vi (b ढयचय - undp · 2020. 5. 8. · परिशिष्ट vi (b) –...

157
I परिशिट VI (b) पयाविण सयमयजिक बंधन ढयचय हरित हवामन नधी अथसाहाय ताव भयिती तटी सम दययंची हवयमयन सहनिीलतय वधयिणे पयाथविण सामाजिक बंधन ढाचा 31 मे 2018

Upload: others

Post on 06-Sep-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    भयितीर् तटीर् समदुयर्यंची हवयमयन सहनिीलतय वधयिणे

    पयाथविण व सामाजिक प्रबंधन ढाचा

    31 मे 2018

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    ववषर् 1. परिचय 1

    1.1 पार्शवथभमूी .............................................................................................................................................. 3

    1.2.1 गनतववधींचे सािांश 4

    1.2.2 उपिीववका हस्तक्षेप आणण सौम्य ढाचा 9

    1.2.3 पयाथविणीय आणण सामाजिक प्रबंधन ढाच्याच्या ववकासाच्या आधािभूत समिुती 33

    1.2.4 पयाथविणीय आणण सामाजिक प्रबंधन ढाच्याचे उद्देश आणण उद्ददष्टे 33

    1.2.5 भूमीसंबंधी मुद्दे 34

    1.2.6 मूळननवासी लोक 34

    1.2.7 प्रशासन 35

    2. पयाथविणीय आणण सामाजिक ववषयांसाठी कायदेशीि आणण संस्र्ाननक ढाचा 36

    2.1 कायदे, धोिण आणण ननयामक तत्वे ...................................................................................................... 36

    2.2 भाितातील पयाथविणीय प्रभाव मूल्यमापन ................................................................................................ 41

    2.3 बहुआयामीय किाि आणण िैव ववववधता कायथपद्धती ............................................................................... 43

    3. अंमलबिावणी व कायाथन्वयन 46

    3.1 सामान्य प्रबंधन ढाचा आणण िवाबदािय्ा ............................................................................................... 46

    3.1.1 िाष्रीय अंमलबिावणी ढाचा 46

    3.1.2 तटीय प्रशासन सममती 43

    3.1.3 िाज्य प्रबंधन ढाचे 44

    3.1.4 प्रकल्प आर्शवासन 45

    3.2 ईएमएसएफचे प्रशासन .......................................................................................................................... 45

    3.2.1 सामान्य पयाथविणीय किाि प्रदशथन मुद्दे 46

    3.2.2 पयाथविण कायथपद्धती, स्र्ळ व गनतववधी-सापेक्ष कायथ योिना/ददशाननदेश 46

    3.2.3 पयाथविण प्रसंग अहवाल 47

    3.2.4 दैननक व साप्तादहक पयाथविण ननिीक्षण पिीक्षणसूची 47

    3.2.5 सुधािात्मक कािवाई 47

    3.2.6 पाहणी व लेखापिीक्षण 52

    3.3 प्रमशक्षण ............................................................................................................................................. 48

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    4. संवाद-संपकथ 52

    4.1 िाहीि चचाथ आणण पयाथविणीय व सामाजिक प्रकटीकिण............................................................................ 52

    4.2 तक्राि नोंदपुस्तक आणण तक्राि ननवािण यंत्रणा 53

    4.2.1 तक्राि नोंदपुस्तक 54

    4.2.2 तक्राि ननवािण यंत्रणा 55

    5. मुख्य पयाथविणीय आणण सामाजिक सूचक 59

    5.1 पयाथविणशास्त्र ..................................................................................................................................... 59

    5.2 भूगभीय पाणी ..................................................................................................................................... 74

    5.3 िममनीविील पाणी .............................................................................................................................. 84

    5.4 धूप ,सांणपाणी आणण गाळावि ननयंत्रण ................................................................................................... 89

    5.5 ध्वनी आणण कंपने ............................................................................................................................... 99

    5.6 कचिा व्यवस्र्ापन 103

    5.7 हवेची गुणवत्ता 108

    5.8 सामाजिक प्रबंधन ............................................................................................................................... 113

    5.9 पुिातत्व व सांस्कृनतक वािसा............................................................................................................... 119

    5.10 आणीबाणी प्रबंधन उपाय ................................................................................................................... 121

    परिशिष्ट A : समयि समयविे ननर्ोिन सिंचनय 124

    परिशिष्ट B : प्रमयणणत सयमयन्र् पर्याविण कियि उपकलम 139

    परिशिष्ट C : र्एूनडीपी स्टेकहोल्डि रिस्पॉन्स मेकॅननझम फॉमा 146

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    आकृतीचय तक्तय

    चचत्र 1 परिलक्षक्षत िाज्यांची जस्र्ती ................................................................................................................... 3

    चचत्र 2 भाितातील पयाथविण प्रभाव मूल्यमापन ................................................................................................. 42

    चचत्र 3 प्रकल्प संस्र्ान ढाचा ......................................................................................................................... 45

    चचत्र 4 भाितातील वकृ्ष वनस्पती आणण िमीनीच ेउपयोग ...................................................................................... 63

    चचत्र 5 भािताच ेक्रोनोस्रेटोग्राफीक ववभाग ........................................................................................................ 75

    चचत्र 6 भाितातील प्रमुख सजच्िद्र प्रणाली ........................................................................................................ 78

    चचत्र 7 प्रमुख सजच्िद्र प्रणालीमधील भूगभीय पाण्याच ेसंभाव्य उत्पादन............................................................... 79

    चचत्र 8 भूगभीय पाण्याची ननगिाणी किणाऱ्या ववहीिी (2011) ............................................................................ 80

    चचत्र 9 भूगभीय गटांच ेवगीकिण .................................................................................................................... 81

    चचत्र 10 सिासिी वावषथक पिथन्यमान ................................................................................................................. 84

    चचत्र 11 भाितातील प्रमुख नद्या 85

    चचत्र 12 भाितातील मुख्य प्रकािच ेमाती ............................................................................................................ 91

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    1

    1. परिचर्

    1. हा पयाथविणीय आणण सामाजिक प्रबंधन ढाचा (ईएमएसएफ) भाित सिकािद्वािे ग्रीन क्लाइमेट फंण( िीएसएफ) याला “भािताच्या समुद्रतटीय समुदायांच्या हवामानसंबंधी चचकाटी वाढवणें” याविील प्रकल्प प्रस्तावाच्या समर्थनामध्ये तयाि किण्यात आलेले आहे. िीसीएफ मानांककत ववकाय म्हणून त्याच्या भूममकेमध्ये यूएनणीपीद्वािे प्रकल्पाला पादठंबा ममळत असल्यामुळे, हा प्रकल्प सामाजिक आणण पयाथविणीय मानक कायथपद्धतीसमोि चाचणी किण्यात आलेले आहे आणण एक माफक िोखम( िागनतक बॅंक/ इंटिनेशनल फायनान्स कापोिेशन कटेगिी बी) प्रकल्प समिले िात.े अशाप्रकािे, या प्रकल्पासाठी पयाथविणीय आणण सामाजिक प्रबंधन ढाचा तयाि किण्यात आलेला आहे.

    1.1 पयर्शवाभूमी

    2. भािताची हवामान व्यवस्र्ा दक्षक्षणेतील भूमध्य िेषेच्या प्रदेशापासून दहमालयीन क्षेत्रांमधील उपखंणीय हवामान क्षेत्रांपयतं ववववधतनेे भिलेली आहे. भाितीय मानसूनच्या चक्राद्वािे ववववध हवामान क्षेत्रांिे ननधाथिण होते, ज्याच्या परिणामी समुद्रतटीय क्षेत्रांमध्ये वषथभि पाऊस पणते.

