षरता प्रसारासाठी वापर.

यावरून लक्षात येईल की सामान्य अध्ययन पेपर 4 मवाील 150 पैकी सुमारे 10 प्रश् न हे सशक्षणाशी संबंधवात असू शकतात.

यावरून सामान्य अध्ययनाच्या एकूण 600 गुणांमध्ये सशक्षण या ववषयाशी संबंधवात गुणांचा वाीा हा 15+15+50+10=90 गुणाइतका असू शकतो. पररणामी सशक्षणाचा अभ्यास करताना सशक्षणाचा इनतहास, सशक्षणाचा सामाव्जक र्ूगोल, सशक्षणाची राजकीय बाजू, मनुष्ट्यबळ ववकासात सशक्षणाची र्सूमका, सशक्षणाचे अथवकारण आणण सशक्षणाचा ववज्ञान-तंत्रज्ञानाच्या सहायायाने प्रसार, इ. मुद्यावर र्र हदल्यास 600 पैकी 90 गुणांची तयारी आपोआपच होते.

सामान्य अध्ययनापैकी पेपर 1 मध्ये ववद्यार्थयांना चांगले गुण समळू शकतात. यातील गुणांचे ववतरण हे इनतहास - 60 गुण, र्ूगोल - 50 गुण आणण कृषी र्ूगोल 40 गुण असे असते. 2012, 2013 आणण 2014 या तीन वषावत एमपीएससीने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन ववषयातील घीक आणण उपघीकावर ववचारलेल्या प्रश् नांची संख्या खालील तक्त्यात नमूद करण्यात आलेली आहे. सामान्य अध्ययन पेपर (1)

Page 16: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

ववर्ाग पहहला : इनतहास प्रकरण 2012 2013 2014 1) आवुाननक र्ारत ववशेषतः महाराष्ट्र 8 7 5 2) ्िहीश सते्तची र्ारतामध्ये स्थापना 8 4 3 3) सामाव्जक-सांस्कृनतक बदल 5 3 11 4) सामाव्जक व आधथवक जागतृी 4 6 8 5) राष्ट्रवादाची ननसमवती व ववकास 6 3 13 6) गांवाी युगातील राष्ट्रीय चळवळ 7 11 7 7) स्वातंत्र्योत्तर र्ारत 15 11 9 8) महाराष्ट्रातील ननवडक समाजसुवाारक 6 5 4 9) महाराष्ट्राचा सांस्कृनतक वारसा 1 5 1 एकूण 60 55 65 ववर्ाग दसुरा : र्ूगोल, महाराष्ट्राच्या ववशेष संदर्ावसह प्रकरण 2012 2013 2014 1) प्राकृनतक र्ूगोल 15 16 14 2) महाराष्ट्राचा आधथवक 8 8 6 3) महाराष्ट्राचा मानवी व सामाव्जक र्ूगोल

8 6 5

4) पयाववरण र्ूगोलशास्त्र 9 17 11 5) जन र्ूगोलशास्त्र (महाराष्ट्र संदर्ावसहहत)

5 2 4

6) सुदरू संवेदना 5 6 5 एकूण 50 55 45 ववर्ाग नतसरा : र्ूगोल व कृषी प्रकरण 2012 2013 2014 1) कृषी पाररव्स्थनतकी 7 7 4 2) हवामान 11 11 4 3) मदृा 12 12 9 4) जल हयवस्थापन 10 10 40

Page 17: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

एकूण 40 40 40 सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये एकूण 15 घीकावर 150 प्रश् न ववचारले जातात. हे घीक राज्य घीना, र्ारतीय राजकारण, प्रशासन, कायदे, सामाव्जक ववकास अशा 5 र्ागात ववर्ागून प्रत्येकावर समुारे 30 प्रश् न ववचारले जातात हे आढळून येते. सामान्य अध्ययन पेपर (2) प्रकरण 2012 2013 2014 1) र्ारताचे संवववाान 17 25 14 2) राजकीय यंत्रणा – * शासनाची रचना, अधवाकार व काये 1) कें ि सरकार 2) कें िीय ववधवामंडळ 3) न्यायमंडळ

