णवषय : blog¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत...

24
VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform आयोगाया परीाचा खराखुरा अनुभव घेयासाठी, www.visionstudy.in वर लगेच भेट ा आणि e-classroom ला join करा. लोबल वॉमगचा वेग भवयात वाढणार वातावरणातील काबबन डायऑसाइडची पातळी या माणात वाढत आहे , या माणात जागतक तापमानातही वाढ होत असयाचे तनरीण एका अयासात न माडयात आले. यासाठी ५० दशल वाप वीया तत वातावरणाची त लना करयात आली आहे. मारे ४८ दशल ते ५६ दशल वाप वीया काळाला 'अली ओसीन' काळ हटले जात अस न या कालावधीत जगभरात गेया ६६ दशल वातील सवाबधधक तापमान होते , असे मानले जाते. अमेररके तील मशगन ववयापीठ आणण अॅररझोना वयापीठातील शारानी या 'अली ओसन' कालावधीचा अयास कऱन हे मत माडले आहे. वातावरणातील काबबन डायऑसाइड या माणात वाढत आहे , याचा पररणाम वातावरणावर होत असयाबदल शारानी धचता यत के ली आहे. भववयात काबबन डायऑसाइडचे माण णवषय : BLOG DATE: 20 th SEP

Upload: others

Post on 22-Mar-2020

1 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

ग्लोबल वॉर्मिंगचा वेग भववष्यात वाढणार

वातावरणातील काबबन डायऑक्साइडची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात जागततक तापमानातही वाढ होत असल्याच ेतनरीक्षण एका अभ्यासातून माांडण्यात आले. यासाठी ५० दशलक्ष वर्ािंपवूीच्या तप्त वातावरणाची तुलना करण्यात आली आहे.

समुारे ४८ दशलक्ष ते ५६ दशलक्ष वर्ािंपवूीच्या काळाला 'अली ओसीन' काळ म्हटले जात असनू या कालावधीत जगभरात गेल्या ६६ दशलक्ष वर्ािंतील सवाबधधक तापमान होते, असे मानले जात.े अमेररकेतील र्मर्शगन ववद्यापीठ आणण अॅररझोना ववद्यापीठातील शास्त्रज्ाांनी या 'अली ओर्सन' कालावधीचा अभ्यास करून हे मत माांडले आहे.

वातावरणातील काबबन डायऑक्साइड ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याचा पररणाम वातावरणावर होत असल्याबद्दल शास्त्रज्ाांनी धचांता व्यक्त केली आहे. भववष्यात काबबन डायऑक्साइडच ेप्रमाण

णवषय : BLOG

DATE: 20th SEP

Page 2: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

जसे वाढेल, त्यानसुार तापमानवाढीचा वेगही आतापेक्षा अधधक वाढणार आहे आणण ही नक्कीच आपल्यासाठी चाांगली बातमी नाही.

शास्त्रज्ाांनी याआधी 'अली ओसीन' या काळातील काबबन डायऑक्साइडच्या प्रमाणाशी तुलना केली होती, मार तवे्हा त्याांना अशी धचांताजनक तापमानवाढ आढळली नव्हती. त्याांनी वातावरण अभ्यासाच्या तांरामध्ये बदल करून त्यात ढगाांच ेप्रमाण तपासण्याची पद्धत अवलांबल्यानांतर शास्त्रज्ाांना हा बदल आढळून आला आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमळेु पथृ्वीच्या वातावरणातील ढगाांच ेप्रकार आणण त्याांच्या प्रमाणामध्ये बदल होतात आणण ढगाांमळेु वातावरणावर उष्ण आणण शीत पररणाम होतात. ढगाांचा वातावरणातील बदलावर होणाऱ्या पररणामाांचा अभ्यास केला असता, भववष्यात वातावरणातील बदल वाढून तापमानवाढ होणार असल्याच ेमत शास्त्रज्ाांनी माांडले.

भगूभबशास्त्रीय परुाव्यानसुार 'अली ओसीन' काळात काबबन डायऑक्साइडची पातळी प्रती एक दशलक्षमागे एक हजार होती (पीपीएम), ही पातळी सध्याच्या स्स्त्ितीत ४१२ आहे. काबबन उत्सजबनावर तनबिंध न आणल्यास ही पातळी सन २१०० पयिंत १००० वर पोहोचले, अशी भीती शास्त्रज्ाांनी व्यक्त केली आहे.

ग्लोबल वॉर्मिंग [जागततक तापमानवाढ] म्हणजे नक्की काय:-

हररतगहृ वायू:-

प्रािर्मक हररतगहृ वाय ूहे पथृ्वीच्या वातावरणात असलेले कबब द्वी प्राणीद मीिेन, नायट्रस ऑक्साईड व ओझोन वाय ूव पाण्याची वाफ आहेत. हे वाय ूपथृ्वीच्या वातावरणात राहून अवरक्तप्रारणे शोर्नू घेतात व ती परत पथृ्वीवर परावतीत करतात. हे वाय ूपथृ्वीवर हररतगहृ पररणाम तनमाबण करतात.

Page 3: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

या वायूांर्शवाय पथृ्वीच ेतापमान हे −१८ °से (० °फॅ) इतके राहील जे सध्या सरासरी १५ °से (५९ °फॅ) इतके आहे. याच ेसांतुलन आवश्यक आहे. याच ेवातावरणातील वाढलेले प्रमाण हे 'असांतुर्लत हररतगहृ पररणाम' तनमाबण करते.

हररतगहृ वायूांचे उत्सजबन:-

पथृ्वीवर यापवूीही अनेकवेळा जागततक तापमान वाढ झाली होती. याच ेपरुावे अांटास्क्टबका च्या बफािंच्या अस्त्तरात र्मळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पणूबतः नसैधगबक कारणाांमळेु झाली होती व त्याही वेळेस पथृ्वीच्या वातावरणात आमलूाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पणूबतः मानवतनर्मबत असनू मखु्यत्वे हररतगहृ वाय ूपररणामामळेु होत आहे.

पथृ्वीलगतच्या वातावरणामध्ये कबब द्वी प्राणीद (काबबन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूांच ेप्रमाण वाढले की हररतगहृ पररणाम होतो. हररतगहृ पररणामामळेु पथृ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा सांभव असतो.

