राज्य शासक}य व तर पात्र ... - maharashtra...सदर श सन...

4
राय शासकीय व इतर पा कममचाऱयाना द. 1 जानेवारी, 2017 ते दद. 31 जानेवारी, 2018 या कालावधीतील महागाई भयाची थकबाकी देयाबाबत. महारार शासन दव दवभाग शासन दनणमय माकः मभवा-2017/..11/सेवा-9 मादाम कामा रोड, हुतामा राजगु चौक मालय, मु बई 400 032. दनाक : 06 ऑगट, 2018 वाचा - शासन दनणमय माकः मभवा-2017/..11/सेवा-9, द. 21 सटबर, 2017 आदण दद. 28 फेुवारी, 2018 शासन दनणमय - शासन दनणमय सममाक दद.21 सटबर, 2017 आदण दद. 28 फेुवारी, 2018 अवये राय शासकीय कममचारी व इतर पा कमचाऱयाना अनुेय सुधादरत वेतनसरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अदधक ेड वेतन) महागाई भयाचा दर पुढीलमाणे सुधादरत करयात आला आहे :- () द. 1 जानेवारी, 2017 पासून 132% वन 136%. द. 1 ऑगट, 2017 पासून सदर महागाई भयाया वाढीची रकम रोखीने देयात आली आहे. (ब) द. 1 जुलै, 2017 पासून 136% वन 139%. द. 1 फे ुवारी, 2018 पासून सदर महागाई भयाया वाढीची रकम रोखीने देयात आली आहे. 2. शासन आता असे आदेश देत आहे की, राय शासकीय कममचारी व इतर पा पूणमकादलक कममचाऱयाना दद. 1 जानेवारी, 2017 ते द. 31 जुलै, 2017 आदण दद. 1 जुलै, 2017 ते द. 31 जानेवारी, 2018 या चौदा मदहयाया कालावधीतील महागाई भयाया थकबाकीची रकम माहे ऑगट, 2018 या वेतनासोबत रोखीने देयात यावी. 3. महागाई भयाची रकम दान करयासदभातील दवमान तरतुदी व कायमपदती आहे याचकारे यापुढे लागू राहील. 4. सदर आदेश सुधादरत वेतनसरचनेत वेतन अनुेय असलेया सथामधील कममचाऱयाना योय या फेरफारासह लागू राहतील.

Upload: others

Post on 28-Mar-2020

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: राज्य शासक}य व तर पात्र ... - Maharashtra...सदर श सन दनणमय मह र ष ट र श सन च य य स क तस थळ

राज्य शासकीय व इतर पात्र कममचाऱयाांना दद. 1 जानेवारी, 2017 ते दद. 31 जानेवारी, 2018 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन दवत्त दवभाग

शासन दनणमय क्रमाांकः मभवा-2017/प्र.क्र.11/सेवा-9 मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मांत्रालय, मुांबई 400 032. ददनाांक : 06 ऑगस्ट, 2018

वाचा - शासन दनणमय क्रमाांकः मभवा-2017/प्र.क्र.11/सेवा-9, दद. 21 सप्टेंबर, 2017 आदण दद. 28 फेब्रवुारी, 2018

शासन दनणमय - शासन दनणमय समक्रमाांक दद.21 सप्टेंबर, 2017 आदण दद. 28 फेब्रवुारी, 2018 अन्वये राज्य शासकीय कममचारी व इतर पात्र कममचाऱयाांना अनुज्ञये सुधादरत वतेनसांरचनेतील मूळ वतेनावरील (वतेनबँडमधील वतेन अदधक गे्रड वतेन) महागाई भत्त्याचा दर पुढीलप्रमाणे सुधादरत करण्यात आला आहे :-

(अ) दद. 1 जानेवारी, 2017 पासून 132% वरुन 136%. दद. 1 ऑगस्ट, 2017 पासनू सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे.

(ब) दद. 1 जुलै, 2017 पासनू 136% वरुन 139%. दद. 1 फेब्रवुारी, 2018 पासून सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली आहे.

2. शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय कममचारी व इतर पात्र पूणमकादलक कममचाऱयाांना दद. 1 जानेवारी, 2017 ते दद. 31 जुलै, 2017 आदण दद. 1 जुलै, 2017 ते दद. 31 जानेवारी, 2018 या चौदा मदहन्याांच्या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम माहे ऑगस्ट, 2018 च्या वतेनासोबत रोखीने देण्यात यावी.

3. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासांदभातील दवद्यमान तरतुदी व कायमपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.

4. सदर आदेश सुधादरत वतेनसांरचनेत वतेन अनुज्ञये असलेल्या सांस्थाांमधील कममचाऱयाांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.

Page 2: राज्य शासक}य व तर पात्र ... - Maharashtra...सदर श सन दनणमय मह र ष ट र श सन च य य स क तस थळ

शासन दनणमय क्रमाांकः मभवा-2017/प्र.क्र.11/सेवा-9

पषृ्ठ 4 पैकी 2

5. यावर होणारा खचम सांबांदधत शासकीय कममचाऱयाांचे वतेन व भत्ते ज्या लेखाशीषाखाली खची टाकण्यात येतात, त्या लेखाशीषाखाली खची टाकून त्याखालील मांजूर अनुदानातून भागदवण्यात यावा. अनुदानप्राप्त सांस्था व दजल्हा पदरषद कममचाऱयाांच्या बाबतीत, सांबांदधत प्रमुख लेखाशीषाखालील ज्या उप लखेाशीषाखाली त्याांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खचम खची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीषाखाली हा खचम खची टाकण्यात यावा.

6. राज्यवतेन सुधारणा सदमती, 2017 (बक्षी सदमती) च्या दशफारशींनुसार 7 व्या वतेन आयोगाच्या अांमलबजावणीस काही कारणास्तव दवलांब झाला तर राज्य शासकीय व इतर पात्र कममचाऱयाांना माहे जानेवारी, 2019 पासून कें द्र शासनाच्या वतेनदनदितीच्या सुत्रानुसार (2.57 दफटमेंट फॅक्टर प्रमाणे) वतेन अदा करण्यास तत्त्वत: सहमती देण्यात येत आहे. या सांबांधीच्या अनुषांदगक बाबी दवचारात घेऊन याबाबत तपशीलवार आदेश स्वतांत्रपणे दनगमदमत करण्यात येतील. ते आदेश दवचारात घेवून त्यानांतर यासांदभातील पुढील कायमवाही करण्यात यावी.

सदर शासन दनणमय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201808062026494005 असा आहे. हा आदेश दडजीटल स्वाक्षरीने साक्षाांदकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

( भा.ज.गाडेकर )

उप सदचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. राज्यपालाांचे सदचव 2. मुख्यमांत्रयाांचे प्रधान सदचव 3. मा. सभापती, दवधानपदरषद याांचे खाजगी सदचव, दवधानभवन , मुांबई 4. मा. अध्यक्ष, दवधानसभा याांचे खाजगी सदचव, दवधानभवन , मुांबई 5. मा. दवरोधी पक्षनेते दवधानपदरषद / दवधानसभा, दवधानभवन , मुांबई 6. सवम दवधानमांडळ सदस्य, दवधानभवन , मुांबई 7. सवम मांत्री आदण राज्यमांत्री याांचे स्वीय सहायक 8. मांत्रालयीन सवम दवभाग 9. मांत्रालयाच्या सवम दवभागाांखालील दवभाग प्रमुख व प्रादेदशक दवभाग प्रमुख 10. प्रबांधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुांबई 11. प्रबांधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुांबई

Page 3: राज्य शासक}य व तर पात्र ... - Maharashtra...सदर श सन दनणमय मह र ष ट र श सन च य य स क तस थळ