16 4 4 3 5

18 - 9 8 1

15 - - - -

3) राज्य सरकार व प्रशासन 19 9 11 4) व्जल्हा प्रशासन 1 2 1 5) ग्रामीण आणण नागरी स्थाननक शासन 1) ग्रामीण स्थाननक शासन 2) नागरी स्थाननक शासन

13 6 7

13 8 5

19 - -

6) सशक्षण पद्वाती 10 7 9 7) पक्ष आणण दबाव गी 8 10 9 8) प्रसार माध्यमे 3 2 12 9) ननवडणूक प्रिंक्रया 8 13 14 10) प्रशासकीय कायदा 9 6 7 11) कें ि व राज्य शासनाचे ववशेषाधवाकार 4 4 5 12) काही सुसंबद्वा कायदे 16 16 8

Page 18: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

13) समाज कल्याण व सामाव्जक ववधवावववाान 4 2 4 14) साववजननक सेवा 10 10 12 15) सरकारी खचाववर ननयंत्रण * क्रीडा घडामोडी * अथवहयवस्था

12 - -

6 6 5

10 - -

एकूण 150 150 150 सामान्य अध्ययन पेपर 3 मध्ये दोन र्ाग असून पहहल्या र्ागातील 5 घीकावर प्रत्येकी 15 प्रश् न ववचारले जातात - लोकसंख्या, सशक्षण, हयवसानयक सशक्षण, आरोग्य आणण ग्रामीण ववकास. दसुर् या र्ागातील 13 पैकी दोन घीकावर (मानवी हक्क, ग्राहक संरक्षण कायदा आणण आतंरराष्ट्रीय संघीना) या तीन घीकावर समळून 30 प्रश् न ववचारले जातात. दसुर् या र्ागातील उववररत 10 घीकावरील प्रश् न हे समाजातील पुढील उपेक्षक्षत घीकांच्या समस्या, सबलीकरणाचे उपाय आणण सरकारी योजना यावर ववचारल्या जातात - बालक, महहला, युवक, आहदवासी, सामाव्जकदृष्ट््या वंधचत, वयोवदृ्वा कामगार, ववकलांग, प्रकल्प बाधवात. समाजातील मूल्ये आणण प्रमाणके यांचे जतन करण्यात कुींुब, वामव, सशक्षण आणण प्रसारमाध्यमे यावर ववचारल्या जाणार् या प्रश् नांची संख्या 2 ते 3 च्या दरम्यान असते. सामान्य अध्ययन पेपर (3) ववर्ाग पहहला : मानवी सावानसपंत्ती प्रकरण 2012 2013 2014 1) र्ारतातील मानव संसावान ववकास 19 17 14 2) सशक्षण 28 22 20 3) हयावसानयक सशक्षण 9 11 - 4) आरोग्य 14 10 12 5) ग्रामीण ववकास 5 15 17 एकूण 75 75 75 ववर्ाग दसुरा : मानवी हक्क व ववकास कायवक्रम

Page 19: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

प्रकरण 2012 2013 2014 1) जागनतक मानवी हक्क प्रनतज्ञापत्र 14 13 15 2) बाल ववकास 7 6 8 3) महहला ववकास 7 13 7 4) युवकांचा ववकास 6 6 5 5) आहदवासी ववकास 3 4 4 6) वंधचत वगावचा ववकास 3 4 2 7) ज्येष्ट्ठ नागररकांचे कल्याण 5 4 5 8) कामगार कल्याण 5 6 4 9) ववकलांग हयक्तींचे कल्याण 4 3 7 10) लोकांचे पुनववसन (प्रकल्पबाधवात लोक) 4 2 3 11) आतंरराष्ट्रीय व प्रादेसशक संघीना 11 6 14 12) ग्राहक संरक्षण 5 4 5 13) मूल्ये व नीनततत्वे 1 4 2 एकूण 75 75 75

सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये ववकासाचे अथवशास्त्र या र्ागातील 9 घीकावर 60 प्रश् न ववचारले जातात, कृषी अथवहयवस्था या र्ागातील 7 घीकावर 50 प्रश् न ववचारले जातात तर ववज्ञान, तंत्रज्ञानाच्या 6 घीकावर 40 प्रश् न ववचारले जातात. त्यातही जैवतंज्ञान या घीकावर ववज्ञानातील सुमारे 15 ते 20 प्रश् न ववचारले जातात. सामान्य अध्ययन पेपर (4) ववर्ाग पहहला : अथवहयवस्था व ननयोजन प्रकरण 2012 2013 2014 1) र्ारतीय अथवहयवस्था 4 9 7 2) पायार्ूत सुवववाांचा ववकास 10 8 1 3) उद्योग 7 6 3 4) सहकार 5 2 4 5) आधथवक सुवाारणा 7 2 5 6) आतंरराष्ट्रीय हयापार व र्ांडवल चळवळ 11 1 11 7) गररबीचे ननदेशांकन व अंदाज 6 3 11 8) रोजगार ननवाावरणाचे घीक 3 2 5

Page 20: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

9) महाराष्ट्राची अथवहयवस्था 2 3 3 एकूण 50 50 50 ववर्ाग दसुरा : ववकास व कृषी यांचे अथवशास्त्र प्रकरण 2012 2013 2014 1) समष्ट्ीी अथवशास्त्र 6 6 8 2) साववजननक ववत्त व ववत्तीय ससं्था 8 14 13 3) वाढ, ववकास व आतंरराष्ट्रीय अथवशास्त्र 9 9 8 4) कृवषहयवस्था, ग्राम ववकास व सहकार 10 14 12 5) कृषीचे महत्त्व व ग्रामीण कजवबाजारीपणा 12 8 13 6) अन्न व पोषणआहार 9 8 4 7) र्ारतीय उद्योग व सेवा क्षेत्र 1 1 2 एकूण 55 60 60 ववर्ाग नतसरा : ववज्ञान व तंत्रज्ञान ववकास प्रकरण 2012 2013 2014 1) ऊजाव 1 7 4 2) संगणक व माहहती तंत्रज्ञान 5 4 5 3) अवकाश तंत्रज्ञान 7 6 4 4) जैव तंत्रज्ञान 15 15 14 5) र्ारताचे आव्ण्वक वाोरण 7 2 7 6) आपत्ती हयहयवस्थापन 5 6 6 एकूण 40 40 40

* MPSC ने राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2014 चा अंनतम ननकाल 5 फेिुवारी, 2015 रोजी जाहीर केला. त्याद्वारे एकूण 12 संवगावतील 438 राजप्त्रत अधवाकारी पदांसाठी उमेदवारांची ननवड करण्यात आली. यात 125 गी-अ चे आणण 313 गी-ब चे अधवाकारी आहेत. एकूण ननवडल्या गेलेल्या 438 उमेदवारांमध्ये 84 उमेदवार पदहयुत्तर, 136 उमेदवार इंव्जननअर तर 84 उमेदवार डॉक्ीर आहेत. तसेच 138 महहला आणण 11 अपंग उमेदवार यांची यामध्ये ननवड झालेली आहे.

* 2 फेिुवारी 2014 रोजी राज्यसेवा पूवव परीक्षा पार पडली होती, त्यासाठी

Page 21: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

1,76,224 उमेदवार बसले होते. या परीक्षेत 400 पैकी 138 पेक्षा जास्त गुण समळववलेल्या तसेच आरक्षण संवगवननहाय िंकमान पात्रतेपेक्षा जास्त गुण समळालेल्या एकूण 6395 उमेदवारांनी 30 व 31 मे आणण 1 जून 2014 दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा हदली. ही परीक्षा मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणण पुणे या चार कें िावर पार पडली.

* मुख्य परीक्षेचा ननकाल लागून खुल्या गीात 800 पैकी 343 पेक्षा जास्त तसेच संवगवननहाय िंकमान पात्रतेपेक्षा जास्त गुण समळालेल्या 1367 उमेदवारांना मलुाखतीसाठी बोलववण्यात आले होते. या मुलाखती 5 जानेवारी ते 27 फेिुवारी 2015 दरम्यान पार पडल्या आणण शेवीी 5 एवप्रल 2015 रोजी अनतम ननकाल जाहहर करण्यात आला.