इततहासातील तापमानवाढीच्या घटना:-

गेल्या शांभर वर्ािंत यापवूी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानां तापमानवाढ झाली आहे. ववर्वुवतृ्तीय भागातील जी िोडी पवबत र्शखरे हहमाच्छाहदत आहेत, त्यातील ककर्लमाांजारो हे पवबत र्शखर प्रर्सद्ध

Page 4: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आहे. या पवबत र्शखरावरील हहमाच्छादन १९०६ च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस ्आणण हहमालयातील हहमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणण हहमरेर्ा म्हणजे ज्या ऊां चीपयिंत कायम हहमाच्छादन असत ेककां वा आजच्या भार्ते स्जिे २४X७ हहमाच्छादन असतां ती रेर्ा वर वर सरकत चालली आहे.

एव्हरेस्त्टवर जाताना लागणारी खुांब ूहहमनदी १९५३ त े२००३ या ५० वर्ािंत पाच कक. मी. मागां सरकली. १९७० च्या मध्यापासनू नेपाळमधील सरासरी तापमान १० से. ने वाढले, तर सबैेररयातील कायमस्त्वरूपी हहमाच्छाहदत प्रदेशात गेल्या ३०- ४० वर्ािंत म्हणजे १९७५-७६पासनू १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असनू इिलां हहमाच्छादन दरवर्ी २० सें.मी. चा िर टाकून देतांय. अशी जागततक तापमानवाढीची अनेक उदाहरणां आहेत.

सागरपषृ्ठावरची तापमानवाढ या सागरी तफुानाांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागराांतगबत तापमानवाढही या तफुानाांची तीव्रता आणण सांहारक शक्ती वाढत असते. ररटा आणण कॅटररना या सांहारक तुफानाांनांतर जो अभ्यास झाला, त्यात मेस्क्सकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेर्लक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात काबबन डायऑक्साईडची पातळी १०० पटीांनी वाढल्याचां हदसनू आलां होतां. तेव्हापासनू ठेवलेल्या नोंदी सागरी तफुानाांची ही बाज ूस्त्पष्ट करण्यास परेुशा आहेत. तरीही सागरी तुफानाांच्या तीव्रतेचा सांबांध वाढत्या जागततक तापमानाशी लावायला शास्त्रज्ाांचा एक गट तयार नाही कारण १९७०च्या पवूीची या तफुानाांची मोजमापां उपग्रहाांनी यानांतर घेतलेल्या मोजमापाांइतकी अचकू नाहीत असे शास्त्रज्ाांच्या या गटाच ेम्हणणे आहे.

तापमानवाढीची भाककते:-

तापमानवाढीची भाककते ही अनके अांदाजाांवर आधाररत आहेत. आय.पी.सी.सी. न ेव ववववध तज्ाांनी अनेक भाककत ेप्रदर्शबत केलेली आहेत. अनेक तज्ाांच ेअांदाज जळुत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालील अांदाजाांवर ववववध भाककत ेशास्त्रज्ाांनी तयार केली आहेत.

Page 5: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

सवब देशाांकडून अतनबिंध ऊजाबवापर व हररतगहृ वायूांच ेकोणत्याही उपाययोजना न करता उत्सजबन

ववकर्सत देशाांकडून ऊजाबवापरावरील कडक तनयांरण व ववकसनशील देशाांना काही प्रमाणात जास्त्त ऊजाबवापराची सांधी

सवबच देशाांकडून ऊजाबवापरावर कडक तनयांरण.

कारणे:-

हररतगहृ पररणाम:-

हररतगहृ हे खास प्रकारच्या वनस्त्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचचे ेघर असते. हे घर वनस्त्पतीांना बाह्य हवामानाचा पररणाम होउ नये म्हणून सोडल्या जातात. परांत ुअवरक्त लहरी वर नमदू केलेल्या वायूांमळेु पनु्हा पथृ्वीच्या वातावरणात परावततबत होतात व रारकाळातही पथृ्वीला उजाब र्मळत.े वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरीांच्या ऊजेमळेु पथृ्वीभोवतालच ेवातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वाय ुवातावरणात नसते तर पथृ्वीच ेतापमान रारीच्या वळेात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अांश सेस्ल्सयस इतके असत.े जर भारतासारख्या हठकाणी ही पररस्स्त्िती तर रर्शया कॅनडा इत्यादीांबाबत अजून कमी तापमान असते. परांतु या वायूांमळेु रारीच ेतापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पथृ्वीच ेसरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त्त म्हणजे १५° सेस्ल्सयस इतके रहात.े या पररणामामळेु मखु्यत्वे पथृ्वीवरील जीवसषृ्टी ववकर्सत पावली. हे घर काचचे ेअसनू घरात ऊन येण्यास व्यवस्त्िा असत ेपरांतु घर बांहदस्त्त असल्याने उन्हान ेतापल्यानांतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या सांकल्पनेमळेु ही सांज्ा जागततक तापमान वाढीच्या सांदभाबत वापरतात.

काही वायूांच्या रेणूांची रचना अश्या प्रकारची असते की ते उष्णतचे्या ऊजाबलहरी परावततबत करू शकतात. काबबन डायॉक्साईड, र्मिेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमखु वाय ुअसे आहेत जे या उजाबलहरी परावततबत करू शकतात. सयूाबपासनू पथृ्वीला र्मळणाऱ्या ऊजेत

Page 6: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

अततनील त ेअवरक्त अशा ऊजाबलहरीांचा समावेश असतो, त्यापकैी अवरक्त ककां वा इन्रारेड ऊजाब लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी.

पथृ्वीवर येणाऱ्या सयूबप्रकाशातील सवब ऊजाब लहरी हदवसा भपुषृ्ठावर शोर्ल्या जातात. त्यामळेु पथृ्वीवर हदवसा तापमान वाढते. सयूब मावळल्यावर ही शोर्ण प्रकिया िाांबत ेव उत्सजबन प्रकिया सरूु होत ेव शोर्लेल्या लहरी अांतराळात पनु्हा सोडल्या जातात. परांतु अवरक्त लहरी वर नमदू केलेल्या वायूांमळेु पनु्हा पथृ्वीच्या वातावरणात परावततबत होतात व रारकाळातही पथृ्वीला उजाब र्मळत.े वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरीांच्या ऊजेमळेु पथृ्वीभोवतालच ेवातावरण उबदार राहण्यास मदत होत.े जर हे वाय ुवातावरणात नसत ेतर पथृ्वीच ेतापमान रारीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अांश सेस्ल्सयस इतके असत.े जर भारतासारख्या हठकाणी ही पररस्स्त्िती तर रर्शया कॅनडा इत्यादीांबाबत अजून कमी तापमान असते. परांतु या वायूांमळेु रारीच ेतापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पथृ्वीच ेसरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त्त

Page 7: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

म्हणजे १५° सेस्ल्सयस इतके रहाते. या पररणामामळेु मखु्यत्वे पथृ्वीवरील जीवसषृ्टी ववकर्सत पावली.

