ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान village...श...

22
ाम सामाजजक पजरवततन ऄजभयान (Village Social Transforming Mission) ची रायात ऄंमलबजावणीमये राय शासनाया सहभागाबाबत. महारार शासन ाम जवकास जवभाग शासनजनणतयमांकः ासाप - 2017/ .. 56 / यो - 3 बांधकाम भवन, मझतबान रोड, फोत, म ंबइ - 400 001 जदनांक : 25 सबर, 2017. वाचा:- 1) शासन जनणतय मांक:हीएसीएम:2016/..211/योजना-3, जद.29/12/2016. 2) शासन जनणतय मांक : ासाप - 2017/ .. 56 / यो - 3, जदनांक: 1 /3/2017. 3) शासनजनणतयमांक : ासाप - 2017/ .. 6 / यो - 3, जदनांक: 3/3/2017. तावना : महाराराय हे एक गतशील राय अहे. रायाने औोजगक व सेवा ेामये खूप अथक गती केली. परंत मागील काही वषामये रायात पडलेया दकाळामळे व कृषी ेातील ईपादनांमये ऄजनयजमतता अयामळे ामीण भागातील राहणीमान तणावाखाली अहे. यामळे रायामये नागरी भागामये झालेली गती ामीण भागात झाली नसयाचे जनदशतनास अले अहे. राय शासनाने ामीण भागातील दकाळावर मात करयासाठी ऄनेक वयंसेवी संथा व समाजसेवी यती यांया सहायाने य पातळीवर जवजवध कारची कामे हाती घेतली अहेत. या यजतजरत सामाजजकया मागास खेांचा जवकास करयासाठी जवजवध तरावर यन सऱ अहेत. तरीदेखील ऄजूनही ऄनेक अहानांवर तोडगा काढावयाचा अहे. रायातील खाजगी अजण सावत जनक कंपया तसेच जवीय संथा यांया कंपनी सामाजजक दाजयवाया मायमातन (CSR) रायातील ामीण महारारातील 1000 गावांचे पजरवततन घडवून अणावयाया ीने ामीण भागात शाळत जवकासासह ही गावे सम बनजवयाकरीता ाम सामाजजक पजरवततन ऄजभयान ( Village Social Transformation Mission) रायात राबजवयाबाबतचा जनणतय वरील संदभत मांक 2 ऄवये शासनाने घे तला अहे.

Upload: others

Post on 10-Mar-2020

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान (Village

Social Transforming Mission) ची राज्यात ऄंमलबजावणीमध्ये राज्य शासनाच्या सहभागाबाबत.

महाराष्ट्र शासन ग्राम जवकास जवभाग

शासनजनणतयक्रमाकंः ग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3 बाधंकाम भवन, मझतबान रोड, फोर्त, म ंबइ - 400 001

जदनाकं : 25 सप्र्ेंबर, 2017. वाचा:-

1) शासन जनणतय क्रमाकं:व्हीएसर्ीएम:2016/प्र.क्र.211/योजना-3, जद.29/12/2016.

2) शासन जनणतय क्रमाकं : ग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3, जदनांक: 1 /3/2017. 3) शासनजनणतयक्रमांक : ग्रासाप - 2017/ प्र.क्र. 6 / यो - 3, जदनांक: 3/3/2017.

प्रस्तावना : महाराष्ट्र राज्य हे एक प्रगतशील राज्य अहे. राज्याने औद्योजगक व सेवा क्षते्रामध्ये खूप अर्थथक प्रगती केली. परंत मागील काही वषामध्ये राज्यात पडलेल्या द ष्ट्काळाम ळे व कृषी क्षते्रातील ईत्पादनामंध्ये ऄजनयजमतता अल्याम ळे ग्रामीण भागातील राहणीमान तणावाखाली अहे. त्याम ळे राज्यामध्ये नागरी भागामध्ये झालेली प्रगती ग्रामीण भागात झाली नसल्याचे जनदशतनास अले अहे.