* अंनतम ननवडीतील पहहल्या उमेदवारास 470 गुण (52%), तर शेवीच्या 438 हया क्रमांकाने उत्तीणव उमेदवारास 266 गुण (29.55%) समळालेले आहेत. 2013 च्या परीक्षेत सववप्रथम क्रमांकाने उत्तीणव उमेदवारास 497 (55%) गुण होते. तर अंनतम उमेदवारास 272 (30%) गुण होते. 2012 च्या परीक्षेत सववप्रथम क्रमांकाने उत्तीणव उमेदवारास 558 गुण (62%) होते, तर शेवीच्या क्रमांकावरील उमेदवारास 381 गुण (42%) होते. यावरून 2013 मध्ये मेररी त्यामानाने खूपच घसरण झाली असल्याचे हदसते. कदाधचत त्यामागे मुख्य परीक्षेतील पेपरची वाढलेली काहठण्य पातळी आणण मराठी-इंग्रजी र्ाषा पेपरचे स्वरूप कारणीर्ूत असावे. 2015 व 2016 च्या परीक्षात अशी घसरण होणे कठीण हदसते. त्यामुळे 2016 च्या परीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी हा कल लक्षात घेऊनच तयारी केली पाहहजे. यावषी DCDC DC-DySP/ACP-Tahsildar DDपदासाठी स्वतःची ननवड हहावी असे उमेदवारांना वाीत असेल, तर त्यांनी 800 पैकी िंकमान 350 गुण समळववण्याचे ध्येय ठरववले पाहहजे.

राज्यसेवा परीक्षेत एकूण 900 पैकी 50 ीक्के म्हणजे 450 पेक्षा जास्त गुण समळवून उत्तीणव झालेल्या उमेदवारांची संख्या फक्त 6 आहे. 400 पेक्षा जास्त गुण समळवून उत्तीणव झालेल्या ववद्यार्थयांची संख्या 174 आहे.

300 पेक्षाही कमी गुण समळवूनही ननवड झालेल्या ववद्यार्थयांची संख्या 18 आहे. 400 ते 450 दरम्यान गुण समळववलेल्या ववद्यार्थयांची संख्या ननम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 246 आहे. एकूणच आयोगाने 2013 पासून स्वीकारलेल्या पसेंीाईल पद्वातीचा प्रर्ाव ननकालावर हदसून येतो. मुख्य परीक्षेतील एकूण 800 गुणांपैकी 400 पेक्षा जास्त गुण एकाच उमेदवाराला समळालेले आहेत. * 2014 च्यापरीक्षेद्वारे पुढील संवगावत र्रती झाली- 1) उपव्जल्हाधवाकारी -44 पदे

Page 22: राज्यस /वा परीक्षाstudycircle.guru/files/documents/rajya-seva-nw.pdfप ववपर क ष /च य स म न य अध ययन प /पर-1 च

2) पोलीस उपाधवाक्षक/सहायायक पोलीस आयुक्त -24 पदे 3) तहससलदार - 35 पदे 4) सहायायक ववक्रीकर आयुक्त - 6 पदे 5) उपमुख्य कायवकारी अधवाकारी/बीडीओगी - 9 पदे 6) सहायक संचालक, महाराष्ट्र ववत्त सेवा - 7 पदे 7) कक्ष अधवाकारी गी ब - 5 पदे 8) सहायक गीववकास अधवाकारी गी - 46 पदे 9) सहायक ननबंवाक सहकारी संस्था - 10 पदे 10) उपअवाीक्षक र्ूमी असर्लेख गी - 19पदे 11) उपअवाीक्षक अबकारी शलु्क गी - 2 पदे 12) सहायक आयुक्त अबकारी शलु्क गी - 1 पद 13) सहायक मोीर पररवहन अधवाकारी गी - 3 पदे 14) नायब तहसीलदार गी - 227 पदे