    3. तटीय िेषेची लांबी 7500 कक.मी.पेक्षा िास्त आहे, ज्यापैकी 5,420 कक.मी. दोन तटीय मैदानांमध्ये द्वीपकल्पीय भाितामध्ये आढळते. पूवीय तटीय िेषा पूवी घाट आणण बंगाल उपसागिामधील िममनीचा एक रंद पट्टा आहे, िो पूवोत्तिेतील पजर्शचम बंगालपासून दक्षक्षण-पूवेतील ताममळनाणूपयतं पसिलेले आहे. पजर्शचमी तटीय िेषा पजर्शचमी घाट आणण अिब सागिामधील िममनीचा एक अरंद पट्टा आहे, िो उत्ति-पजर्शचमेतील गुििातपासून दक्षक्षण-पजर्शचमेतील केिळापयंत पसितो.

    4. अंदािे 25 कोटी लोक (देशाच्या लोकसंख्येचे 14% टक्के ककंवा वैजर्शवक लोकसंख्येचा 3.5%) भािताच्या तटीय िेषेच्या 50 कक.मी.च्या आत िाहतात. शहिीकिण आणण तटीय ववकासाने तटीय क्षेत्रांवि लक्षणीय दबाव ननमाथण केलेले आहे. तटीय िैवव्यवस्र्ांच्या ह्रासाच े त्या तटीय समुदायांवि ववपिीत परिणाम झालेले आहेत, ि ेत्यांच्या उपिीववकेसाठी त्या िैव व्यवस्र्ांवि अवलंबून असतात. ही तटीय लोकसंख्या ववशेषपणें हवामान बदलाच्या िोखमाखाली असते.

    5. भाितातील हवामान बदलाचा तटीय समुदाय आणण त ेअवलंबून असलेल्या िैव व्यवस्र्ांवि वाढत ेगंभीि नकािात्मक प्रभाव असल्याची वतथवणूक आहे. यू एनणीपीच्या समर्थनाद्वािे भाित सिकाि, िीसीएफला दाखल किण्यासाठी तीन तटीय भाितीय िाज्यांविील हवामान बदलाच्या प्रभावांशी िुळवून घेण्याबद्दल एक प्रकल्प तयाि कित आहे. या प्रकल्पाचा प्रयत्न िोखमाखालील समुदायांची हवामान बदलाच्या प्रभावांबद्दलची सहनशीलता वाढवण्याचा असेल.

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    2

    6. प्रस्ताववत िीसीएफ प्रकल्पाच्या तीन परिलक्षक्षत िाज्य म्हणिेच आंध्रप्रदेश, महािाष्र आणण ओडणशामधील तटीय लोकसखं्या (आकॄती 1) त्यांच्या उपिीववकेसाठी तटीय िैव वय्वस्र्ांच्या पयाथविणीय आिोग्यावि अत्यंत ननभथि आहेत.

    7. प्रस्ताववत प्रकल्पाच्या गुंतवणुकींसाठी स्र्ळ म्हणून आंध्रप्रदेश, महािाष्र आणण ओडणशाची ननवण अनेक कािणांवि आधारित होती.

    संपूणथ भाितीय तटीय िेषेदिम्यान परिवतथननक बदलांना चालना प्रकल्पाला देता यावी, म्हणून पजर्शचम आणण पूवी अशा दोन्ही तटांच्या िाज्यांचे प्रनतननचधत्व प्रकल्पामध्ये किणें गििेचे होते.

    “कोस्टल वल्निेबबमलटी एटलस ऑफ इंडणया” मधील अनाविण सूचकांकाप्रमाणें (एक्सपोझि इंणके्स)या तीन िाज्यांच्या तटीय िेषेची अचधकतम टक्केवािी हवामान बदलाच्या मोठ्या िोखमाखाली होती.

    आंध्रप्रदेशात शेिािील पजर्शचम बंगाल िाज्याच्या तटीय जिल्हयांपेक्षा 60 लाख अचधक लोक तटीय जिल्हयांमध्ये िाहतात.

    तीन परिलक्षक्षत िाज्यांमध्ये ववववध प्रकािांचे िैव-भौनतकीय परिवेश आणण हवामान प्रकाि आहेत आणण म्हणून प्रकल्पासाठी पयाथविणीय ढाचा आणण तटीय उपिीववकांमध्ये या ववववध पातळींवि गुंतवणूक किण्यासाठी संधी उपलब्ध करून देतात.

    िैवभौनतक असुिक्षा- उदा. समुद्राच्या पातळीत वाढ, वाढीव वादळी लाटा आणण गहन वादळी गनतववधीच्या परिणामी झालेले तटीय क्षिण

    तटीय िैवव्यवस्र्ा प्रकाि- उदा. खािण, सॉल्टमाशथ, कोिल िीफ आणण तटीय लॅगून दिणोई उत्पन्नाचे स्ति- उदा. खूप कमी, कमी आणण मध्यम दिणोई उत्पन्न असलेले िाज्य

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    3

    चचत्र 1 परिलक्षक्षत िाज्यांची जस्र्ती

    1.2 प्रकल्पयच ेशसहंयवलोकन

    8. प्रकल्पाच े उद्देश भािताच्या तटीय क्षेत्रातील सवांत असुिक्षक्षत िनसमुदाय ववशेषकरून जस्त्रयांच ेिीवन आणण उपिीववकांचे हवामान बद्द्ल आणण गंभीि घटनांप्रती सहनशीलतमेध्ये, िैववय्वस्र्ा-कें दद्रत आणण समुदाय-आधारित िोख वापरून सुधाि किणें असा आहे.

    9. हा प्रकल्प भािताच्या सवथ तटीय िाज्यांप्रत प्रकल्पापलीकणील प्रतीकृती व मापदंणनासाठी अनुकूलन व मागांना िैवव्यवस्र्ा व समुदाय-आधारित िोखांसाठी क्षमता वधािण्याकरिता िाष्रीय, िाज्य व सामुदानयक स्तिांवि काम किेल. आंध्रप्रदेश, महािाष्र व ओडणशा िाज्यांतील परिलक्षक्षत िाज्यांमध्ये ववमशष्ट िीणोद्धाि व उपिीववका हस्तक्षेप सवथ तटीय िाज्य आणण त्यांचे जिल्हे आणण अचधक ववस्ततृपणे दक्षक्षण आमशयाई क्षेत्रांमध्ये मशकलेल्या धडयांच्या आधािे, घेतले िातील.

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    4

    1.2.1 गनतववधींचे सयियंि

    10. प्रस्ताववत प्रकल्पामध्ये खालील गनतववधी असतील.