वायू तापमानवाढ

पाण्याची वाफ - २०.६°

काबबन डायॉक्साईड - ७.२°

ओझोन - २.४°

डायनाट्रोजन ऑक्साईड - १.४°

र्मिेन - ०.८°

इतर वाय ू - ०.६°

एकूण सवब एकत्ररत

(हररतवाय ूर्मळून) - ३३°

वर पाहहल्याप्रमाणे वाफ, काबबन डायॉक्साईड हे प्रमखु वाय ुआहेत ज्यामळेु हररतगहृ पररणाम पहावयास र्मळतो. पथृ्वीवर पाणी प्रांचड आहे व त्यामळेु वातावरणातील वाफेच ेप्रमाणदेखील खूप आहे व त्यामळेुच हररतगहृ पररणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परांतु वाफेच ेअिवा बाष्पाच ेप्रमाण हे वातावरणात तनसगब तनर्मबत असते.

सयूब समदु्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रकिया तनसगाबत अव्याहतपणे चाल ूअसते त्यामळेु वातावरणातील वाफेच ेप्रमाण हे बऱ्यापकैी एकसारखे असत.े तसेच वाफेची हररतगहृ वाय ुम्हणून ताकद इतर वायूांपेक्षा कमीच असत.े त्यामळेु सध्याच्या जागततक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही.

Page 8: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

हररतगहृ पररणाम व जागततक तापमान वाढ:-

हररतगहृ पररणामात दसुरा महत्त्वाचा वाय ुम्हणजे कबब वाय ू(काबबन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या यगुात जग ववकर्सत देश व ववकसनशील देश या प्रकारात ववभागले आहेत. औद्योधगक िाांतीनांतर ववकर्सत देशात कोळसा व खतनज तेलावर आधाररत उजेचा वापर मोठ्या प्रमाणावर सरूु झाला व ज्वलन प्रककयेमळेु काबबन डायॉक्साईडच ेमोठ्या प्रमाणावर उत्सजबन सरुु झाले.

१९७० च्या दशकानांतर ववकसनशील देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून उजेचा मोठ्या प्रमाणावर वापर सरूू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जांगले यामळेु वातावरणातील काबबन डायॉक्साईडच ेप्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली.

औद्योधगक िाांती यरुोपमध्ये १७६० च्या समुारास झाली. त्यावेळेस वातावरणातील काबबन डायॉक्साईडच ेप्रमाण २६० पीपीएम इतके होते. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएम च्या जवळ पोहोचले आहे. हे प्रमाण वाढण्यास दसुरे ततसरे कोणीही नसनू केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्ाबच्या प्रकाशसांश्लेर्णानांतर तयार झालेला कोळसा व खतनज तले गेल्या शांभर वर्ाबत अव्याहतपणें जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मखु्यत्वे वाहनाांच्या पेट्रोल व डडझले साठी ककां वा कोळसा वीजतनर्मबतीसाठी व इतर अनेक कारणाांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खतनज पदािब वापरत आहोत व त्याचा धरू करून काबबन

Page 9: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील काबबन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएम च्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पथृ्वीच ेसरासरी तापमान वाढणार हे स्त्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. जशी काबबन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासनू वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पथृ्वीच ेसरासरी तापमान देणखल वाढले आहे. म्हणूनच हररतवायूांनीच पथृ्वीच ेसरासरी तापमान वाढवले.

केवळ काबबन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नाांमळेु र्मिेनचहेी वाताव रणातील प्रमाण वाढत आहे. १८६० मधील र्मिेनच ेप्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होत ेव आज २ पीपीएम इतके आहे. र्मिेन हा काबबन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीन ेजहाल हररतवाय ूआहे. त्यामळेु वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची पररणामकारकता बरीच आहे. या सवब वायूांच्या वाढत्या प्रमाणामळेु वातावरणाच ेसरासरी तापमानही वाढले आहे आणण ही प्रकिया सरुूच आहे. याच प्रकियेस जागततक तापमानवाढ असे म्हणतात.

क्लोरोफ्लरुोकाबबन्स (सीएफसी) या कुटुांबातील वायूांचा हररतगहृ पररणाम करणारे वाय ूआहे. हे वाय ूमानवतनर्मतब असनू ते १९४० च्या समुारास वापरात आले. हे कृत्ररम वाय ूरीजमध्ये, एरोसोल कॅनमधे आणण इलेक्ट्रॉतनक उद्योगात प्रामखु्यानां शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हररतगहृ पररणामाच्या तनर्मतीत २५ टक्के वाटा या वायूांचा आहे. आता सीएफसी वापरावर बांदी आहे, पण बांदी नसताना भरपरू नकुसान झालेले आहे. हे वाय ूपथृ्वीजवळ असताना नकुसान न करता त ेवातावरणाच्या वरच्या िरात जातात, तेव्हा त्याांच्या ववघटनातले घटक ओझोन या ऑस्क्सजनच्या (O3) या रूपाचां ऑस्क्सजनच्या सामान्य रूपात ( O2 ) रूपाांतर करतात. हा ओझोन वायचूा िर सयूाबकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणाांपासनू आपले रक्षण करतो.

ही प्रारणे वातावरण तापवतातच आणण त्याांच्यामळेु त्वचचे्या ककब रोगासह इतरही व्याधीांना आपल्याला सामोरे जावे लागत.े ततसरा हररतगहृ वाय ूम्हणजे र्मिेन. पाणिळजागी कुजणाऱ्या वनस्त्पती, कुजणारे इतर काबबनी पदािब यातून र्मिेन बाहेर पडून हवेत र्मसळतो.

