› uploads › cmspage › files › १०६... णवषय : blogvision study maharashtra’s...

7
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. अयोयेतील राम जमभ मी-बाबरी मशीद वाद १०६ वे ज ना आहे. िटिशकाळापास न या वादावर कोिटकचेया स ऱ आहेत. फै जाबाद जहा यायालय ते स ीम कोिट या वासादरयान या वादाने देशातील वातावरण ढवळ नघालं. जाण न घेऊया या वादाचा संप णट घिनाम... १५२८:- घल बादशाह बाबरचा सेनापती मीर बांकी याने बाबरी मशशदीची उभारणी केली. णवषय : Blog १०६ वे ज ना अयोया वाद आणण घिनाम DATE: 5 th NOV

Upload: others

Post on 22-Feb-2020

4 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

अयोध्येतील राम जन्मभमूी-बाबरी मशीद वाद १०६ वर्ष ेजुना आहे. ब्रिटिशकाळापासनू या वादावर कोिटकचऱे्या सरुू आहेत. फैजाबाद जजल्हा न्यायालय त ेसपु्रीम कोिट या प्रवासादरम्यान या वादान ेदेशातील वातावरण ढवळून ननघालं. जाणून घेऊया या वादाचा संपणूट घिनाक्रम...

१५२८:- मघुल बादशाह बाबरचा सेनापती मीर बांकी यान ेबाबरी मशशदीची उभारणी केली.

णवषय : Blog

१०६ वरे्ष जुना अयोध्या वाद आणण घिनाक्रम

DATE: 5th NOV

Page 2: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

१८१३:- अयोध्येतील रामजन्मभमूीवर राम मंटदर होत ेआणण मंटदर पाडून बाबराच्या सेनापतीन ेत्याजागी मशीद उभारल्याचा दावा टहदं ूसंघिनांनी केला. या जशमनीवरील हा टहदं ूसंघिनांचा पटहला दावा होता.

१८५३:- मंटदर-मशीद या वादातून वादग्रस्त जागेच्या पररसरात पटहली जातीय दंगल उसळली.

१८५९:- ब्रिटिश शासकांनी वादग्रस्त जागेला कंुपण घातल ंआणण मजुस्लमांना मशशदीच्या आतील तर टहदंूंना मशशदीच्या बाहेरची जागा देऊन तेथील चौथऱ्यावर पजूा करण्याची परवानगी टदली.

१८८५:- फेिवुारी १८८५ मध्ये महंत रघवुर दास यांनी फैजाबाद उपजजल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याधचका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंटदर उभारण्याची परवानगी माधगतली. मात्र, अशी अनमुती देण्यास कोिाटन ेनकार टदला.

१९४९:- २३ डडसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभ ूश्रीराम आणण लक्ष्मणाच्या मतूी आढळून आल्यान ेया वादान ेनवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकि झाल,े असा दावा टहदंूंनी केला तर मजुस्लमांनी त्यास आक्षेप घेत रात्रीच्या अंिारात कुणीतरी या मतूी आणून नतथ ेठेवल्याचा दावा केला. त्यामळेु वाद अधिक वाढू नये म्हणून तत्कालीन सरकारन े'वादग्रस्त वास्त'ू असा शशक्का लावत मशशदीला िाळे लावले.

१९५०:- १६ जानेवारी १९५० रोजी गोपालशसहं ववशारद यांनी फैजाबाद टदवाणी न्यायािीशांच्या कोिाटत याधचका दाखल करून पजेूची परवानगी माधगतली. ही परवानगी त्यांना देण्यात आली असता मजुस्लम पक्षकारांनी या ननणटयाला आव्हान टदले.

१९८४:- अयोध्येत राम मंटदराच्या ननमाटणासाठी ववश्व टहदं ूपररर्षदेन ेएक सशमती स्थापन केली.