    ननष्पत्ती 1: तटीर् आणण समुद्री िैवव्र्वस्थय आणण तर्यंच्र्य सेवयंच ेववस्ततृ जस्थनतस्थयपकतव

    11. ही ननष्पत्ती िाष्रीय, िाज्य आणण परिसि पातळींवि तटीय आणण समुद्री िैवव्यवस्र्ांच ेसंधािण, िीणोद्धाि आणण सािसांभाळाद्वािे अनुकूलन आणण शार्शवत ववकास लाभांची साखळी ननमाथण किण्यासाठी काम किेल. िाष्रीय पातळीवि आणण सवथ तटीय िाज्यांमध्ये, तटाच्या असुिक्षा आकलन हातात घेण्यासाठी एक दीघथकामलक व्यवस्र्ा स्र्ावपत केली िाईल कायथपद्धती आणण मागथदशथक तत्त्व ेस्र्ावपत केली िातील, आणण पुनननथमाण प्रयत्न हातात घेतले िातील, ज्यामध्ये याचे समावेश असेल:

    िलशास्रीय पुनवथसनाद्वािे िाखणांचा िीणोद्धाि; िोपीकिणाद्वािे द्वािे िाखणांचा िीणोद्धाि; तटीय िैव व्यवस्र्ांची झीि आणण अवसादन िोखण्यासाठी वनीकिणाद्वािे पाणलोट क्षेत्रांच ेिीणोद्धाि िलशास्त्रीय पुनवथसनाद्वािे समुद्री गवताचे बेडस आणण खािणांचे पुनवथसन ढाचागत जस्र्िीकिणामाफथ त प्रवालींच ेकृबत्रम पुनननथमाण मसधुंतणागांचे िलशास्त्रीय पुनवथसन उदा. नद्यांच्या प्रवेशद्वािाचंी गाळ उपसणी/ फट पाणणें(ब्रीचचगं) टेकणीमधील वनस्पतींची पुनबांधणी; आणण ननवािा पट्टा म्हणून नवीन प्रिाती आणणें

    1.1.1.1.1 गनतववधी 1.1. िैवव्र्वस्थय आणण समुदयर्-आधयरित अनुकूलन हस्तक्षेपयंचे ननर्ोिन सुचयरू किण्र्यसयठी तटयंचे असुिक्षक्षततय मूल्र्मयपन पयि पयडणें

    हवामान बदलावि तोणगा काढण्यासाठी अनुकूलन आणण प्रबंधन उपायांवि असुिक्षक्षतता मूल्यमापन व िाष्रीय आणण िाज्यस्तिीय ननयोिन आणण ननणथयप्रकक्रयांचे मागथदशथन किण्यासाठीच्या पद्धतशास्त्राला िैव-व्यवस्र्ा-संबंधी परिमाण िोणणे व त्याकरिता तटीय संशोधन व प्रबंधन संस्र्ानांना मदत किणे

    भािताच्या संपूणथ तटीय िेषेवि ननयतकामलक ववस्ततृ असुिक्षक्षतता आणण अनुकूलन क्षमतचेे मूल्यमापन किण्याकरिता व्यवस्र्ा स्र्ापन किण्यासाठी, हवामान बदल अनुकूलनासाठी िीणोद्धाि आणण उपिीववका गनतववधींचे ननयोिन सुचारू किण्याकरिता ववर्शलेषणाचा वापि करून, सुधारित/संशोचधत पद्धतशास्त्र लाग ूकिणे

    िनगणना, िैवव्यवस्र्ा सवेक्षण आणण अन्य स्त्रोतांतील मादहती वापरून ननयममतपणें अद्ययावत केली िाणािी गनतशील मादहतीसह ननणथयकताथ उपलब्ध किण्यासाठी जिल्हापातळीची मादहती स्र्ळ/जिल्हापातळीचे मूल्यमापनाश े एकीकृत किणािे ननणथय-समर्थन साधन अनुकूलन ननयोिनाकरिता िाज्य विाष्रीय स्तिांवि ववकमसत किणे

    ननणथयकताथ, समुदाय, असिकािी संघटना/सीबीओ आणण अन्य प्रासंचगक दहतसंबंचधतांसाठी ननणथय-समर्थन साधनामध्ये मादहती उपलब्ध होणें सहि किण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठ व संबंचधत एप ननमाथण किणें,तसेच तटीय क्षेत्रांमध्ये हवामान बदलासाठी िीवशास्त्रीय आणण सामाजिक-आचर्थक असुिक्षक्षततमेधील बदलांची पणताळणी किण्याकरिता मादहती अपलोण किणें शक्य किणें

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    5

    1.1.1.1.2 गनतववधी 1.2 िैवव्र्वस्थय सहनिीलतय वयढवण्र्यसयठी तटीर् िैवव्र्वस्थयंचे समुदयर्-आधयरित संधयिण आणण िीणोद्धयि

    गनतववधी 1.1 मध्ये हाती घेतलेल्या हवामान बदल प्रभाव आणण अनुकूलन क्षमतलेा असुिक्षक्षततेच्या ववर्शलेषणाच्या आधािे, सहा िैवव्यवस्र्ा प्रकािांच े संधािण आणण िीणोद्धािाकरिता स्र्ळसापेक्ष ईबीए उपायांच्या परिलक्षक्षत परिसिामध्ये सहभागात्मक ननयोिनाचे समर्थन किणे

    ईबीए िोख वापरून ववववध िैवव्यवस्र्ा प्रकािांच्या िीणोद्धािासाठी( िाखण, खािण, प्रवाली, समुद्री गवताच ेबेडस, टेकणीतील वनस्पती इ.)- वैजर्शवक आणण िाष्रीय सवोत्तम पद्धतींच्या आधािे- ववस्ततृ, िैवव्यवस्र्ा आणण स्र्ळसापेक्ष कायथपद्धती आणण मागथदशथक तत्त्वे ववकमसत किणे

    संधािण आणण िीणोद्धाि गनतववधींमध्ये सामुदानयक सहभाग आणण समर्थन शक्य किण्यासाठी परिलक्षक्षत परिसिांमध्ये सह-प्रबंधन ढाचे स्र्ावपत किणे

    नतन्ही िाज्यांतील प्रकल्प स्र्ळांमध्ये- ईबीए कायथपद्धतींच्या आधािे आणण सह-प्रबंधन ढाच्यांमाफथ त-िैवव्यवस्र्ा संधािण, िीणोद्धाि आणण प्रबंधन( प्रदषूण ननयंत्रणासह) गनतववधी पाि पाणणे

    िीणोद्धारित िैवव्यवस्र्ा िाखण्यासाठी आणण प्रकल्पस्र्ळांतील मशकलेल्या धडयांना आणण सबोत्तम पद्दतींना आत्मसात किण्यासाठी, सह-प्रबंधन ढाच्यांमाफथ त समुदाय-आधारित/सहभागात्मक पयथवेक्षण व परििक्षण कायथक्रम ववकमसत किणें व कायाथन्वयन किणें

    ननष्पत्ती 2: ककनयिपट्टीविील असुिक्षक्षत समूहयंच्र्य सुधयरित लवचचकतसेयठी हवयमयन अनुकूलक उपिीववकय

    13. ही ननष्पत्ती मुख्यत्त्वे नतन्ही िाज्यांतील 24 परिलक्षक्षत परिवेशांमध्ये कायथ कित.े ही ननष्पत्ती वतथमान उपिीववका गनतववधींशी अनुकूलन प्राप्त किणे आणण हवामान सहनशीलता पयाथय ववववधीकृत किणे यासह परिलक्षक्षत क्षमता वधािणे, आणण पीक काढण्याची, कृवष व िलसंस्कृती कायाथन्वयनाचा दिाथ सुधािण्याकरिता व्यावसानयक ननयोिन आणण प्रवेश अर्थसाहाय्य किण्यात साहाय्य किेल. तटीय गावांमध्ये अमभयंता व ननयोिकांसह काम केल्याने िैवव्यवस्र्ा-आधारित िोख सहनशील ढाच्यासह वधािेल. यामध्ये व्यावसानयक ननयोिन, अर्थसाहाय्याची उपलब्धता, िैव उत्पादांच े प्रमाणीकिण व लेबमलगं आणण बािािांमध्ये प्रवेशक्षमता यासह, या अनुकूलनयोग्य उपिीववकांच्या प्रािम्भ व दीघथकामलक चचिस्र्ानयत्व सुननजर्शचत किण्यासाठी मूल्य शृंखला ववकमसत किणे समाववष्ट असेल.