Page 10: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

टुांड्रा प्रदेशात जी कायमस्त्वरूपी गोठलेली जमीन (पमाब रॉस्त्ट) आहे, त्यात पथृ्वीवरचा १४ टक्के र्मिेन गाडलेल्या वनस्त्पतीांच्या अवशरे् स्त्वरूपात आहे. पथृ्वीचां तापमान वाढतांय तसतशी गोठणभमूी ववतळू लागली असनू त्या जर्मनीमधनू मोठ्या प्रमाणावर सटुणारा र्मिेन वातावरणात र्मसळू लागला आहे. सागरतळी जे काबबनी पदािब साठलेले आहेत त्याांचा साठा पथृ्वीवरील दगडी कोळशाांच्या सवब साठ्याांपेक्षा काही पटीनां मोठा आहे.

बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा ककां वा सागरतळाची भभूौततक कारणाांनी हालचाल होत ेतवे्हा या र्मिेनच े(आणण इतर काबबनी वायूांच)े मोठमोठे बडुबडु ेएकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बहृतबदुबदुाांनी (प्लमू्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे र्मिेनच ेबडुबडु ेओखोत्स्त्क सागरात रर्शयन शास्त्रज्ाांनी आणण कॅररत्रबयन सागरात अमेररकन शास्त्रज्ाांनी नााें ेदले आहेत. हे बडुबडु ेकाहीवेळा एखाद्या शहराच्या लाांबी-रुां दीचदेेखील अस ूशकतात. सागरपषृ्ठावर येईपयिंत त ेमोठे होत होत फुटतात. त्यामळुां सागरात अचानक खळबळ माजत.े

इतर कारणे:-

जगाची वाढती लोकसांख्या:-

वाढत्या जगाच्या लोकसांख्येमळेु काबबन-डाय-ऑक्साइडच ेउत्सजबनाच ेप्रमाण वाढत आहे.

प्राण्याांची वाढती सांख्या:-

काबबन-डाय-ऑक्साइडच ेप्रमाण वाढण्याकररता आणखी एक कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्याांची प्रचांड सांख्या. अमेररकेतील कडक कायदे टाळण्याकररता ततिले वराहपालक मेस्क्सकोत वराहपालन कें दे्र काढतात. ततिे एकेका कें द्रावर काही लाख प्राणी असतात. अमेररकेतील कॅर्लफोतनबया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यझूीलांडमध्ये लोकसांख्येचा अनेकपट मेंढ्या आहेत. जगातील कोंबडयाांची तर गणतीच करता येणार नाही. हे सवब प्राणी श्वासावाटे ऑस्क्सजन घेतात आणण काबबन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. र्शवाय मलमागाबवाटे र्मिेन हा

Page 11: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

घातक हररतगहृ पररणाम घडवनू आणणारा वाय ूबाहेर टाकतात. हा काबबन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक हररतगहृ पररणाम घडवनू आणणारा वाय ूबाहेर टाकतात.

सयूाबककरणाांची दाहकता:-

सयूबककरणाांची दाहकता वाढल्यास जागततक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परांतु सध्याच्या पररस्स्त्ितीत सयूब ककरणाांच ेउत्सजबन हे नेहेमीप्रमाणे आहे. ककरणाांची दाहकता कमी जास्त्त झाल्यास जागततक तापमान तात्कार्लन कमी जास्त्त होते, दीघबकालीन दाहकता कमी अिवा जास्त्त झालेली नाही, त्यामळेु सध्याच्या तापमान वाढीस हररतगहृ पररणामच जवाबदार आहे.

ज्वालामखुीांच ेउत्सजबन:-

ज्वालामखुीांच्या उत्सजबनाने देणखल जागततक तापमान बदल ूशकत.े त्याांचा पररणाम तापमान कमी होण्यात देणखल होऊ शकतो. कारण वातावरणातील धरु्लकणाांच ेप्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोर्नू घेण्यात कायबक्षम असतात. ज्वालामखुीांच्या उत्सजबनाने तापमान एखाद दसुरे वर्बच कमी जास्त्त होउ शकते. त्यामळेु ज्वालामखुीचा तापमानावर पररणाम तात्कार्लन असतो.

एल-्तननो पररणाम:-

पेरु व धचली देशाांच्या ककनारपट्टीवर हा पररणाम हदसतो. ववर्वुवतृालगत पाण्याखालनू वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पथृ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा

Page 12: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

पररणाम जागततक तापमान वाढीवरही होतो. एल-्तननो पररणामामळेू मोसमी वाऱ्याांना अवरोध तनमाबण होऊन भारतात दषु्काळ पडतो. एल-्तननो पररणामामळेु पथृ्वीवर १ त े५ वर्ाबपयिंत सरासरीपेक्षा जास्त्त तापमान नोंदवले जाऊ शकत.े मागील एल-्तननो पररणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता.

औद्योधगक िाांती:-

औद्योधगक िाांती घडल्यानांतर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जांगलाांचा मानवान ेइांधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सरुू केला. कुठलाही काबबनी पदािब जाळला की त्यातनू काबबनडाय ऑक्साईडची तनर्मती होत.े त्याप्रमाणे लाकूड आणण दगडी कोळसा जाळल्यानांतर वातावरणात काबबन डायऑक्साईडच ेप्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना काबबन

डायऑक्साईड वायबूरोबर काही कोळशामध्ये असलेल्या गांधक आणण त्याची सांयगेु याांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत र्मसळू लागला. ववसाव्या शतकात कोळसा याच्या बरोबर खतनज तेल आणण इांधन वायूांच्या ज्वलनामळेु तनमाबण होणाऱ्या काबबन डायऑक्साईडची भर पडली. नसैधगबक तेल आणण वाय ू

Page 13: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या काबबन डायऑक्साईडमध्ये भरपरू भर पडून हररतगहृ पररणाम वाढू लागला.

पररणाम:-

सरासरी तापमान वाढ ही केवळ २ त े३ अांशाांची हदसत असली तरी पथृ्वीवर महाकाय बदल घडवनू आणण्यास सक्षम आहेत. पवुीच्या तापमानवाढीतही पथृ्वीवर अश्याच प्रकारच ेमहाकाय बदल घडून आले होत.े सवाबत महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल हदसणे चाल ूझाले असनू हे बदल जागततक तापमानवाढीमळेु आहे का? अशी ववचारणा सामान्य नागररकाकडून होत आहे.