राज्य शासनाने ग्रामीण भागातील द ष्ट्काळावर मात करण्यासाठी ऄनेक स्वयंसेवी संस्था व समाजसेवी व्यक्ती याचं्या सहाय्याने य द्ध पातळीवर जवजवध प्रकारची कामे हाती घेतली अहेत. या व्यजतजरक्त सामाजजकदृष्ट्या मागास खेड्ाचंा जवकास करण्यासाठी जवजवध स्तरावर प्रयत्न स रू अहेत. तरीदेखील ऄजूनही ऄनेक अव्हानावंर तोडगा काढावयाचा अहे.

राज्यातील खाजगी अजण सावतजजनक कंपन्या तसेच जवत्तीय संस्था याचं्या कंपनी सामाजजक दाजयत्वाच्या माध्यमात न (CSR) राज्यातील ग्रामीण महाराष्ट्रातील 1000 गावाचंे पजरवततन घडवून अणावयाच्या दृष्ट्र्ीने ग्रामीण भागात शारॄत जवकासासह ही गाव ेसक्षम बनजवण्याकरीता ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान ( Village Social Transformation Mission) राज्यात राबजवण्याबाबतचा जनणतय वरील संदभत क्रमाकं 2 ऄन्वये शासनाने घेतला अहे.

Page 2: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी2

राज्यात ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबवून तीव्र द ष्ट्काळाला अजण दाजरद्रयता, शेतकजत, ईत्पन्न वाढ, स्वच्छता, बेघर संख्या आत्यादी ऄन्य सामाजजक अव्हानांना तोंड देणाऱ्या महाराष्ट्रातील १००० खेड्ाचंे रूपातंर अदशत खेड्ामंध्ये करून २०१८ पयंत ह्या कामाचा वगे वाढवण्यासाठी ऄसा अदशत जनमाण करणे हेच या ऄजभयानाचे म ख्य ईजिष्ट्र् अहे.

राज्यात ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबजवण्याकरीता जजल्हा स्तरावर संबंजधत जजल्हाजधकारी याचं्या ऄध्यक्षतेखाली प्रत्येक जजल्ह्यात जजल्हा ऄजभयान पजरषद स्थापन करण्याचा जनणतय वरील संदभत क्रमाकं 1 च्या शासन जनणतयान्वये राज्य शासनाने घेतला अहे. या जजल्हा ऄजभयान पजरषदेची भजूमका प्राम ख्याने गावातील स्थाजनक प्रशासनाला गाव जवकास अराखडा तयार करुन त्या गावात जजल्ह्यातील सवत योजना जोडणे हे अहे व गाव जवकास अराखडा ऄंमलबजावणी प्रगती अढावा घेणे हे अहे.

राज्यात ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबजवण्यासाठी गठीत करण्यात अलेल्या ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशन या कंपनीच्या Article Of Association मधील तरत दीन सार व्यवस्थापन व संरचना कंपनीने जनमाण केली अहे.