    14. उपिीववका गनतववधींना तांबत्रक साहाय्य दोन वगांमध्ये पुिवले िाईलः अ) बफि हवामान प्रभावांप्रमाणे िीणोद्धारित तटीय िैवव्यवस्र्ांवि आधारित उपिीववका, आणण हवामान प्रभाव ववकमसत किण्याच्या बािूला या उपिीववका जिवंत ठेवण्यासाठी मूल्य शृंखला ववकमसत किणे; आणण (ब) कृवष-िैवव्यवस्र्ांविील हवामान प्रभावांचा सामना किण्यासाठी वतथमान कृवष पद्धतींना अनुकूमलत किणािय्ा उपिीववका. मूल्य शृंखला समर्थन गनतववधींसाठी नतन्ही िाज्यांकणून अर्थसाहाय्य उपलब्ध केले िाईल. या ववववध उपिीववका गनतववधी आहेतः

    बफि हवामान प्रभावांप्रमाणे िीणोद्धारित तटीय िैवव्यवस्र्ांवि आधारित उपिीववका िलसंस्कृती( खेकणापालन, कालवपालन, मशपंलापालन, खेकणा उत्पादन कें द्र, आभूषणात्मक मस्त्यपालन,

    समेकीकृत बदक-मस्त्यपालन, समुद्रशैवाल उत्पादन) िलसंस्कृती उत्पादनांचे प्रकक्रयन (मूल्यवचधथत मत्स्योपादने, मस्त्यखाद्य कें द्र, मस्त्य आणण शेलकफश/बायवाल्व्ह

    प्रकक्रयन एककांसाठी एमएसएमई); तटीय िैवपयथटन( स्कूबाणायजव्हंग, पयथटन मागथदशथन)

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    6

    तटीय गैि-इमािती लाकूणस्वरूप वनोत्पाद( मध उत्पादनासाठी िाखण माशीपालन) कृवष-िवैव्यवस्र्ांविील ववमशष्ट हवामान बदल प्रभावांना अनुकूमलत उपिीववका हवामान-अनुरूप गहनीकिण( भातशेतीसाठी भात गहनीकिण व्यवस्र्ा(एस.आि.आय.), दठबक मसचंनाद्वािे आंबा

    आणण कािू उत्पादन) हवामान अनुकूमलत पीक( सुगंचधत आणण औषधीय वनस्पतींचे ववकास, मशरूम उत्पादन,नािळ आणण सुपािी

    लागवणींसह कालीममिी, िायफळ आणण दालचचनीची आंतिवपके) हवामान-अनुकूमलत कृवष उत्पादांच ेप्रकक्रयन( आंबा वपकवण्याचे चॅंबि आणण गूदा काढणे, शुद्ध नािळ तले काढणे)

    1.1.1.1.3 गनतववधी 2.1 मूल्र्िृंखलय आणण बयियियंमध्रे् िजक्तियली प्रवेियमयफा त हवयमयन-सहनिीलतय उपिीववकय आणण उद्र्म ननमयाण किणे

    परिलक्षक्षत परिवेशांमध्ये सहभागात्मक, उपयोगकताथ कें दद्रत उपिीववका ननयोिन पाि पाणणे- प्रार्ममक उपिीववका मूल्यमापन आणण असुिक्षक्षता मूल्यमापन यांवि आधारित हवामान अनुकूमलत उपिीववका पयाथयांचे मूल्यमापन किणे आणण, मूल्यशृंखला ववकास िणनीनत ननमाथण किणे

    अनुकूमलत उपिीववका तयाि किण्यासाठी आणण हवामान-अनुकूमलत िलसंस्कृती व कृषीच्या उत्पादनांच ेमूल्यवधथन किण्यासाठी सामुदानयक गटांना तांबत्रक साहाय्य पुिवणे

    ननयोजित उपिीववका आणण मूल्यवधथन गनतववधींना हवामान-िोखमाची मादहती असल्याचे सुननजर्शचत किण्यात ववस्ताि अचधकािी आणण सामुदानयक संघटकांना प्रमशक्षक्षत किणे

    हवामान अनुकूमलत उपिीववकांचे ववकास, ननववष्टी पुिवठ्यासाठी मागील मामलका आणण प्रकक्रयन, पॅकेजिंग, साठवणूक, शीतभंणािण, वाहतूक व बािाि प्रवेश यांसाठी अग्रणी मामलका सुलभ किणे

    “िैव” उत्पादनांसाठी प्रमाणीकिण योिना तयाि किणे, आणण प्रकल्पाच्या दिम्यान व नंति, ववस्तािासाठी किथसाहाय्य उपलब्ध होण्यासाठी ववर्शवसनीय व्यावसानयक योिना ववकमसत किणे- यांसाठी सामुदानयक गटांना तांबत्रक साहाय्य पुिवणे

    1.1.1.1.4 गनतववधी 2.2 समुदयर्-आधयरित आणण हवयमयन-िोखम व्र्वस्थयपनयसयठी स्थयननक समदुयर्यंच्र्य क्षमतय सुधयिणे

    हवामान बदल व त्याचे प्रभाव, आणण उपिीववकांना मूळभूत समर्थन देण्याकरिता व टोकाच्या घटनांचे प्रभाव कमी किण्यासाठी िैवव्यवस्र्ांचे संधािण व िीणोद्धाि किण्याची गिि- यावि नतन्ही िाज्यांमध्ये मल्टीमीडणया सावथिननक मशक्षण आणण िागरूकता कायथक्रम आयोजित किणे

    मदहला गट,स्वयंसाहाय्य गट,ननमाथता आणण मासेमािी संस्र्ा, सीबीओ, असिकािी संघटना आणण पंचायती िाि संस्र्ांना सामील करून, स्त्री, तरण व परिघीय गटांवि लक्ष कें दद्रत करून- अकस्मात ननमाथण होणािय्ा हवामान िोखमांच्या परिजस्र्तीत परिलक्षक्षत परिवेशांमध्ये हवामान बदल आणण ईबीए याबद्दल गावपातळीवि क्षमताननमाथण हातात घेणे

    प्रासंचगक समुदाय-आधारित संस्र्ा( उदा. स्वयंसाहाय्य गट) आणण स्र्ाननक स्वयंप्रशासन संस्र्ा( उदा. ग्राम पंचायत) यांमाफथ त हवामान अनुकूमलत िलसंस्कृती, िैवपयथटन, आणण गैि-इमािती लाकूणरूपी वनोत्पाद- हवामान आधारित गहनीकिण आणण हवामान अनुकूमलत वपका यांविील प्रमशक्षण अभ्यासक्रम पुिवणे

    तरण व परिघीय गटांवि लक्ष कें दद्रत करून समुदायांमध्ये आदानप्रदान भेटींसह, हवामान-अनुकूमलत उपिीववकांविील प्रभावी तंत्रपद्धती- यांविील परिलक्षक्षत परिवेशांमध्ये मादहतीचे आदानप्रदान सुलभ किणे

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    7

    ननष्पत्ती 3 तटीर् क्षेत्यंच्र्य हवयमयन- सहनिील प्रबंधनयसयठी िजक्तियली प्रियसन आणण संस्थयननक ढयचय

    15. ही ननष्पत्ती भािताच्या सवथ १३ तटीय िाज्य आणण कें द्रशामसत प्रदेशांमध्ये, ननष्पत्ती १ मध्ये पाि पाणलेल्या िैवव्यवस्र्ा िीणोद्धािाप्रत पोच आणण ननष्पत्ती २ मध्ये पाि पाणलेल्या हवामान अनुकूमलत समर्थनाकरिता पोच ववस्ततृ किण्याद्वािे प्रतीकृती आणण मापदंणन यासाठी मागथ प्रशस्त कित,े आणण अचधक ववशाल दक्षक्षण आमशआई क्षेत्रामधील देशांसह तटीय सहनशीलतवेिील मादहतीची वाटणी कित े