हहमनद्याांचे ववतळणे:-

जागततक तापमानवाढीने हहमनद्याांच ेववतळणे धचांतेची बाब बनली आहे

१९६० च्या दशकात जागततक तापमानवाढीचा शोध लागला. परांतु नेमके पररणाम कोणत ेयाचा िाांग त्याकाळी लागणे अवघड होत.े इ.स. १९९० च्या दशकात ओझोनच्या प्रश्नाने जगाच ेलक्ष

वेधल्यावर तापमानवाढीच ेपररणाम काय असतील काय झाल ेआहेत याचा मागोवा घेणे चाल ूझाले. जगातील ववववध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सवाबत दृश्य पररणाम हदसला तो हहमनद्याांवर गेल्या शांभर वर्ाबत जगातील सवबच भागातील हहमनद्याांचा आकार कमी होणे चाल ूझाले. कारण सोप ेआहे, तापमान वाढीन ेपडणाऱ्या

बफाबपेक्षा ववतळाणाऱ्या बफाबच ेप्रमाण जास्त्ती झाले व हहमनद्या मागे हटू लागल्या. १९६० पयिंत अकरकेतील माउां ट ककलीमाांजारो या पवबतावर मबुलक बफब होता व आज अततशय नगण्य बफब

Page 14: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आहे. हहमालय, आल्प्स, आन्देस व रॉकक या महत्त्वाच्या बफाबच्छहदत पवबतराांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हहमनद्या पाणी परुवठा म्हणून अततशय महत्त्वाच्या आहेत. हया हहमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलांबनू असणाऱ्याांना पाणी टांचाईचा सामना करावा लागेल.

हहमनद्याांच्या ववतळण्याबरोबर आहटबक व अांटाहटबका व ग्रीनलँडमधील या ध्रवुीय प्रदेशात प्रचांड मोठे हहमनगाांचहेी ववतळणे चाल ूझाले आहे. खरेतर जागततक तापमानवाढी आगोदरही ववतळण्याची प्रकिया चाल ूहोती. परांत ुजागततक तापमानवाढीनांतर बफब पडण्याच ेप्रमाण कमी झाले व ववतळण्याच ेप्रमाण जास्त्त झाले आहे. हे ववतळलेले पाणी समदु्राच्या पाण्यात र्मसळून जाते पररणामतः पाण्याची पातळी वाढते. आहटबक व अांटाहटबका व ग्रीनलँडमध्ये असे प्रचांड हहमनग आहे. येिील हहमनग दोन प्रकारात ववभागता येतील. पाण्यावरील हहमनग, व जमीनीवरील हहमनग. आहटबकमधील हहमनग मखु्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलँड व अांटाहटबकामधील हहमनग हे मखु्यत्वे जमीनीवरील आहेत. या हहमनगाांनी पथृ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हहमनगाांचा साधारणपणे बहुताांशी भाग पाण्याखाली असतो व फारच िोडा आपणास पाण्यावरती हदसतो. हे हहमनग जर ववतळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हहमनग ववतळले तर त ेपाणी सरतेशवेटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलँडमधील बफब ववतळला तर पथृ्वीवरील पाण्याची पातळी २ त े३ मीटरने वाढेल. व अांटाहटबकावरील सांपणूब बफब ववतळला तर पथृ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल व असे झाल्यास आज हदसत असलेला कोणताही समदु्रककनारा अस्स्त्तत्वात रहाणार नाही. मुांबई, कलकत्ता चने्नई, न्ययूोकब लॉस अँजेर्लस व इतर शकेडो समदु्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बाांग्लादेश व नेदरलँड सारखे देश ज्याांची बहुताांश देशाची समदु्रासपाटीपासनू ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशाांमधील बहुतके भाग पाण्याखालीच असेल. पररणामी येिील जनतेला इतर भागात स्त्िलाांतर कराव ेलागणार आहे.

Page 15: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

हवामानातील बदल:-

मुांबई महापरू:-

हवामानातील बदल हा जागततक तापवाढीमळेु होणारा सवाबत धचांताजनक पररणाम आहे. गेल्या काही वर्ाबत या बदलाांच ेस्त्वरूप स्त्पष्टपणे हदसत आहे व त्याच ेपररणाम अनके देशातील लोकाांनी अनभुवले आहेत. पथृ्वीवरील हवामान हे अनके घटकाांवर अवलांबनू असत.े समदु्राच्या पाण्याच ेतापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामळेुच खांडाच्या एखाद्या भागात ककती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरत.े तसेच त्या खांडाच ेतापमान ककती रहाणार हेदेखील ठरत.े महासागरातील गरम व िांड पाण्याच ेप्रवाह या तापमान घटकामळेु काम करतात. यरुोपला अटलाांहटक महासागरमधील गल्फ-स्त्ट्रीम या प्रवाहामळेु उबदार हवामान लाभले आहे. जागततक तापमानवाढीमळेु समदु्राच्या पाण्याचहेी सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याच ेतापमान वाढल्यान ेबाष्पीभवनाच ेप्रमाण वाढते, यामळेु पावसाच ेप्रमाण, चकि वादळाांची सांख्या व त्याांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेररकेत आलेल्या कतररना या चकिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्ी जुल ै२६ रोजी मुांबईत व महाराष्ट्रात न: भतूो अश्या प्रकारचा पाउस पडला होता.

यरुोप व अमेररकेत देणखल पावसाच ेप्रमाण वाढलेले आहे परांत ुबफब पडण्याच ेप्रमाण लाक्षणीय ररत्या कमी झालेले आहे व पवूीप्रमाणे िांडी अनभुवायास र्मळत नाही हा तेधिल लोकाांचा अनभुव आहे. पावसाच ेप्रमाण सगळीकडचे वाढलेले नाही. तर काही हठकाणी लाक्षणीय ररत्या कमी

Page 16: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

झालेले आहे जगातील काही भागात पावसाच ेप्रमाण कमी होऊन त्या भागात दषु्काळाांच ेप्रमाण वाढेल. अकरकेचा पस्श्चम ककनाऱ्यावर असे पररणाम हदसत आहे तर इशान्य भारतात देणखल पावसाच ेप्रमाण कमी होण्याच ेभाककत आहे तर िारच्या वाळवांटात पावसाच ेप्रमाण वाढेल असे भाककत आहे. िोडक्यात हवामानात बदल आपेक्षक्षत आहेत.