संचालक मंडळ (Board of Directors) :-

संचालक मंडळामध्ये 9 संचालक ऄसतील. सजचव, ग्राम जवकास हे या संचालक मंडळाचे कायमस्वरुपी पदजसद्ध संचालक राहतील. संचालक मंडळावर मा. म ख्यमंत्री हे एकावळेी एका वषासाठी ऄजतजरक्त संचालक म्हणनू संबंजधत जवभागाचं्या 2 सजचवानंा ककवा सामाजजक प्रजतष्ष्ट्ठत व्यक्तींना संचालक मंडळावर नामजनदेजशत करतील. सदर कालावधी संप ष्ट्र्ात अल्यावर ते संचालक मंडळावर फेरनामजनदेजशत करण्याकरीता पात्र ठरतील. या संचालक मंडळावर 6 संचालक हे ग्रामीण समाजजक पजरवततन फाउंडेशन या कंपनीकरीता रु. 10.00 कोर्ी योगदान देणाऱ्या भागीदारामंधून एका वषाकरीता जनय क्त केल ेजातील व ते प नर्थनय क्तीसाठी पात्र ठरतील. ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशनच्या संदभातील प्रशासकीय जनणतय संचालक मंडळामाफत त घेण्यात येतील. ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशन या कंपनीऄंतगतत म ख्य कायतकारी ऄजधकारी (CEO), म ख्य जवत्त ऄजधकारी (CFO), जमशन व्यवस्थापक व आतर मन ष्ट्यबळ याचं्या भरती, संरचना अजण व्यवस्थापनाबाबतचे सवत जनणतय संचालक मंडळ घेइल. ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशनचे म ख्य ईजिष्ट्र् ऄजवकजसत 1000 गावांमध्ये पजरवततन घडवून अणणे हे अहे. ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशन हे कंपनीच्या FCRA व AOA मधील तरतूदीन सार कायत करेल.

Page 3: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी3

सल्लागार मंडळ ( Council Of Patrons ) :-

राज्य ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान यशस्वीजरत्या राबजवण्यासाठी राज्य ग्राम सामाजजक फाउंडेशन या कंपनीला सहाय्य करण्यासाठी जवजवध क्षते्रातील तज्ञ व्यक्ती व सामाजजक संस्थाचंा सहभाग ऄसलेले सल्लागार मंडळ गठीत करण्यात अलेले अहे. या सल्लागार मंडळाचे ऄध्यक्ष मा. म ख्यमंत्री अहेत. तसेच या सल्लागार मंडळामध्ये ज्या कापोरेर् कंपन्यानंी या ऄजभयानासाठी रु. 10.00 कोर्ीचे योगदान ईपलब्ध करुन जदल ेअहे, ऄशा कंपन्याचं्या प्रजतजनधींचा या सल्लागार मंडळामध्ये समावशे ऄसेल. कोणतीही व्यक्ती ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशन या कंपनीमध्ये रु. ३.00 कोर्ी एवढा जनधी ईपलब्ध करुन देउन सल्लागार मंडळाचा सदस्य होण्यास पात्र होउ शकतील. सल्लागार मंडळाचे ऄध्यक्ष मा. म ख्यमंत्री सल्लागार मंडळावर तज्ञ व्यक्तीला “जवशेष जनमंजत्रत” म्हणनू जनय क्त करु शकतील. ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाच्या प्रगतीसाठी ईच्च दजाची माजहती/ज्ञान/साधनसामग्री सल्लागार मंडळ ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानास ईपलब्ध करुन देइल.

कायतकारी मंडळ (Executive Council):-

राज्य ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशन ऄंतगतत कायतकारी मंडळ गठीत करण्यात अल ेऄसून या कायतकारी मंडळामध्ये मा. म ख्यमंत्री यांनी नामजनदेजशत केलेले म ख्यमंत्री कायालयातील ऄजधकारी, मा. मंत्री (ग्राम जवकास) यानंी नामजनदेजशत केलेले ग्राम जवकास जवभागातील ऄजधकारी तसेच ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानामध्ये सहभागी झालेल्या सवत कॉपोरेर् कंपन्याचंे प्रजतजनधी याचंा समावशे ऄसेल.

कायतगर् (Working Group):-

राज्य ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशन माफत त कायतगर्ामध्ये संबंजधत क्षते्रातील तज्ञ व्यक्तींचा (Domain experts) समावशे ऄसेल. कायतगर् कंपनीच्या कामाच्या पद्धती जनजरृत करतील तसेच ते कायतकारी मंडळाला बाधंील ऄसतील. जनयामक मंडळाच्या जवकासाजधष्ष्ट्ठत कायांसाठी पायाभतू ठरणारी स स्पष्ट्र्, ऄचकू/स जनजरृत अजण रचनात्मक दजेदार कायतपद्धती तयार करण्याची जबाबदारी त्याचंी ऄसेल. कायतगर्ाचंे संजनयंत्रण जनयामक मंडळ व कायतकारी मंडळाने जनजरृत केलेल्या ऄजधकाऱ्यामंाफत त करण्यात येइल.