    1.1.1.1.5 गनतववधी 3.1 सवा तटीर् ियजर्यंमध्रे् सुधयरित हवयमयन सहनिीलतय आणण समेकीकृत ननर्ोिन व प्रियसनयसयठी संस्थयनयंचे ियळे

    तटीय िैव-व्यवस्र्ांचे हवामान-सहनशील ववकास ननयोिन आणण सह-प्रबंधन याविील संवाद आणण समन्वयन याकरिता व्यासपीठ पुिवण्याकरिता नतन्ही िाज्यांमध्ये परिलक्षक्षत परिवेशांतील बहु-दहतसंबंचधत समन्वयन ढाच ेस्र्ावपत किणे

    प्रासंचगक धोिण आणण कायदा यांमध्ये ईबीए िोखांचे समेकीकिण सुलभ किणें आणण परिलक्षक्षत परिवेश आणण िाज्यांमधून मशकलेल्या धडयांना आणण सवोत्तम पद्धती साझा किणें यांसाठी- १३ तटीय िाज्यांमधील वतथमान आंति-ववभागीय व्यासपीठ ववशेषकरून सीसी आणण तटीय क्षेत्र प्रबंधन प्राचधकिणांसाठी िाज्य कृती योिना वापिणे

    ईबीएवि लक्ष कें दद्रत करून, तटीय ववकास ननयोयनामध्ये हवामान बदलाच ेसमीकिण यावि मादहती आदानप्रदानास वाव देण्यासाठी- संस्र्ा, ततृीयस्तिीय संस्र्ान, समन्वयन व्यासपीठ आणण तटीय जिल्हयांचे आंति-भाितीय तटीय सहनशीलता संिाळ स्र्ावपत किणे

    प्रस्ताववत िाष्रीय तटीय मोदहमेला हवामान बदल अनुकूलन- आणण ववशेषकरून ईबीए- त्याच्या कायथक्रमात समेकीकृत किण्यात समर्थन किणे

    1.1.1.1.6 गनतववधी 3.2 सयवािननक व खयिगी क्षेत् धोिण, र्ोिनय व अथासंकल्प र्यंमध्रे् हवयमयन बदल अनुकूलनयकडील िैवव्र्वस्थय-कें द्रद्रत िोखयंचे समेकीकिण किणे आणण ईबीएसयठी अथासयहयय्र्यच ेमयन उंचयवणे

    कॅं पा वनीकिण ननधी आणण स्माटथ मसटी ममशन यांसह, िाष्रीय धोिण व योिनांमध्ये हवामान िोखम प्रबंधन आणण ईबीए मसद्धांतांच्या समेकीकिणात नवीन िाष्रीय तटीय मोदहमेला समर्थन किणे

    मस्त्यपालन कें द्र, कृवष, पयथटन, बंदिे आणण िहाििाणी, तले व नैसचगथक वायू यांसह- िोखम प्रबंधन िणनीती म्हणून तटीय अनुकूलनामध्ये सावथिननक आणण खािगी क्षेत्रातील भूममका बिावणािय्ांना सामील करून- िाष्रीय तटीय मोदहमेच्या नेततृ्वातील द्वववावषथक आंतिक्षेत्रीय संवाद सुलभ किणे

    तटीय क्षेत्रामध्ये दैनंददन व्यवसाय ववरद्ध िैवव्यवस्र्ा-आधारित अनुकूलनासाठी परिपे्रक्ष्य ननयोिन वापिण्यासाठी १३ तटीय िाज्यांमधील आंति-ववभागीय तटीय क्षेत्र प्रबंधन व्यासवपठांना सुसज्ि किणे

    बीएयू पासून ईबीएकणे अंतिण संभव किण्यासाठी, सावथिननक ककंवा खािगी भूममकाकत्याथद्वािे ववमशष्ट प्रार्ममकता धोिण ककंवा गुंतवणूक ननणथयाचे समर्थन किण्याकरिता नतन्ही तटीय िाज्यांमध्ये लक्षक्षत परिपे्रक्ष्य ववर्शलेषण हातात घेणे

    चाि तटीय स्माटथ मसटी( महािाष्रातील कल्याण, आंध्रप्रदेशामधील काकीनाणा आणण ववशाखापटनम; ओडणशामधील भुवनेर्शवि) यांसाठी िैवव्यवस्र्ा-आधारित अनुकूलन योिना ववकमसत किणे

    तटीय सुिक्षा आणण हवामान-सहनशील ढाच्यासाठी ईबीए वापरून, कोस्टल कॅल्कुलेटि टूलवि प्रमशक्षणासह तटीय शहि ननयोिक आणण अमभयंत्यांना प्रमशक्षण पुिवण्यासाठी िाज्यस्तिीय आंति-ववभागीय व्यासवपठांसोबत काम किणे

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    8

    1.1.1.1.7 गनतववधी 3.3 तटीर् सहनिीलतसेयठी ज्ञयन व्र्वस्थयपन भाितातील तटीय क्षेत्रांमध्ये अनुकूलतकेणील िैवव्यवस्र्ा आणण समुदाय-आधारित िोखांविील सवोत्तम पद्धती,

    मशकलेले धणे, स्र्ळिन्य पुिावे आणण शास्त्रीय मादहतीविील समेककत मादहती संयोजित किण्याकरिता व्यवस्र्ा स्र्ापन किण्यासाठी िाष्रीय तटीय मोदहमेचे समर्थन किणे

    तटीय ईबीए याशी संबंचधत संशोधन परिणाम साझा किणे आणण प्रकल्पाविील प्रभाव अभ्यासाच ेअवलोकन किणे- यासाठी ततृीयस्तिीय संस्र्ा, संशोधन संस्र्ा आणण संबंचधत असिकािी संघटनांना सोबत घेऊन आंति-भाितीय तटीय सहनशीलता संिालाच्या मयाथदेमध्ये वावषथक कायथशाळेंची मामलका स्र्ावपत किणे

    प्रकल्प अनुभव आणण मशकवण ववशेषकरून समुदाय-आधारित अनुकूलन समाववष्ट करून, िाष्रीय आणण िाज्यस्तिांवि प्रशासननक प्रमशक्षण आणण अन्य प्रासंचगक संस्र्ानांमाफथ त पुिवणुकीसाठी, ईबीएविील पदहलेवदहले प्रमशक्षण पाठ्यक्रम ककंवा अभ्यासक्रम ववकमसत किणे आणण अंमलात आणणे

    िाष्रीय,स्र्ाननक आणण आंतििाष्रीय पातळींवि ज्ञान उत्पादने ववकमसत आणण ववतरित किणे आणण अनुभव व मशकवण साझा किणे- यासाठी आंति-भाितीय तटीय सहनशीलता संिाल ननमाथण किण्याचे काम किणे

    ग्राम स्वयंसाहाय्य गट आणण सीबीओ, तसेच मदहला क्षमता ववकास कायथक्रम यांसाठी समुदाय-स्तिीय प्रमशक्षण पाठ्यक्रमांमध्ये वापिासाठी स्र्ाननक भाषांमध्ये िाष्रस्तिीय ज्ञान उत्पादने ववकमसत करून भाषातंरित करून घेणे