हवामानातील बदल यरुोप व अमेररकेसारख्या देशात स्त्पष्टपणे हदसनू ्येतील. इटली मध्ये ममूध्य समदु्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमळेु रान्स व जमबनीमध्ये पस्श्चम यरुोपीय हवामान प्रकारच्या देशात अनभुवणे शक्य आहे तर. टुांड्रा प्रकारच्या अततिांड प्रदेशात पस्श्चम यरुोपीय प्रकारच ेहवामान अनभुवणे शक्य आहे.वाळवटाांचीही व्यास्प्त वाढणे हवामानातील बदलाांमळेु आपेक्षक्षत आहे.

महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचांड प्रवाहाांच्या हदशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहाांची हदशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे आत्ताच भाककत करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पथृ्वीवर पवूीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज् नेहेमी ववचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्स्त्ट्रम प्रवाह व उत्तर अटलाांहटक प्रवाह. या प्रवाहाांमध्ये बदल झाल्यास यरुोप व अमेररकेच ेतापमानात अचानक बदल घडून तेिे हहमयगु अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यतवेर हॉर्लवडूमध्ये द ड ेआफ्टर टुमॉरो हा धचरपट प्रदर्शबत झाला होता.

उदे्दश्य ककां वा उहद्दष्टे:-

१९९७ साली सांयकु्त राष्ट्र सांघटनेच्या सभासद देशाांनी क्योटो प्रोटोकॉल हा करार केला. या प्रोटोकॉलमध्ये त्यावळेी औद्योधगकदृष्ट्या ववकर्सत देशाांनी मान्य केले की त ेइ.स. २००५ ते २०१२ पयिंत आपापल्या देशातील हररतगहृ वायूांच ेउत्सजबन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा पाच टक्के कमी आणतील. या कराराप्रमाणे अनके देशाांनी प्रयत्न केले, पण कोणताच देश हे उहद्दष्ट गाठू शकला नाही. जमबनी मध्ये या कराराच्या तनर्मत्ताने नवीकरणीय ऊजेबाबत बरीच प्रगती झाली, हा एक अनकूुल पररणाम झाला. हररतगहृ वायूांच ेउत्सजबन एवढ्या पटकन कमी केले तर

Page 17: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आधिबक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभतू आहे. जागततक तापमानवाढीस मखु्यत्वे अमेररकेची सांयकु्त सांस्त्िाने, यरुोप, चीन, जपान हे देश जबाबदार आहेत. याच ेमखु्य कारण त्याांचा मोठ्या प्रमाणावरील खतनज इांधनाांचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हररतगहृ वायूांच ेउत्सजबन. यातील अमेररका हा सवाबधधक हररतगहृ वायूांच ेउत्सजबन करणारा देश आहे व हा देश

शवेटपयिंत क्योटो करारात सहभागी झाला नाही. त्यामळेुही या करार कमकुवत झाला होता.

२०१५ साली सवब देशाांनी र्मळून जागततक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी पॅररस करार हा नवा करार केला आहे.

शास्रीय दृस्ष्टकोनातून उपाय:-

जागततक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील काबबन डायऑक्साईड वाय ूकमी करण्यासाठी उपाय कराव ेलागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडां वाढवणे. सध्याच ेकाबबन डायऑक्साईडच ेवातावरणातील प्रमाण िोपवायच ेतर त्याची तनर्मबती कमी करणे आवश्यक आहे. जांगलाांखालची भमूी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दसुरे म्हणजे काबबन डायऑक्साईड तनमाबण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी ककां वा याच ेदसुऱ्या एखाद्या अववघटनशील सांयगुात रूपाांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसांयगेु ओतली तर वानस प्लवकाांची (प्लँस्त्टॉन वनस्त्पती) वाढ होऊन त्यामळेु काबबन डायऑक्साईडच ेप्रमाण कमी व्हायला मदत होईल असां काही शास्त्रज् म्हणतात.

सध्याच्या यगुात कोणताही देश उजेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळांबनू घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनसुार ववकर्सत देशाांचा उ रजे्चा वापर हा ववकसनशील देशाांपेक्षा ककतीतरी

Page 18: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

पटीने जास्त्त आहे. परांतु वापराच ेप्रमाण स्स्त्िरावले आहे. या देशाांपढुील मोठा प्रश्न आहे तो म्हणजे उजेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरुन हररतवायूांच ेप्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराच ेप्रमाण हे दरवर्ी लाक्षणीयररत्या वाढत ेआहे. वापर गणुणले लोकसांख्या याांचा ववचार करता काही वर्ाबतच हे देश जगातील इतर देशाांना हररतवायूांच्या उत्सजबनात मागे टाकतील. जगातील इतर ववकसनशील देशाांच्या बाबतीत हेच लागू होत.े म्हणून सध्या उजेचा वापर कमी करून व जागततक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ाांच ेअसे मत आहे की आत्ता लगेच काबबन डायॉक्साईड या मखु्य हररतवायलूा वातावरणात सोडण्यापासनू रोखणे. त्यामळेु शास्त्रज् ज्वलनाच्या अश्या प्रकिया शोधत आहेत ज्यामळेु वातावरणात काबबन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उजेच ेउत्पादन खोळांबणार नाही. मध्यम स्त्वरुपातील उपायाांमध्ये वाहनाांसाठी व वीजतनर्मबती प्रकल्पाांसाठी नवीन प्रकरच ेइांधन शोधनू काढणे हे आहे. कायमस्त्वरुपी उपायाांमध्ये तांरज्े ववकर्सत करणे जेणेकरुन मानवाच ेखतनज व तनसगाबतील अमलू्य ठेव्यावर अवलांबनू रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे.

काबबन डायॉक्साईडचे रोखणे व साठवण:-

(CO2 capture and storage) उजाब तनर्मबती साठी मग ती कारखान्यातील कामाांसाठी असो, की घरगुती ववजेसाठी असो की वाहने चालवणाऱ्यासाठी असोत. यासाठी मखु्यत्वे कोळसा व पेट्रोल याांच ेज्वलन केले जात.े (अपवाद म्हणजे वीजतनर्मबती ही जलववद्यतु अिवा पवनचक्याांमधील असली तर). या ज्वलनातनू काबबन डायॉक्साईडच ेउत्सजबन होते. सध्या शास्त्रज्ाांकडून सचुवलेल्या उपायाांवर ज्वलन प्रकिया व काबबन डायॉक्साईड वातावरणात जाण्यापासनू रोखणाऱ्या प्रकियाांचा ववकास चाल ूआहे. या प्रकियाांमध्ये मखु्यत्वे कोळश्याच्या ज्वलनानांतर त्याांतील काबबन डायॉक्साईड वगेळा करायचा व वगेळा झालेला काबबन डायॉक्साईड भगूभाबतील मोकळ्या खाणीांमध्ये साठवनू ठेवायचा. काबबन डायॉक्साईड वेगळे करण्यासाठी ववववध तांर ेआहेत.