शासन दनणमय क्रमाांकः मभवा-2017/प्र.क्र.11/सेवा-9

पषृ्ठ 4 पैकी 3

12. सदचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुांबई 13. सदचव, महाराष्ट्र दवधानमांडळ सदचवालय, मुांबई 14. प्रबांधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त याांचे कायालय, मुांबई 15. आयुक्त, राज्य मादहती आयोग, (सवम) 16. सदचव, राज्य दनवडणकू आयोग, मुांबई 17. प्रबांधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायादधकरण,मुांबई/नागपूर/औरांगाबाद 18. राज्य मदहला आयोग, वरळी ,मुांबई 19. सवम दवभागीय आयुक्त 20. सवम दजल्हादधकारी 21. सवम मुख्य कायमकारी अदधकारी, दजल्हा पदरषदा 22. महासांचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे 23. महालेखापाल-1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुांबई. 24. महालेखापाल-1 (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र, मुांबई 25. महालेखापाल-2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर. 26.महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र, नागपूर 27.दसदनयर दरसचम ऑफीसर, पे दरसचम युदनट, भारत सरकार, दवत्त मांत्रालय (व्यय दवभाग), खोली क्र.261, नॉथम ब्लॉक, नवी ददल्ली 28.सांचालक, लेखा व कोषागारे, मुांबई. 29.अदधदान व लेखा अदधकारी, मुांबई, 30.दनवासी लेखा परीक्षा अदधकारी, मुांबई. 31.दजल्हा लेखा परीक्षा अदधकारी, स्थादनक दनधी दहशेब, 32.सवम दजल्हा कोषागार अदधकारी. 33.सवम लेखादधकारी, वतेन पडताळणी पथक,मुांबई/नागपूर/पुणे/औरांगाबाद. 34.मुख्य अदधकारी, सवम नगरपादलका 35.कायमकारी अदधकारी, कॅन्टोनमेंट बोडम, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर 36.कुलसदचव, महात्मा फुले कृदष दवद्यापीठ, राहूरी, दजल्हा अहमदनगर 37.कुलसदचव, मराठवाडा कृदष दवद्यापीठ,परभणी 38.कुलसदचव, कोकण कृदष दवद्यापीठ, दापोली,दजल्हा रत्नादगरी. 39.कुलसदचव, पांजाबराव कृदष दवद्यापीठ, अकोला 40.कुलसदचव, मुांबई दवद्यापीठ, मुांबई

Page 4: राज्य शासक}य व तर पात्र ... - Maharashtra...सदर श सन दनणमय मह र ष ट र श सन च य य स क तस थळ

शासन दनणमय क्रमाांकः मभवा-2017/प्र.क्र.11/सेवा-9

पषृ्ठ 4 पैकी 4

41.कुलसदचव, पुणे दवद्यापीठ, पुणे 42.कुलसदचव, नागपूर दवद्यापीठ, नागपूर 43.कुलसदचव, डॉ.बाबासाहेब आांबेडकर मराठवाडा दवद्यापीठ, औरांगाबाद 44.कुलसदचव, स्वामी रामानांद तीथम मराठवाडा दवद्यापीठ, नाांदेड 45.कुलसदचव, दशवाजी दवद्यापीठ, कोल्हापूर 46.कुलसदचव, अमरावती दवद्यापीठ, अमरावती 47.कुलसदचव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी मदहला दवद्यापीठ, मुांबई 48.कुलसदचव, उत्तर महाराष्ट्र दवद्यापीठ, जळगाव 49.कुलसदचव, सोलापूर दवद्यापीठ, सोलापूर 50.कुलसदचव, महाराष्ट्र पशू व मत्स्यदवज्ञान दवद्यापीठ, नागपूर 51.कुलसदचव, डॉ.बाबासाहेब आांबेडकर तांत्रशास्त्र दवद्यापीठ, लोणेरे, रायगड 52.मुख्य लेखा परीक्षक, स्थादनक दनधी दहशेब, मुांबई 53.उप मुख्य लेखा परीक्षक, स्थादनक दनधी दहशेब, मुांबई/पुणे/नागपूर/ औरांगाबाद/नादशक/ अमरावती. 54.बहूजन समाज पाटी, डी-1 इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुांबई-1 55.भारतीय जनता पाटी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी .ओ., बॅरॅक क्रमाांक 1, योगक्षमे समोर, वसांतराव भागवत चौक, नदरमन पॉईांट, मुांबई-20 56.भारतीय कम्युदनस्ट पाटी,महाराष्ट्र कदमटी, 314, राजभवुन,एस.व्ही.पटेल रोड, मुांबई-4 57.भारतीय कम्युदनस्ट पाटी (माक्समवादी), महाराष्ट्र कदमटी, जनशक्ती हॉल, ग्लोब दमल पॅलेस, वरळी, मुांबई-13 58.इांदडयन नॅशनल काँगे्रस, महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस(आय) सदमती, दटळक भवन, काकासाहेब गाडगीळ मागम, दादर, मुांबई-25 59.नॅशनदलस्ट काँगे्रस पाटी, राष्ट्रवादी भवन, फ्री पे्रस जनमल मागम, नदरमन पॉईांट,मुांबई-21 60.दशवसेना, दशवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुांबई-28 61.दवत्त दवभागातील सवम कायासने 62.दनवड नस्ती, दवत्त दवभाग (सेवा-9)