Page 4: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी4

जजल्हा ऄजभयान पजरषद (DMC):-

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत जनवडलेल्या ग्राम पंचायतींमध्ये जवकासाचे काम पजरणामकारकरीत्या अजण स रळीतपणे चाल ूऄसल्याची खात्री करुन घेण्यासाठी वरील संदभत क्रमाकं 1

च्या शासन जनणतयान सार प्रत्येक जजल्ह्यात जजल्हा ऄजभयान पजरषद (DMC) गठीत करण्यात येइल.

जजल्ह्यातील जनवडलेल्या गावाचंा शासकीय यंत्रणानंी व म ख्यमंत्री ग्रामीण जवकास फेलोज यानंी तयार केलेल्या ग्राम पंचायत जवकास अराखड्ास जजल्हा ऄजभयान पजरषद मंजूरी देइल व ऄंमलबजावणीकरीता सवत योजनाचंा समन्वय करेल.

ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशनमध्ये खालील घर्क ऄतंभूतत अहेत:-.

म ख्यमंत्री ग्रामीण जवकास फेलोजशप (CMRDF):

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाची ऄंमलबजावणी करण्यासाठी म ख्यमंत्री ग्रामीण जवकास फेलोजशप (CMRDF) या कायतक्रमाऄंतगतत ग्राम पजरवततक (rural fellows) यांची जनय क्ती जनवडलेल्या गावांमध्ये ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशनमाफत त करण्यात येइल. सदर कायतक्रमातंगतत ईच्चजशजक्षत ग्राम पजरवततकानंा जनवडलेल्या गावांमध्ये १1 मजहन्यात सामाजजक-अर्थथक जवकासाला चालना व गती देण्याची संधी जमळणार अहे. एका ग्राम पंचायतीसाठी एका ग्राम पजरवततकाची नेमणकू केली जाइल अजण त्या जनदेजशत भागाच्या जवकासासाठी एक शास्त्रीय संशोधन व्यक्ती (Scientific

Resource Person) व ईत्पे्ररक (Catalyst) या नात्याने जबाबदारी त्याचं्यावर ऄसेल. अपअपल्या भागातील गावाचं्या ग्राम पंचायतीत जवजहत म दतीत व पजरणामकारक पजरवततनासाठी या ग्राम पजरवततकानंी गावाचा शास्त्रोक्त ऄभ्यास करून तसेच Modern Data Tab वापरून ग्रामस्थाचंे सल्लागार म्हणनू काम करून गाव, ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशन व जजल्हा ऄजभयान पजरषदेमध्ये सेतू म्हणनू काम करावयाचे अहे. ग्रामस्थानंा शासकीय योजनांची माजहती देउन व शासकीय योजनाचंा कृतीसंगम (Convergence) करून गावाचा दृष्ट्र्ीकोन व्यापक करण्यासाठी प्रयत्न करणे ऄपेजक्षत अहे.

ग्राम पजरवततकाचंी (Rural fellows) ची कततव्ये व जबाबदारी:

ग्राम पंचायत अजण जजल्हा प्रशासन याचं्या सहाय्याने ग्राम पंचायत जवकास अराखडा तयार करणे ही ग्राम प्रवततकाची प्रम ख जबाबदारी अहे. ज्या ग्राम पंचायतींनी यापूवीच ग्राम पंचायत जवकास अराखडा तयार केला अहे ऄशा जठकाणी ग्राम पजरवततकानंी 14 व्या जवत्त अयोगातंगतत तरतूदी जवचारात घेउन नवीन स धारीत अराखडा सवके्षण करुन तयार करावा.

Page 5: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी5

जजल्हा प्रशासन, कॉपोरेर् कंपनी भागीदार अजण म ख्यमंत्रयाचंे कायालय याचं्यामध्ये समन्वय साधणे.