Page 19: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

कोळश्याला हवेच्या ऍवजी फक्त ऑस्क्सजनच्या साहाय्याने ज्वलांत करणे. जेणेकरुन ज्वलनानांतर फक्त काबबन डायॉक्साईड तयार होईल व तो लगेच साठवणीसाठी तयार होईल. याला ऑस्क्सफ्यएुल फायररांग (oxyfuel firing) असे म्हणतात.

केर्मकल लूपीांग ज्वलन:-

अर्मन च्या ववववध द्र्वव्यामध्ये काबबनडायॉक्साईड ववरघळत.े ज्वलनानांतर धरूाला अर्मनच्या द्र्वव्यामध्ये धतुल्यास त्यातील काबबन डायॉक्साईड वेगळा होता नांतर अर्मनला गरम करून काबबन डायॉक्साईड वगेळे करणे सोप ेजात.े या प्रकियेला अर्मन र्कबकत्रबांग (Amine scrubbing)असे म्हणतात.

वरील प्रकिया आज औद्योधगक स्त्तरावर प्रचर्लत आहेत. परांत ुआधिबक दृष्ट्या सोयीस्त्कर नाहीत. त्यामळेु अजून स्त्वस्त्त प्रकियाांचा शोध लावणे चाल ूआहे.

काबबन डायॉक्साईडची साठवण:-

CO2 स्त्टोरेज हा प्रकार ववज्ानाला अततशय नवीन ्आहे. वरील प्रकियेतून वेगळ्या केलेल्या काबबन डायॉक्साईड ला जमीनीखाली परुणे अिवा खोल समदु्रात सोडणे हा पयाबय आहे. सध्या शास्त्रज् याला कश्या प्रकारे जमीनीत परुता येईल. परुणे सरुक्षक्षत असेल का? त्याला सीलबांद कसे करता येईल. इत्यादी प्रश्णाांची उत्तरे शोधण्याच ेकाम चाल ूआहे. काबबन डायॉक्साईडला, पेट्रोल अिवा नसैधगबक वायूांच्या ररकाम्या खाणीांमध्ये परुणे सवाबत रास्त्त मागब आहे. या प्रकारे अश्या ररकाम्या खाणीांचा पनु्हा वापर होईल.

काबबन डायॉक्साईडला रोखून साठवण करायची असल्यास सध्या कायबरत असणाऱ्या वीजतनर्मबती प्रकल्पाांमध्ये योग्य त ेबदल करावे लागतील. भववष्यात तयार होणाऱ्या वीजतनर्मबती प्रकल्पाांमध्ये हा मदु्दा लक्षात घेउनच त्याच ेतनयोजन करावे लागेल.

नवीन प्रकारची इांधने:-

Page 20: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

काबबन ्डायॉक्साईडला ज्वलनानांतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजतनर्मबती प्रकल्पाांमध्ये शक्य आहे कारण तिेे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के) प्रदरू्काांची तनर्मबती होते. ही तनर्मबती कें द्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परांतु वाहनाांमध्येही ज्वलन होत असत ेव तेही काबबन डायॉक्साईडच ेउत्सजबन करतात. अभ्यासातील पहाणी नसुार ३३- ३७ टक्के काबबन डायॉक्साईडच ेउत्सजबन हे वाहनाांमळेु होत आहे. परांत ुवीजप्रकल्पाांप्रमाणे त्याच ेउत्सजबन कें द्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील काबबन डायॉक्साईड रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इांधने शोधणे जेणेकरुन या इांधनातून काबबन डायॉक्साईडच ेउत्सजबन ्होणारच नाही.

हायड्रोजन हे एक प्रभावी इांधन ्आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची तनर्मबती होते.[१८] पाण्याच्या ववघटनातून, पेट्रोर्लयम पदािािंतनू तसेच जवैवक पदािािंमधनू हायड्रोजनची तनर्मबती करता येते. सध्या हायड्रोजनच ेतनयोजन कसे करायच ेयाच ेउत्तर शास्त्रज् शोधत आहेत.[१९] हायड्रोजन हा हलका वाय ुअसल्याने त्याला केवळ दाबाखाली (Pressurised) साठवता येते. अततशय ज्वालाग्राही असल्याने याच ेइांधन म्हणून वापरण्यावर बांधने आहेत.

जैववक इांधने:-

शतेीत तनमाबण होणाऱ्या उत्पादनाांतून तनमाबण होणाऱ्या इांधनाांना जैववक इांधने म्हणतात. ही इांधने मखु्यत्वे सयूब प्रकाशापासनू होणाऱ्या प्रकाश सांश्लेशणातून तयार होता. या इांधनातून काबबन डायॉक्साईडची तनर्मबती अटळ असले तरी आपणास खतनज तेलाांपासनू अिवा कोळश्यापासनू काबबन डायॉक्साईडची तनर्मबती टाळता येत.े अशी इांधने सी.ओ.२ न्यटू्रल मानण्यात येतात. भाताच ेतूस, उसाच ेधचपाड ही काही जैववक इांधनाांची उदाहरणे आहेत.

Page 21: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

अपारांपाररक उजाबस्रोत:-

सध्या अपारांपाररक उजाबस्रोताच्या तनर्मबतीवर बहुताांशी देशाांचा भर आहे. अपारांपाररक स्रोत म्हणजे ज्यात खतनज सांपत्तीचा वापर केला जात नाही असे स्रोत. जलववद्यतु, पवनचक्क्या, सौरउजेचा ववववध प्रकारे वापर, बायोगॅस तनर्मबती, शतेीमालाच ेवायकूरण (Gasification), भरती ओहोटीपासनू जलववद्यतु, हे काही अपारांपररक उजाबस्रोत आहेत.