१९८६:- १ फेिवुारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयान ेवादग्रस्त टठकाणी लावण्यात आलेले िाळे उघडून टहदंूंना पजूा करण्याचा अधिकार बहाल करणारा आदेश टदला. या ननणटयाला ववरोि करत बाबरी मशीद संघर्षट सशमती स्थापन करण्यात आली. त्यावेळी कें द्रात कााँगे्रसचं सरकार होतं आणण राजीव गांिी पंतप्रिान होत.े

Page 3: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

१९८९:- राजीव गांिी सरकारच्या परवानगीनंतर ववश्व टहदं ूपररर्षदेन ेबाबरी मशशदीजवळच राम मंटदराचा शशलान्यास केला.

१९९०:- भाजप नेत ेलालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सरुू केली. या यात्रने ेदेशातील वातावरण ढवळून ननघाल.े आडवाणी यांची ही यात्रा ब्रबहारमध्येच रोखण्यात आली. आडवाणी यांना अिक करण्यात आली.

१९९१:- रथयात्रचेा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल.ं याचवर्षी राम मंटदरासाठी देशभरातून अयोध्येत वविा पाठवण्याची मोहीम सरुू झाली.

१९९२:- उत्तर प्रदेशच ेतत्कालीन मखु्यमंत्री कल्याण शसहं यांनी वादग्रस्त जागेच्या संरक्षणाबाबत प्रनतज्ञापत्र टदलं असताना ६ डडसेंबर रोजी देशभरातून अयोध्येत दाखल झालेल्या हजारो करसेवकांनी बाबरी मशीद पाडली. नतथ ेघाईघाईत छोिंसं मंटदरही उभारण्यात आल.ं या घिनेने मुंबईसह देशाच्या ववववि भागातं जातीय दंगलींचा वणवा भडकला. एका आकडवेारीनसुार ककमान २००० लोकांचा या दंगलीत बळी गेला. दरम्यान, तत्कालीन पंतप्रिान पी. व्ही. नरशसहं राव यांनी मशशदीच ेपनुननमाटण करण्याच ेआश्वासन देत मजुस्लमांना शांतता राखण्याच ेआवाहन केले. १६ डडसेंबर रोजी बाबरी पतनाची चौकशी करण्यासाठी एम. एस. शलिहान आयोग नेमण्यात आला.

१९९४:- अलाहाबाद हायकोिाटच्या लखनऊ पीठापढेु बाबरी मशीद पतनाबाबतच्या खिल्याची सनुावणी सरुू झाली.

२००१:- ४ मे २००१ रोजी ववशरे्ष सीबीआय न्यायालयान ेभाजप नेत ेलालकृष्ण आडवाणी, शशवसेनाप्रमखु टदवंगत बाळासाहेब ठाकरे, मरुली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह १३ जणांवरील कि रचल्याचा आरोप हिवला.

२००२:- तत्कालीन पंतप्रिान अिलब्रबहारी वाजपेयी यांनी १ जानेवारी २००२ रोजी अयोध्या ववभाग स्थापन केला. टहदं ूआणण मजुस्लम या दोन्ही पक्षकारांशी संवाद सािण्याची व वाद शमिवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी या ववभागावर सोपवण्यात आली. १ एवप्रल २००२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकीसाठी दाखल दाव्यांवर अलाहाबाद हायकोिाटच्या तीन

Page 4: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

सदस्यीय पीठान ेसनुावणी सरुू केली. टहदं ूकायटकत्याांना घेऊन येणाऱ्या साबरमती एक्स्पे्रसला २७ फेिवुारी रोजी गुजरातमिील गोध्रा येथे आग लावण्यात आली. त्यात ५८ जण मारल ेगेले. हे सवटजण अयोध्येतून परतत होत.े या घिनेनंतर उसळलेल्या गुजरात दंगलीत २००० हून अधिक लोकांचा बळी गेला.

२००३:- भारतीय परुातत्व ववभागाने २२ ऑगस्ि २००३ रोजी अयोध्येतील उत्खनानाबाबतचा अहवाल अलाहाबाद हायकोिाटत सादर केला. मशशदीच्या बांिकामाखाली दहाव्या शतकातील मंटदराच ेअवशरे्ष आढळले, असे या अहवालात नमदू करण्यात आल ेहोत.े मजुस्लम पक्षकांराकंडून यावर वेगवेगळी मते नोंदवण्यात आली. या अहवालाला ऑल इंडडया मजुस्लम पसटनल लॉ बोडाटन ेआव्हान टदले.