स्थाजनक पातळीवर जवकास अराखडा तयार करण्यासाठी ग्राम पंचायतीच्या सहभागाने काम करणे

लोकाचं्या गरजा जाणून घेण्यासाठी सामाजजक-अर्थथक पजरष्स्थतीचे शास्त्रीय दृष्ट्र्ीकोनातून जवशे्लषण करुन नाजवन्यपूणत (Innovative) प्रकल्प तयार करणे.

जजल्हा प्रशासनाकडून करावयाच्या प्रकल्पाची प्रभावीपणे ऄंमलबजावणी करण्यासाठी कृती-संशोधन (action-research) तयार करणे.

ग्रामीण जवकासासाठी केलेल्या कामासंदभात प्रगती ऄहवाल जनयामक मंडळ अजण कायतगर्ानंा सादर करणे

ग्राम पजरवततक (rural fellows) च्या ऄर्ी व शती:-

ग्राम पजरवततकानंी त्यानंा नेमून जदलेल्या ग्राम पंचायतींमध्ये वास्तव्य कराव.े ग्राम पजरवततकानंी सहभागी कॉपोरेर् कंपनीच्या ऄंतगतत धोरणाचंे पालन कराव े ग्राम पजरवततक हे ग्रामीण जवकास पजरवततन फाउंडेशन या स्वतंत्र कंपनीऄंतगतत कराराने

जनय क्त करण्यात अलेल े अहेत. त्याम ळे या ग्राम पजरवततकानंा त्याचं्या कंपनीतील कायतकाळानंतर रोजगारासाठी शासनावर कोणतेही ऄजधकार प्राप्त होत नाहीत.

गावाचंी जनवड: -

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत जनवडावयाच्या 1000 गावापंैकी 500 गावाचंी जनवड प्रम ख जवकास भागीदार ज्या गावांमध्ये प वीपासूनच कायतरत अहेत ऄशा गावामंधून करण्यात येणार ऄसून ईवतरीत 500 गावाचंी जनवड राज्यातील ऄजवकजसत गावामंधून ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशनमाफत त करण्यात येणार अहे.

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाची ईजिष्ट्रे्:-

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान यशस्वी होण्यासाठी जनजरृत करण्यात अलेली ईजिष्ट्रे् सोबतच्या सहपत्र-1 मध्य े नमूद केली अहेत. सदर ईजिष्ट्रे् प्राप्त करण्याकरीता जनजरृत करण्यात अलेले जनदेशक (indicators) सहपत्र-2 व योजनाचंे Matrix सहपत्र-3 मध्ये नमूद केली अहेत.

Page 6: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी6

ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशनऄंतगतत कायतपद्धती :-

ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशनने जवकजसत केलेल्या ईपयोजनावर (application) जनवडलेल्या गावाचंी म लभतू माजहती ग्राम पजरवततक हे जमा करतील. या जमा केलेल्या माजहतीचे वगीकरण करुन या माजहतीचा ईपयोग करुन स धारीत ग्राम जवकास अराखडा तयार करण्यात येइल.

ग्राम पजरवततक त्याचं्याकडे सोपजवण्यात अलेल्या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत जवकास अराखडा तयार करुन जजल्हा ऄजभयान पजरषदेला सादर करतील. सदर ग्राम पंचायत जवकास अराखडा हा ग्राम पजरवततक अजण जजल्हा ऄजभयान पजरषद याचं्या मागतदशतनाखाली ग्रामसभा ही तयार करेल. ग्राम पंचायत जवकास अराखड्ामध्ये प्राधान्यक्रम सूजचत करणे अवश्यक राहील.