अणूउजाब अणूशक्तीपासनू र्मळवलेली उजाब म्हणजे अणूउजाब. अणूउजेत हररतवायूांच ेउत्सजबन होत नाही. परांत ुककरणोत्सगािंचा रास, अणुभट्टय्ाांची सरुक्षक्षतता तसेच अणूउजेच्या नावाखाली अण्वस्त्राांचा होणारा ववकास अणूउजेसाठी लागणारे इांधन व हे इांधन बनवताना होणारे हररतवायूांच ेउत्सजबन यामळेु हा ववर्य नेहेमीच वादात रहातो व सध्या अणूउजाब हा जागततक तापमानवाढीवर पयाबय नकोच असा सरु आहे.

आधिबक, कायदेशीर व सामास्जक उपाय:-

उत्सजबनावर कर:-

हररतवायूांच्या जादा उत्सजबनावर कर लावणे हा उत्तम आहे. हा कर सरळपणे इांधनावर लावला जाऊ शकतो. ककां वा इांधनाच्या वापरानांतर एखाद्या उद्योगाने ककती हररतवायूांच ेउत्सजबन केले याच ेगणणत माांडून केला जाऊ शकतो. ज्यादा कराने इांधनाच्या वापरावर बांधने येतील असा अांदाज आहे व उद्योगधांदे नववन प्रकारच्या हररतवायरूहहत इांधनामध्ये जास्त्त गुांतवणकू करतील असा अांदाज आहे. ज्यादा कराने अिबव्यवस्त्िा सांि होण्याची शक्यता आहे असे दसुऱ्या बाजून सरु आहे.

तनबिंध लादणे:-

हररतवायूांच ेउत्सजबनाांची पवाब न करणारे देश अिवा उद्योग धांदे याांच्यावर आधिबक तनबिंध लादणे जेणेकरुन त्याांना हररतवायूांची पवाब करणे भाग पडले असे काहीसे करणे.

Page 22: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

काबबन िेडडट:-

ववकर्सत देशाांमध्ये क्योटो प्रोटोकॉल अांतगबत हररत वायूांच ेउत्सजबन कमी करण्यासाठी देशाांतगबत मोठे बदल करावे लागले असते. ववकासाची भकू प्रचांड असताना असे बदल काही देशाांसाठी हदवाळखोरीच ेकारण बन ूशकते. तसेच सामास्जक प्रश्नही उदभवण्याची शक्यता आहे. यासाठी क्योटो प्रोटोकॉलमध्ये स्क्लन डवे्हलपमेंट मेकॅतनसम (सी.डी.एम)् अांतगबत काबबन िेडडटची सोय केली गेली होती. या कलमानसुार ववकर्सत देशाांनी अववकर्सत देशात हररतगहृ वायूांच ेउत्सजबन टाळून ववकास केल्यास त्याचा फायदा त्याांना र्मळतो. उदाहरणािब अकरकेतील एखाद्या देशात रान्सन ेपवनचक्क्याांची तनर्मबती केली व त्या देशाच्या ववकासात हातभार लावला तर पवनचक्क्याांनी जेवढे हररतवायूांच ेउत्सजबन वाचवले त ेरान्स या देशाच्या खात्यात जमा होते.

अिवा एखादा आजारी उद्योग समहू जर कारखाने बांद करत असेल तर त्या कारखान्याकडून होणारे उत्सजबनाच ेप्रमाणपर इतर देश अिवा इतर कां पनी ववकत घेउ शकते. पवूब यरुोपात असे बरेच उद्योगसमहू होते त े१९९० च्या समुारास चाांगली कामगीरी करत होते व सोववएत सांघाच्या पतना नांतर हे उद्योग समहू ढेपाळले. पररणामतः रर्शयामधील व पवूब यरुोपातील अश्या बऱ्याच कां पन्याांनी आपल ेउत्सजबनाच ेप्रमाणपर श्रीमांत कां पन्याांना ववकणे चाल ूकेले आहे. याला काबबन िेडडट असे म्हणतात. काही हटकाकाराांच्या मते ही पद्धत जवाबदारीतून पळवाट आहे व गांभीर ववर्याच ेबाजारीकरण केले आहे.

राष्ट्रपतीपदाची तनवडणूक हरल्यानांतर अमेररकेच ेमाजी उपराष्ट्रपती ॲल गोर याांनी जागततक हवामानबदल व जागततक तापमान वाढ या ववर्यी जनजागतृी करणे या ध्येयाला वाहून घेतले. लोकाांशी या ववर्यावर सांवाद साधण्यासाठी त्याांनी एक प्रभावी भार्ण तयार केले. अल गोर याांची या ववर्यात काम करण्यामागची पे्ररणा समजून घेण्यासाठी त्याांच्याशी साधलेला सांवाद, आणण त्याांच्या भार्णातील महत्वाच ेतकुड ेयाांची सरर्मसळ करून डसे्व्हस गगुनहाइम याांनी ऍन इनकनस्व्हतनयांट ट्रूि हा अनबुोधपट काढला. या धचरपटात जागततक तापमानवाढ म्हणजे काय यापासनू त्याच ेपररणाम काय व अमेररका व जगाने कोणकोणत्या प्रकारच ेउपाय अमलात

Page 23: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.

आणण्याची गरज आहे यावर सववस्त्तर सवािंना समजेल अश्या भार्ते वववेचन केले आहे.

या धचरपटाला २००७ मधील सवोत्कृष्ट माहहतीपटाचा (डॉक्यमुेंटरी)ऑस्त्कर परुस्त्कार र्मळाला होता. अल गोर याांच ेजागततक तापमानवाढी बद्द्ल जागतृीच ेकायब लक्षात घेउन २००८ मध्ये त्याांना शाांततेच ेनोबेल पाररतोवर्क र्मळाले.

द ड ेआफ्टर टुमॉरो हा धचरपट २००४ मध्ये प्रदर्शबत झाला. जागततक तापमानवाढीनांतर येऊ शकणाऱ्या हहमयगुाची रोमाांचक किा सादर केली आहे.

सरते शवेटी इतकाच प्रश्न पडतो

अरे माणसा माणसा, कधी होशील तू माणूस? ज्यावरी तू तनभबर, त्यावरी झालास तू िूर

Page 24: णवषय : BLOG¤—्लोबल...देशाांनीही ववकर्सत देशाांच्या पावलाांवर पाउल टाकून

VISION STUDY Maharashtra’s largest eLearning platform

आयोगाच्या परीक्ाांचा खराखरुा अनभुव घणे्यासाठी, www.visionstudy.in वर लगेच भटे द्या आणि e-classroom ला join करा.