२००३:- सप्िेंबरमध्ये झालेल्या एका सनुावणीत मशशदीच्या पतनास जबाबदार असलेल्या सात टहदं ूनेत्यांना सनुावणीसाठी हजर राहण्याच ेआदेश कोिाटन ेटदले.

२००९:- शलिहान आयोगान ेतब्बल १७ वर्षाांनंतर तत्कालीन पंतप्रिान डॉ. मनमोहन शसगं यांच्याकड ेआपला अहवाल सादर केला.

२०१०:- २६ जुल ैरोजी अलाहाबाद हायकोिाटच्या लखनऊ पीठान ेननकाल राखून ठेवला आणण सवट पक्षकारांना आपसात चचाट करून तोडगा काढण्याचा सल्ला टदला. मात्र, त्यास कुणीच प्रनतसाद टदला नाही. अलाहाबाद हायकोिाटला ननकाल देण्यापासनू रोखाव,े अशी ववनंती करणारी याधचका सपु्रीम कोिाटने २८ सप्िेंबर रोजी फेिाळली. त्यानंतर ३० सप्िेंबर रोजी अलाहाबाद हायकोिाटन ेअयोध्या वादावर ननकाल देत वादग्रस जशमनीच ेतीन टहस्से करण्याच ेव यातील एक टहस्सा राम मंटदराला, दसुरा टहस्सा सनु्नी वक्फ बोडाटला आणण नतसरा टहस्सा ननमोही आखाड्याला देण्याच ेआदेश टदले.

२०११:- ९ मे रोजी सपु्रीम कोिाटन ेअलाहाबद हायकोिाटच्या आदेशाला स्थधगती टदली.

२०१७:- आपसात चचाट करून हा वाद शमिवण्यात यावा, असे मतप्रदशटन सपु्रीम कोिाटन े२१ माचट रोजी झालेल्या सनुावणीत केले. त्यानंतर १९ एवप्रल रोजी सपु्रीम कोिाटन ेलालकृष्ण आडवाणी, मरुली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप व राष्रीय स्वयंसेवक संघाच्या

Page 5: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

अनेक नेत्यांवर फौजदारी खिला चालवण्याच ेआदेश टदले. ९ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच ेववद्यमान मखु्यमंत्री योगी आटदत्यनाथ याचंी भेि घेतल्यानंतर शशया वक्फ बोडाटच ेअध्यक्ष वसीम ररझवी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंटदर व्हाव ंव नतथनू दरू अन्य टठकाणी मशीद उभारली जावी, असे वविान केले. १६ नोव्हेंबर रोजी 'आिट ऑफ शलजव्हंग'च ेश्री श्री रववशंकर यांनी वाद शमिवण्यासाठी मध्यस्थी केली. ववववि पक्षकारांची भेि घेऊन त्यांनी संवाद सािला. ५ डडसेंबर रोजी सपु्रीम कोिाटत सनुावणी झाली असता, कोिाटने ८ फेिवुारीपयांत सवट दस्तावजेांची पतूटता करण्याच ेननदेश टदले.