    आंति-क्षेत्रीय तटीय प्रशासन, हवामान बदल अनुकूलन आणण ईबीए यावि ज्ञान साझा किण्यास वाव देण्यासाठी िाष्रीय, िाज्य आणण जिल्हापातळीच्या प्रशासननक अचधकािी आणण सामुदानयक नेत्यांकरिता अनाविण व आदानप्रदान भेटी हातात घेणे

    वतथमान चचाथसत्रांवरून ववकमसत करून,संवाद आणण तटीय क्षेत्रांमंध्ये हवामान बदलाशी िैवव्यवस्र्ा आणण समुदाय-आधारित अनुकूलन याविील मशकवण साझा किण्याकरिता दक्षक्षण आमशयाच्या पाच तटीय देशांना सामावून घेऊन ज्ञान आदानप्रदान व्यासपीठ ननमाथण किणे

    1.2.2 उपिीववकय हस्तक्षेप आणण सौम्र् ढयचय

    16. हा प्रकल्प अनेक उपिीववका हस्तक्षेप आणण सौम्य ढाचा हातात घेण्याचे प्रस्ताव ठेवत.े यांमध्ये सामील आहेतः

    नतन्ही िाज्यांतील प्रकल्प स्र्ळांमधील िैवव्यवस्र्ा, िीणोद्धाि आणण प्रबंधन गनतववधी हातात घेणे नवीन आणण हवामान अनुकूमलत उपिीववका ववकमसत किण्यासाठी समुदाय सदस्यांना समर्थन किणे पुढील मामलका व मागील मामलका यांना वाव देणे, व्यवहाि सुलभ किणे आणण ननमाथत्यांना बािािाशी िोणणे-

    यांमाफथ त मूल्यशृंखला बळकट किणे स्वयंसाहाय्य गट आणण समुदाय सदस्यांसाठी अर्थसाहाय्याची उपलब्धता बळकट किणे

    17. प्रत्येक परिवेशाला सािेशा उपिीववका ननवणल्या िातील म्हणिेच सवथ उपिीववका हस्तक्षेपांचे प्रस्ताव कोणा एका स्र्ळावि किण्यात आलेले नाही. हे ववपिीत क्रममक प्रभावांचा िोखम कमी किते.

    पर्याविणीर् आणण सयमयजिक िोखम मूल्र्मयपन

    18. िीसीएफ मानांककत ननकाय म्हणून आपल्या भूममकेत यूएनणीपीद्वािे या प्रकल्पास समर्थन केले िात असल्यामुळे, हा प्रकल्प यूएनणीपीच्या सामाजिक आणण पयाथविणीय मानक कायथपद्धतीला लक्षात ठेवून प्रकल्पाची िाननी किण्यात आलेली आहे. सामाजिक आणण पयाथविणीय िाननी नमुना(टेंप्लेट) तयाि किण्यात आला होता आणण प्रकल्पाला माफक िोखम(वगथ ब) प्रकल्प समिले गेले होते.

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    9

    सामाजिक आणण पयाथविणीय िाननी नमुन्यामध्ये प्रभाव मूल्यमापनाविील चचाथ ददल्या गेल्या आहेत, ज्यामुळे प्रकल्पाला माफक िोखमाचा म्हणून वगीकृत किण्याकरिता आधाि ममळाला. या ईएसएमएफद्वािे पुढील चचाथ देण्यात येत आहे.

    प्रभावाच ेआणण प्रत्येक प्रभावाची संभाव्यता मूल्यमापन किण्यासाठी प्रभाव िोखम मूल्यमापन हातात घेतले गेले (तक्ता 1). याद्वािे, एक ववमशष्ट मूल्य संभाव्य प्रभावाला देण्यात आला (कमी, मध्यम, अचधक) (तक्ता 2)

    19. तक्ता 3).

    गुण मानांकन सामाजिक आणण पयाथविणीय प्रभाव

    5

    अनतगंभीि

    मानवी समुदायांविील आणण/ककंवा पयाथविणाविील लक्षणीय ववपिीत प्रभाव. प्रमाण आणण/ककंवा ववशाल ववस्ताि(उदा. ववशाल भौगोमलक क्षेत्र, लोकांची अचधक संख्या, आंति-सीमािेषीय प्रभाव, क्रममक प्रभाव) आणण काळावधी(उदा. दीघथकामलक, स्र्ायी आणण/ककंवा अपरिवतथनीय) यात अचधक असलेले ववपिीत प्रभाव

    4

    गंभीि

    मानवी समुदायांविील आणण/ककंवा पयाथविणाविील लक्षणीय ववपिीत प्रभाव. प्रमाण आणण/ककंवा ववशाल ववस्ताि आणण अचधक सीममत काळावधी असलेले ववपिीत प्रभाव(उदा. वतथनीय, अचधकति तात्कामलक, परिवतथनीय). प्रकल्पांच ेसंभाव्य िोखम प्रभाव मानवी हक्क, िममनी, नैसचगथक संसाधन, क्षेत्र आणण मूळननवासी लोकांच्या पािंपरिक उपिीववकांना प्रभाववत करू शकतात आणण कमी संभाव्यपणे गंभीि समिले िातात.

    3

    मध्यम

    कमी प्रमाणाचे, आकािात (स्र्ळसापेक्ष) आणण काळावधीत मयाथदीत( तात्कामलक), टाळले िाऊ शकतात, तुलनेने कमी ककचकट स्वीकायथ उपायांद्वािे टाळले, प्रबंचधत केले आणण/ककंवा कमी केले िाऊ शकतात

    2

    लघु

    प्रमाण(लहान प्रभाववत क्षेत्र, खूप कमी प्रभाववत लोकांची संख्या) आणण काळावधी(लहान), सहितनेे टाळले, प्रबंचधत केले आणण/ककंवा कमी केले िाऊ शकतात

    1 नगण्य

    समुदाय, व्यक्ती आणण/ककंवा पयाथविणाविील नगण्य ककंवा कोणतेही ववपिीत प्रभाव नसणे

    तक्ता 1 एका िोखमाच्या’ प्रभावा’च ेमानांकन

    गुण मानांकन

    5 अपेक्षक्षत

    4 अत्यचधक अपेक्षक्षत

    3 माफफ अपेक्षक्षत

    2 अनपेक्षक्षत

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    10

    1 ककंचचत

    तक्ता २ एखाद्या िोखमाच्या ‘संभाव्यत’ेच ेमानांकन किणे

    तक्ता३ िोखम तामलका

    Iप्रभयव

    5 H H H H H

    4 M M H H H

    3 L M M M M

    2 L L M M M

    1 L L L L L

    1 2 3 4 5

    संभयव्र्तय

    िोखम मूल्यमापन हातात घेतांना, उपिीववका हस्तक्षेपांसाठी कणक/सौम्य ढाचा, आणण ‘िैवशास्त्रीय ढाच्या’मधील िीणोद्धाि हस्तक्षेप म्हणिेच नैसचगथक तटीय िैवव्यवस्र्ा यांसह, सवथ गनतववधींचे मूल्यमापन केले गेले. प्रत्येक ववषय उदा. पाणी, क्षिण, गोंगाट इत्यादींसाठी ववमशष्ट उपायांची चचाथ या ईएसएमएफ मध्ये नंति कमी किण्याच्या उपायांसोबत किण्यात आलेली आहे.