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत जनवडलेल्या गावामंध्ये ह्या ग्रामीण सामाजजक पजरवततन फाउंडेशनकडून ईपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या जनधीमधून होणारा खचत हा सरपंच, ग्रामसेवक अजण ग्राम पजरवततक याचं्या मान्यतेने करण्यात येइल. ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशनमाफत त ग्राम जवकास अराखडयान सार खचत करण्यासाठी जवतरीत करण्यात येणारा जनधी गावपातळीवर ring fence करुन ईपलब्ध करुन देण्यासाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते ईघडण्यास व याकजरता संबंजधत गावाचंे सरपंच व ग्रामसेवक यानंा प्राजधकृत करण्यात येइल.

ग्राम पजरवततक हे जजल्हा ऄजभयान पजरषदेच्या सहाय्याने सवत शासकीय योजनाचं्या माध्यमात न ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबवतील.

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत राज्य शासनाची भजूमका:-

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत नोडल एजन्सी म्हणनू ग्राम जवकास जवभाग राहील.

महाराष्ट्र शासन अजण त्याऄंतगतत अजदवासी जवकास जवभाग, ग्राम जवकास जवभाग, सामाजजक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग, कौशल्य जवकास व ईद्योजकता जवभाग, जलसंधारण जवभाग, शालेय जशक्षण जवभाग तसेच ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानास अवश्यकता भासल्यास आतर जवभागाकंडून सहाय्य घेण्यात येइल.

Page 7: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी7

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत फलजनष्ट्पत्ती:-

ही ईजिष्ट्रे् साध्य करण्यासाठी ग्राम पजरवततक मदत करतील अजण संजनयंत्रण यंत्रणेने जदलेल्या अराखड्ाप्रमाणे ऄजवकजसत ऄसलेल्या १००० ग्राम पंचायतींची अवश्यक माजहती जमा करतील.

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच संचालक मंडळ व जनयामक मंडळाला भजवष्ट्यात ऄजभयानाच्या संजनयंत्रणजवषयक कायतपद्धतीबाबत ऄजभप्राय (feedback) सादर करण्यासाठी तज्ञ संस्थेची (expert agency) जनवड करण्यात येणार अहे.

राज्यात ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबजवण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागासंदभात जनणतय घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या जवचाराधीन अहे.

शासन जनणतय:

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबजवण्याकरीता राज्य शासनाच्या सहभागाबाबत स्पष्ट्र्ता येण्यासाठी खालीलप्रमाणे जनणतय घेण्यात येत अहे.

1) ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान राबजवण्यासाठी राज्य, जवभाग, जजल्हा, ताल का व ग्रामस्तरावर ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशनमाफत त गठीत करण्यात येणाऱ्या जवजवध सजमत्यांवर शासकीय ऄजधकाऱ्यानंा जनय क्त करण्यास व ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाच्या ऄंमलबजावणी संदभात सहकायत करण्यास मान्यता देण्यात येत अहे.

2) ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाकरीता मा. म ख्यमंत्री सहाय्यता जनधीमधील जवशेष द ष्ट्काळ जनवारणाकरीता देणगीदाराकंडून प्राप्त झालेल्या जनधीमधून या प्रकरणी जनधी ईपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत अहे.

3) ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत ग्राम जवकास जवभागास नोडल एजन्सी म्हणनू मान्यता देण्यात येत अहे.

4) ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत राज्य ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशन सवत राज्य प रस्कृत योजनासंंदभात ऄजभयानातंगतत जनवडलेल्या गावामंध्ये जनजरृत केलेल ईजदष्ट्र् प्राप्त करुन घेण्यासाठी व जवशेषत: सोबतच्या सहपत्र-2 व सहपत्र-3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पजरवततन जनदेशक (indicators) व योजनाचंे Matrix प्राप्त करण्यासाठी संबंजधत जवभागानंी प्राधान्याने अवश्यक कायतवाही करण्यास मान्यता देण्यात येत अहे.

