णवषय : blog...vision study maharashtra’s largest elearning platform आय ग च य...

3
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. देशात गेया काही वात महला ववध ेातील चौकटी तोडत आहेत. आतापयत प ाची मतेदारी असलेया ववध ेात आपला ठसा उमटवयावर या वशेत: खडतर मानया जाणाया सरण दलातील मयाादाही ओलाडत आहेत. याचीच प ढची पायरी हण न देशातील अनेक महवप णा पदावर पहहयादाच महलाची नेमण क हायला लागली आहे. हा मोठा ऐततहाससक बदल रसशयातील भारतीय द तावासातही हदस न येत आहे. हा बदल दोन पातळीवर होत आहे. एकतर आधी नम द के लेया ीशतीचा उदय होताना हदसत आहे आणण याचबरोबर णवषय : Blog ीशती DATE: 17 th NOV

Upload: others

Post on 22-Feb-2020

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: णवषय : Blog...VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन ¡भव घ ण य स ठ, वर लग

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

देशात गेल्या काही वर्ाांत महहला ववववध के्षत्ाांतील चौकटी तोडत आहेत. आतापयांत परुुर्ाांची मक्तेदारी असलेल्या ववववध के्षत्ाांत आपला ठसा उमटवल्यावर त्या ववशरे्त: खडतर मानल्या जाणाऱ्या सांरक्षण दलाांतील मयाादाही ओलाांडत आहेत. त्याचीच पढुची पायरी म्हणनू देशातील अनेक महत्त्वपणूा पदाांवर पहहल्याांदाच महहलाांची नेमणूक व्हायला लागली आहे. हा मोठा ऐततहाससक बदल रसशयातील भारतीय दतूावासातही हदसनू येत आहे. हा बदल दोन पातळीवर होत आहे. एकतर आधी नमदू केलेल्या स्त्त्ीशक्तीचा उदय होताना हदसत आहे आणण त्याचबरोबर

णवषय : Blog

स्त्त्ीशक्ती DATE: 17th NOV

Page 2: णवषय : Blog...VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन ¡भव घ ण य स ठ, वर लग

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

पहहल्याांदाच मतु्सदे्दगगरीच्या के्षत्ाांत सांरक्षण दलाांतून थेट नेमणूक होण्याचा क्ाांततकारक बदलही हदसत आहे. दोन महहनयाांपवूी हवाई दलाच्या वररष्ठ अगधकारी वव ांग कमाांडर अांजली ससांग याांची रसशयात भारताच्या हवाई दल ववर्यक दतू म्हणून नेमणूक झाली होती. तो पहहला ऐततहाससक व क्ाांततकारक क्षण होता.

आता नौदलातील एक महहला अगधकाऱ्याची याच दतूावासात नौदलववर्यक दतू म्हणून नेमण्यात आल ेआहे. सध्या नौदलाच्या कारवार येथील तळावर तैनात असलेल्या लेफ्टनांट कमाांडर कराबी गोगोई या आपल्या पदाची सतू् ेपढुच्या महहनयाांत घेणार आहेत. त्याांच ेपतीही नौदलात अगधकारी आहेत. कमाांडर गोगोई या २०१० साली कसमशन प्राप्त केलेल्या नौदल अगधकारी असनू यदु्धनौकाांची उभारणी आणण त्याांची देखभाल या के्षत्ात त्याांची हुकूमत आहे. प्रदीघा मुलाखतीच्या प्रक्रक्येनांतर त्याांच्या या पदाच्या नेमणुकीवर वररष्ठ अगधकाऱ्याांनी सशक्कामोताब केले. आतापयांत परुुर्ाांनी भरू्वलेली ही पदे सांरक्षणहहताच्या दृष्टीन ेमोलाची असतात. त्याांच्या नेमणुकीच्या देशाांतील लष्करी तांत्ज्ञानाच्या ववकासावर त्याांची बारीक नजर असत.े भारताच ेअसे दतू शांभरहून अगधक देशाांत नेमलेले आहेत. या दतूाांमध्ये आता कराबी गोगोई याांची लक्षणीय भर आता पडत ेआहे.

Page 3: णवषय : Blog...VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन ¡भव घ ण य स ठ, वर लग

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.