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    11

    तक्ता 4 प्रभाव आणण िोखम मूल्यमापन

    प्रभयवयंची संभयवनय असलेले प्रकल्प घटक

    कमी न झयलेले प्रभयव कमी किण्र्यपूवी टयळणे आणण कमी किण्र्यचे उपयर् कमी केल्र्यनंति

    ननष्पत्ती 1 तटीर् आणण समुद्री िैवव्र्वस्थय आणण तर्यंच्र्य सेवयंची सुधयरित सहनिीलतय

    गनतववधी 1.1 िैवव्र्वस्थय आणण समुदयर्-आधयरित अनुकूलन हस्तक्षेपयंचे ननर्ोिन सुचयरू किण्र्यसयठी तटयचे असुिक्षक्षतय मूल्र्मयपन पयि पयडणे

    हवामान बदलाचा सामना किण्यासाठी पद्धतशास्त्र आणण ननणथयप्रकक्रयेमध्ये िैवव्यवस्र्ा परिमाण िोणण्यात तटीय सशोधन व प्रबंधन संस्र्ानांचे समर्थन किणे

    या घटकाद्वािे कोणतेही ववपिीत परिणाम शक्य नाहीत

    शक्यता: 1

    परिणाम 1

    िोखम: कमी

    शक्यता: 1

    परिणाम 1

    िोखम: कमी

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    12

    भयितयच्र्य संपूणा तटिेषेमध्रे् तटीर् असुिक्षक्षततय आणण अनुकूलन क्षमतचेे मूल्र्मयपन

    ही गतीववधी मुख्यत्त्वे मादहती गोळा किणे आणण लक्ष ओळखण्यासाठी आहे. एकमेव परिणाम म्हणिे मादहती गोळा किण्यासाठी उपकिणांचे संस्र्ापन असेल. तसेसुद्धा, या अभ्यासाचे कोणतेही लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नही, पण पयाथविण ककंवा िमीन ककंवा खूपच िोटा प्रभाव पणण्याची शक्यता आहे

    शक्यता: 2

    परिणाम 1

    िोखम: कमी

    उपकिणाच्या संस्र्ापनाद्वािे होणािे प्रभाव योग्य स्र्ळ ननवण, उपकिणाचे प्रकाि आणण संस्र्ापनाच्या वेळी काळिी घेण्याद्वािे कमीत कमी ठेवले िातील

    कोणत्याही चुकांचे िोखम कमीत कमी किण्यासाठी असुिक्षक्षतता चचन्हांकन प्रकक्रयेच्या ववववध टप्प्यांमध्ये स्वतंत्र पाहणी आणण गुणवत्ता पिीक्षण पाि पाणले पादहिेत.

    शक्यता: 1

    परिणाम 1

    िोखम: कमी

    प्रभयवयंची संभयवनय असलेले प्रकल्प घटक

    कमी न झयलेले प्रभयव कमी किण्र्यपूवी टाळणे आणण कमी किण्याचे उपाय कमी केल्र्यनंति

    उपकिणयंच्र्य उपलब्धेतसेयठी ननणार् समथान सयधने आणण ऑनलयइन व्र्यसपीठ पुिवणे

    उपकिण आणण मादहतीची उपलब्धता संभाव्यपणे मयाथददत अस ूशकत,े ज्याद्वािे वगळलेयांचे सबळीकिण कमी किता येईल

    मादहती समर्थक ननणथय साधने कालबाहय होऊ शकतात.

    शक्यता: 1

    परिणाम: 3

    िोखम: कमी

    एक ऑनलाइन व्यासपीठ एप बनवून सवथ प्रासंचगक दहतसंबंचधतांना उपलब्ध करून द्यायचे आहे.

    एपच्र्य वयपियद्वयिे द्रहतसंबंचधत तटीर् क्षेत्यंमध्रे् हवयमयन बदलयलय िीवियस्त्ीर् आणण सयमयजिक-आचथाक असुिक्षक्षततमेधील बदलयंनय छयननी किण्र्यसयठी मयद्रहती अपलोड करू िकतील

    शक्यता: 1

    परिणाम: 2

    िोखम: कमी

    गनतववधी 1.2 िैवव्र्वस्थय सहनिीलतय वयढवण्र्यसयठी तटीर् िैवव्र्वस्थयंचे समुदयर्-आधयरित संधयिण आणण िीणोद्धयि

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    13

    6 प्रकयिच्र्य िैवव्र्वस्थयंचे संवधान आणण िीणोद्धयियसयठीच्र्य स्थळसयपेक्ष ईबीए उपयर्यंकरितय परिलक्षक्षत परिवेियंमध्रे् सहभयगयतमक ननर्ोिन

    स्र्ाननक समुदायांचे योग्य प्रनतननचधत्व आवर्शयक आहे

    ननयोिन प्रकक्रयांमध्ये हस्तक्षेप आणण सािसांभाळीच ेयोग्य प्रकाि ननवणले गेले पादहिेत.

    िैवववववधता संवधथनासह, कोणतेही सी.वी.सी.ए. ककंवा संिक्षक्षत क्षेत्रांच्या गििांना ववमशष्टपणे संबोचधत किण्यासाठी टीएलआयएमपी योग्य तांबत्रक तज्ञ आणण समुदायांच्या सल्लेने ववकमसत केला िाईल.

    शक्यता: 3

    परिणाम: 3

    िोखम: कमी

    वयटििेड र्ोिनय मूल्र्मयपन केलेल्र्य पर्यार्यंचे र्ोग्र् वयपि कितील. ननर्ोिन प्रकिरे्चे एक भयग म्हणून समुदयर्यलय सयमयवून घेतले ियईल.

    शक्यता: 2

    परिणाम: 3

    िोखम: कमी

    प्रभयवयंची संभयवनय असलेले प्रकल्प घटक

    कमी न झयलेले प्रभयव कमी किण्र्यपूवी टयळणे आणण कमी किण्र्यचे उपयर् कमी केल्र्यनंति

    ईबीए िोख वापरून ववस्ततृ, िैव व्यवस्र्ा- आणण स्र्ळसापेक्ष कायथपद्धती व ददशाननदेशक तत्व ववकमसत किणे

    ही एक ननयोिन गनतववधी आहे. ती प्रभावी होण्यासाठी, व्यवस्र्ा, कायथपद्धती आणण ददशाननदेशक तत्त्वे स्वीकािणीय व वापिण्यािोगी असायला हवीत. त्याची पूतथता न झाल्यास प्रभाव पणतात.

    शक्यता: 2

    परिणाम: 3

    िोखम: माफक

    ववकास प्रकक्रया म्हणून समुदायाला सामील करून घेणें आणण जिरे् योग्य आहे नतरे् हक्क आणण उत्तिदानयत्वांवि एकमत तयाि किणे

    शक्यता:1

    परिणाम: 2

    िोखम: कमी

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    14

    रिि टू िीफ िोखेद्वािे विील ददशेने िैवव्यवस्र्ा प्रनतसादांची अंमलबिावणी किणे

    या गनतववधीमध्ये पुनवथनीकिण आणण अन्य िीणोद्धाि हस्तक्षेप सामील असतील. त्यासाठी कोणत्याही अचधग्रहण ककंवा पुनवाथसाची आवर्शयकता नसेल.

    पयाथविणाच्या दृष्टीने, प्रभावांमध्ये पुनवथनीकिण होत असतांना संभाव्य क्षिण आणण वषेच्या वेळेस गाळ इकणे-नतकणे िाणे असे असू शकतात. दीघथ काळामध्ये, या प्रभावांना पुनवथनीकिण हस्तक्षेपांद्वािे कमी केले िाईल.

    सामाजिकिीत्या, या गनतववधीमुळे उपिीववका आणण सामान्य दैनंददन गनतववधींमध्ये बदल होऊ शकतात. उपिीववका योिना ववकमसत किण्यासह कोणती गनतववधी हातात घेण्यापूवी योग्य काळिी घेणे खूप आवर्शयक आहे.