Page 8: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी8

5) ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानातंगतत अजदवासी जवकास जवभाग, ग्राम जवकास जवभाग, सामाजजक न्याय व जवशेष सहाय्य जवभाग, कौशल्य जवकास व ईद्योजकता जवभाग, जलसंधारण जवभाग, शालेय जशक्षण जवभाग तसेच ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानास अवश्यकता भासल्यास आतर जवभागाकंडून सहाय्य घेण्यास मान्यता देण्यात येत अहे.

6) ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच सचंालक मंडळ व जनयामक मंडळाला भजवष्ट्यात ऄजभयानाच्या संजनयंत्रणजवषयक कायतपद्धतीबाबत ऄजभप्राय (feedback) सादर करण्यासाठी तज्ञ संस्थेची (expert agency) जनवड करण्यास मान्यता देण्यात येत अहे.

7) ग्राम सामाजजक पजरवततन फाउंडेशनमाफत त ग्राम जवकास अराखडयान सार खचत करण्यासाठी जवतरीत करण्यात येणारा जनधी गावपातळीवर ring fence करुन ईपलब्ध करुन देण्यासाठी गावस्तरावर स्वतंत्र खाते ईघडण्यास व याकजरता संबंजधत गावाचंे सरपंच व ग्रामसेवक यानंा प्राजधकृत करण्यास मान्यता देण्यात येत अहे.

सदर शासन जनणतय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा सकेंताक 201708141215115720 ऄसा अहे. हा अदेश जडजीर्ल स्वाक्षरीने साक्षाजंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशान सार व नावंाने.

ऄसीम ग प्ता सजचव, महाराष्ट्र शासन

प्रत,

1. मा. राज्यपाल याचंे सजचव, राजभवन, मलबार जहल, म ंबइ. 2. मा. म ख्यमंत्री याचंे प्रधान सजचव, मंत्रालय, म ंबइ. 3. सवत मा. मंत्री व मा. राज्यमंत्री याचंे खाजगी सजचव, मंत्रालय, म ंबइ.

Page 9: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी9

4. मा. जवरोधी पक्ष नेता, जवधान सभा / जवधान पजरषद, महाराष्ट्र जवधानमंडळ सजचवालय, म ंबइ.

5. मा. जवधानसभा व जवधान पजरषद सदस्य, महाराष्ट्र जवधानमंडळ, सजचवालय, म ंबइ. 6. मा. म ख्य सजचव याचंे वरीष्ट्ठ स्वीय सहायक, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, म ंबइ. 7. महालेखापाल (लेखा व ऄन ज्ञयेता /लेखा पजरक्षण ), महाराष्ट्र राज्य - 1 व 2, म ंबइ/नागपूर. 8. संचालक, ऄजधदान व लखेाजधकारी, म ंबइ. 9. संचालक, जनवासी लेखा परीक्षा ऄजधकारी, म ंबइ. 10. मा. ऄपर म ख्य सजचव/ प्रधान सजचव/ सजचव,मंत्रालयीन प्रशासकीय जवभाग, (सवत). 11. जवभागीय अय क्त (सवत). 12. जजल्हाजधकारी (सवत). 13. जजल्हा कोषागार ऄजधकारी, सवत. 14. म ख्य कायतकारी ऄजधकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ऄजभयान

बेलापूर, नवी म ंबइ. 15. म ख्य कायतकारी ऄजधकारी, जजल्हा पजरषद, सवत. 16. ग्रामजवकास व जलसंधारण जवभागातील सवत सह सजचव/ईप सजचव/ऄवर सजचव/कक्ष

ऄजधकारी, मंत्रालय, म ंबइ. 17. ईप सजचव, जनयोजन (का.1411 व 1414) मंत्रालय, म ंबइ

18. जवत्त जवभाग (का.व्यय-15 व ऄथत-17), मंत्रालय, म ंबइ 19. ईपाय क्त (जवकास), सवत, जवभागीय अय क्त याचंे कायालय. 20. प्रकल्प संचालक, जजल्हा ग्रामीण जवकास यंत्रणा, सवत 21. ऄजतजरक्त संचालक, एकाष्त्मक ग्रामीण जवकास कायतक्रम कक्ष, बाधंकाम भवन, फोर्त, म ंबइ. 22. जनवडनस्ती (कायासन योजना - 3).