२०१८:- ८ फेिवुारी रोजी सनु्नी वक्फ बोडाटच्यावतीन ेबाज ूमांडताना ज्येष्ठ वकील राजीव िवन यांनी सपु्रीम कोिाटत या प्रकरणी ननयशमत सनुावणी व्हावी, अशी ववनंती केली. ही ववनंती कोिाटन ेफेिाळली. १९९४ मध्ये इस्माइल फारूखी ववरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खिल्यात टदलेल्या ननकालाचा फेरववचार व्हावा. हे प्रकरण घिनापीठाकड ेपाठवण्यात याव,े अशी मागणी १४ माचट रोजी िवन यांनी केली. २० जुल ैरोजी िवन यांच्या अपीलावरील ननणटय सपु्रीम कोिाटन ेराखून ठेवला. २७ सप्िेंबर रोजी यावर ननणटय देत सनु्नी बोडाटची ववनंती सपु्रीम कोिाटन ेअमान्य केली. 'मशीद इस्लामच ेअववभाज्य अंग नाही' असे मत इस्माइल फारूखी ववरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खिल्याच्या ननकालात कोिाटन ेनोंदवले होत.े राम जन्मभमूी-बाबरी मशीद या टदवाणी वादावर उपलब्ि साक्षीपरुाव्यांच्या आिारेच ननणटय होईल, असेही कोिाटन ेस्पष्ि केले होते. नंतर याप्रकरणी लवकरात लवकर सनुावणी पणूट करण्याबाबत अणखल भारतीय टहदं ूमहासभेन ेदाखल केलेली याधचका सपु्रीम कोिाटन े१२ नोव्हेंबर रोजी फेिाळली.

२०१९:- ८ जानेवारी रोजी सपु्रीम कोिाटन ेअयोध्या प्रकरणी सनुावणीसाठी पाच सदस्यीय घिनापीठ गटठत केले. सरन्यायािीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घिनापीठात न्या. एस. ए. बोबड,े न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. य.ू य.ू लशलत, न्या. डी. वाय. चंद्रचडू यांचा समावेश करण्यात आला. दोनच टदवसांनी १० जानेवारी रोजी न्या. लशलत यांनी या पीठातून अंग काढून घेतल.े त्याचवेळी अयोध्या प्रकरणी सनुावणीसाठी २९ जानेवारी ही तारीख ननजश्चत करण्यात आली. त्याआिी २५ जानेवारी रोजी घिनापीठाच ेपनुगटठन करण्यात आल.े सरन्यायािीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठात न्या. बोबड,े न्या. चंद्रचडू यांच्यासह अशोक भरू्षण व एस. ए. जमीर या न्यायािीशांचा समावेश करण्यात आला. दरम्यान, ८ माचट रोजी सपु्रीम कोिाटन ेमध्यस्थतेसाठी हा वाद सशमतीकड ेपाठवला. हायकोिाटच ेमाजी न्यायािीश एफ.

Page 6: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

एम. आय. कलीफुल्ला यांना या सशमतीच ेअध्यक्ष म्हणून नेमण्यात आल.े या सशमतीन ेसीलबंद शलफाफ्यात १ ऑगस्ि रोजी आपला अहवाल कोिाटत सादर केला. मात्र या सशमतीला मध्यस्थी करण्यात अपयश आल्याच ेलक्षात आल्यानंतर ६ ऑगस्िपासनू सपु्रीम कोिाटन ेयाप्रकरणी दररोज सनुावणी घेण्यास सरुुवात केली. त्यानंतर ४ ऑक्िोबर रोजी महत्त्वाची बाब सपु्रीम कोिाटन ेअिोरेणखत केली. अयोध्या प्रकरणी १७ ऑक्िोबरपयांत सनुावणी पणूट होईल व १७ नोव्हेंबरपयांत ननकाल टदला जाईल, असे कोिाटन ेस्पष्ि केले. उत्तर प्रदेश वक्फ बोडाटच्या अध्यक्षांना राज्य सरकारन ेसंरक्षण द्याव,े असे स्पष्ि ननदेशही कोिाटन ेटदले. दरम्यान, १६ ऑक्िोबर रोजी अयोध्या वादावर सनुावणी पणूट करत सपु्रीम कोिाटन ेयाप्रकरणी ननणटय राखून ठेवला.

नोंद:- अश्या प्रकारच्या बातम्यांबाद्दल मत मांडताना अनतशय दक्ष आणण जागरूक राहण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही काय मत मांडाव ेयाबद्दल मी काहीही सल्ला देणार नाही. फक्त आपल्या मताचा दसु-या कोणाला त्रास होता काम नये इतकीच आशा व्यक्त करत ेबाकी तुम्ही सदूज्ञ आहातच.

Page 7: › uploads › cmspage › files › १०६... णवषय : BlogVISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आय ग च य पर क च खर ख ¡र अन

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.