    शक्यता: 2

    परिणाम: 3

    िोखम: कमी

    ईएसएमएफमध्ये ओळखल्याप्रमाणे, िि योग्य लघुकामलक कमी किण्याचे उपाय हाती घेतले िातील, ति या प्रभावांना लक्षणीयरित्या कमी किता येईल. यामध्ये मानसून नसतांना कामे हातात घेणे आणण स्र्ळावि क्षिण व गाळ उपसणी ननयंत्रण लागू किणे सामील आहे.

    शक्यता: 2

    परिणाम: 1

    िोखम: कमी

    प्रभयवयंची संभयवनय असलेले प्रकल्प घटक

    कमी न झयलेले प्रभयव कमी किण्र्यपूवी टयळणे आणण कमी किण्र्यचे उपयर् कमी केल्र्यनंति

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    15

    समुदाय-आधारित पयथवेक्षण आणण सािसांभाळ कायथक्रम ववकमसत किणे आणण लागू किणे

    समुदाय वैय्यजक्तक िवाबदािी घेणाि नाही आणण पयथवेक्षण आणण/ककंवा सािसांभाळ अपुिे असतील, असा िोखम आहे.

    शक्यता: 2

    परिणाम: 3

    िोखम: माफक

    समुदायाला लवकि आणण वतथमान प्रमाणे सामील करू न घेणे. ननणथयप्रकक्रया आणण पुढील चाल ूअसलेल्या प्रबंधनामध्ये सहभागाद्वािे कायथस्वाममत्व देणे. समुदायाने गनतववधींचे लाभ ओळखून घेण्याची खात्री किणे

    शक्यता: 1

    परिणाम: 3

    िोखम: कमी

    िैवव्यवस्र्ा संिक्षण, िीणोद्धाि आणण प्रबंधन गनतववधी हातात घेणे

    अत्यचधक कमी मादहती असलेल्या िीणोद्धाि पद्धती आणण/ककंवा अपयाथप्त प्रबंधन आणण पयथवेक्षणाच्या परिणामी मूळ िैव व्यवस्र्ांचे ह्रास होऊ शकत,े ि ेिैवव्यवस्र्ांमध्ये कृबत्रमरित्या घुसवलेले बदल आणण वांनित सुधािांमुळे होतात.

    शक्यता: 3

    परिणाम: 3

    िोखम: माफक

    सवथ िीणोद्धाि उपाय प्रायोचगकता अभ्यासामधील रूपिेषेतील आंतििाष्रीय सवोत्तम पद्धतीच्या पाहणीवि आधािलेले असणे, आणण समुदायाच्या सहभागाने, जिरे् कुठे आवर्शयक आहे नतरे्, पुढील सल्लागाि ननववष्टींद्वािे मादहती करून देणे

    प्रमशक्षण

    पयथवेक्षण योिनांची अंमलबिावणी किणे

    शक्यता: 2

    परिणाम: 2

    िोखम: कमी

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    16

    परिवेश िीणोद्धािाबाबतीत गनतववधींच्या कायाथन्वयनासाठी स्र्ाननक समुदायांच्या सदस्यांना ठेक्यावि लावणे

    या गनतववधीमध्ये स्र्ाननक समुदायासाठी नोकिय्ा आणण तात्पुित्या िोिगाि संधी ननमाथण किणे सामील असते

    या गनतववधीशी संबंचधत कोणतेही पयाथविणीय प्रभाव असण्याची शक्यता नाही.

    ठेक्यावि घेतलेल्या लोकांना ममळत असलेल्या आचर्थक लाभांची उपलब्धता किण्यासाठी कुटंुबाच्या सदस्यांकणून दबाव आणण आिोग्यसंबंधी मुद्द्यांसह सामाजिक प्रभाव असण्याची शक्यता आहे.

    शक्यता: 2

    परिणाम: 3

    िोखम: माफक

    हा प्रकल्प सुननजर्शचत कितो की, िोिगाि संधींमध्ये प्रवेश किणािय्ा लोकांना समुचचत प्रमशक्षण आणण वैय्यजक्तक आणण सामुदानयकरित्या त्यांच्या गनतववधींचे प्रबंधन किणें िाणून घेण्यासाठी योग्य सल्ला ददला िाईल.

    शक्यता: 1

    परिणाम: 2

    िोखम: कमी

    प्रभयवयंची संभयवनय असलेले प्रकल्प घटक

    कमी न झयलेले प्रभयव कमी किण्र्यपूवी टयळणे आणण कमी किण्र्यचे उपयर् कमी केल्र्यनंति

    िाखण िीणोद्धाि/पुनवसथन

    नहि खणण्याने लघुकामलक गाळ अस्तव्यस्त होणे आणण िमाव होईल.

    नहि आणण तात्पुित्या धिणांमुळे होणािे िलशास्त्रीय परिवतथन( लाटा तोणणें आणण गाळ िमावास वाव देण्यासाठीच्या तात्पुित्या जस्टक/प्लॅंक मभतंी)

    िाखण िीणोद्धाि गनतववधी गाळामध्ये िाहणािय्ा बेंचर्कं जिवांच्या परिवेशांमध्ये व्यत्यय

    शक्यता: 4

    परिणाम: 3

    िोखम: माफक

    िाखण तटीय ननयामन क्षेत्र सी.आि.झणे-१ खाली येतात, जिरे् कोणत्याही “कणक ढाच्या”ची पिवानगी पिवानगी, म्हणून केवल तात्कामलक ढाचचे उभािले िाऊ शकतात.

    प्रत्येक स्र्ळाकरिता -आिेख सुचारू किण्यासाठी आंतििाष्रीय व भाितीय सवोत्तम पद्धती- िीणोद्धाि कायथपद्धती( जिल्हा वनाचधकािय्ाकणे दाखल केलेल्या) स्र्ावपत केल्य िातील.

    शक्यता: 3

    परिणाम:2

    िोखम: माफक

  • I परिशिष्ट VI (b) – पर्याविण व सयमयजिक प्रबंधन ढयचय हरित हवामन ननधी अर्थसाहाय्य प्रस्ताव

    17

    आणून त्यांच्यावि प्रभाव पाणू शकतात.

    दमलत आणण आददवासी समुदायांच्या सदस्यांसह, स्र्ाननक समुदाय लाकूण व वनोत्पाद ममळवण्यासाठी िाखणांवि ववसंबून असू शकतात- लोकांना काही क्षेत्रांपासून वगळले िाऊ शकते.

    एमसण सल्फेट मातींचे संभाव्य अनाविण

    कायथपद्धतींवि सवथ कामगािांना प्रमशक्षण ददले िाईल.

    मानसून नसतांना काम हातात घेणें व क्षिण आणण गाळ उपसणी ननयंत्रण लाग ूकिणे

    समुदायाच्या समुचचत ववकासक्षमतसेह बेंचर्कं जिवांच्या अजस्तत्वामध्ये कोणत्याही बदलाच ेपयथवेक्षण किण्यासाठी प्रत्येक हस्तक्षेप स्र्ळावि कठोि पयथवेक्षण योिना ववकमसत केल्या िातील.

    तात्कामलक वगळणुकीमुळे ह्रास झालेल्या क्षेत्रांच ेिीणोद्धाि सुलभ होईल. नवीन सुिक्षेचे अर्थ काही क्षेत्रांच्या कायम काही वापि न किण्यापयंत मयाथददत असेल, पण समुदाय वादळी आक्रमनांववरद्ध िाखणांच्या आपत्कालीन कायथ व मासे व शेलकफशसाठी संगोपक म्हणून त्यांच्या कायाथने लाभ घेईल. सह-प्रबंधन व्यवस्र्ांद्वािे संसाधन उपयोग यंत्रणांवि �