Page 10: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी10

शासन जनणतय क्रमाकं ग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / योजना-3 जदनाकं 25/9/2017 चे सहपत्र-1.

ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयानाची ईजिष्ट्रे्

ऄ) अर्थथक ईजिष्ट्रे्:- 1. शेतकऱ्याचंे ईत्पन्न द प्पर् करणे (सद्याचे सरासरी प्रत्येक क र् ंबजनहाय ईत्पन्न रु.

7500/- अहे). 2. राज्यात देशातील सवोत्तम कृषी ईत्पादन दर गाठण्यासाठी जपकाचं्या प्रजत हेक्र्री

ईत्पादनात स धारणा करणे. 3. राज्यातील क र् ंबानंा दाजरद्रयरेषेवर अणणे. (सध्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी

17.35% लोकसंख्या दाजरद्रय रेषेखाली अहे). 4. राज्यातील य वकानंा कौशल्यजवषयक प्रजशक्षण देउन रोजगार ईपलब्ध करुन देणे.

अ) सामाजजक ईजिष्ट्रे् :- 1. सवत गावामंध्ये digital संपकत यंत्रणा स्थाजपत करणे.

2. सवत क र् ंबानंा पक्की घरे ईपलब्ध करून देणे.

3. सवत गावामंध्ये श द्ध अजण स रजक्षत पाणीप रवठा करणे.

ग्रामपंचायतीमध्ये पाण्याच्या ईपलब्धतेच्या हमीसाठी मानव संसाधनाचंा जवकास.

गावातील सवत घरानंा प रेसे श द्ध जपण्याच्या पाण्याचा प रवठा करणे. कृषी व कसचनासाठी पाण्याचा प रवठा करणे. पाण्याचा पजरणामकारक व प्रभावी वापर करण्याकरीता कसचन पद्धतीत स धारणा करणे.

जमीनीखालील पाणीसाठ्यात वाढ करणे तसचे एकूण पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी यंत्रणा ईभी करून गाव ेद ष्ट्काळम क्त करणे.

नैसर्थगक पद्धतींचा वापर करुन नद्या, नाले व झरे याचंी देखभाल करणे. इ. मानव जवकास ईजिष्ट्रे् : 1. बालमृत्य दरात (Infant Mortality Rate) लक्षणीय घर् करणे. 2. सवत गावांमधील अरोग्यजवषयक व स्वच्छतेचा दजा स धारणे.

Page 11: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प

शासनननर्णयक्रमाांकःग्रासाप - 2017/ प्र.क्र. 56 / यो - 3

पषृ्ठ11पैकी11

3. गावातील सवत घरामंध्ये अरोग्यदृष्ट्या योग्य स्वच्छतागृहे. सवत गाव ेहागणदारीम क्त करणे.

ई. शैक्षजणक व ज्ञान संपादनाची ईजिष्ट्रे् :- 1. सवत शाळामंधून सवत स्तरावर जशक्षणाच्या जवशेषत: प्राथजमक

जशक्षणाच्या फलजनष्ट्पत्तीच्या क्षते्रात स धारणा करणे. 2. जशक्षणाच्या दजात स धारणा. उ. पयावरणजवषयक ईजिष्ट्रे् :- 1. साम जहक शेतीला प्रोत्साहन देणे. 2. वन्यजीवन अजण जैव जवजवधतेचे संवधतन करणे. 3. जैवजवजवधता अजण वृक्षसंवधतनात वाढ.

*************

Page 12: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 13: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 14: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 15: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 16: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 17: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 18: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 19: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 20: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 21: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प
Page 22: ग्राम सामाजजक पजरवततन ऄजभयान Village...श सनननर णक र क ग र स प - 2017/ प र.क र. 56 / य - 3 प