महाराष्ट्र गौरव प~रस्कार ......स गर श क य न...

2
महारार गौरव पुरकार योजनेखाली सैयातील शैाययपदक/सेवापदक धारकाना अनुे य रकम मजूर करणेबाबत. हवलदार सायखेडे सागर अशोक जज. नाजशक. महाराशासन सामाय शासन जवभाग शासन जनणय माकः मगौपु-2019/.. 312 /28 मादाम कामा मागय, हुतामा राजगुऱ चौक, मालय, मु बई 400 032. तारीख: -6 /09/2019. वाचा 1) शासन जनणय,सा. . जव. . मासैम-2016 /. . 92(2)/28, जदनाक 30.11.2016 2) सचालक, सैजनक कयाण जवभाग, पुणे याचे प .16211/ गौ.पु /ताव/ सैकजव-16 / 2195, जदनाक 09/08/2019 . तावना महारार गौरव पुरकार योजनतगयत सैयातील 14 कारया शौययपदक/सेवापदक धारकाना शासकीय अनुदान देयाचा जनणय शासनाने घेतला आहे. . न 15169808 हवलदार एस लॅ सायखेडे सागर अशोक याना रारपती सजचवालयाया अजधसूचना .95 ेस/2017, जदनाक 15 ऑगट 2017 अवये सेना पदक हे पदक दान करयात आले आहे. न.15169808- एस लॅ. हवलदार सायखेडे सागर अशोक याना र. 6,00,000/- इतके अनुदान देयाचा ताव सचालक, सैजनक कयाण जवभाग, पुणे यानी सदभय . 2 या पावये सादर केला आहे. शासन जनणय उपरोत नमूद शासन जनणय व तावाया अनुषगाने खालील तयात दशयवयामाणे महारार गौरव पुरकार योजनेखाली अनुेय असलेली अनुदानाची रकम देयास शासनाची मजूरी दान करयात येत आहे. अ. . शौयय/सेवापदक धारकाचे पदनाम, नाव पा शौयय/सेवा पदक पदक ात झायाचा जदनाक देय एकूण रोख रकम (रपये) न.15169808- एस लॅ. हवलदार सायखेडे सागर अशोक मु.पो. पाटे , ता. चादवड, ज. नाजशक सेना पदक 15 ऑगट 2017 6,00,000 एकूण 6,00,000 2 महारार गौरव पुरकार योजनेअतगयत अनुे य ठरजवलेया रकमेपैकी 75 % हणजे र. 4,50,000/- ( र. चार लाख पास हजार फत) माणे शासकीय अनुदानातून तर उवयजरत 25 % रकम हणजे रपये 1,50,000/- ( र.एक लाख पास हजार फत ) माणे मुयमी सहायता (कारजगल) जनधीतून घेयात आलेया व रारीयीकृत बँके त सितीत गु तजवयात आलेया र.43,42,00,000/- रकमेया याजातून अदा करयात यावी.

Upload: others

Post on 21-Mar-2020

17 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र गौरव प~रस्कार ......स गर श क य न . 6,00,000/- तक न~द न द ण य च प रस त व स च लक,

महाराष्ट्र गौरव परुस्कार योजनेखाली सैन्यातील शैाययपदक/सेवापदक धारकाांना अनुज्ञये रक्कम मांजूर करणेबाबत. हवलदार सायखेडे सागर अशोक जज. नाजशक.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन जवभाग शासन जनणयय क्रमाांकः मगौप-ु2019/प्र.क्र. 312 /28

मादाम कामा मागय, हुतात्मा राजगुरू चौक, मांत्रालय, मुांबई 400 032. तारीख: -6 /09/2019.

वाचा 1) शासन जनणयय,सा. प्र. जव. क्र. मासैम-2016 /प्र. क्र. 92(2)/28, जदनाांक 30.11.2016 2) सांचालक, सैजनक कल्याण जवभाग, पणेु याांच ेपत्र क्र.16211/ गौ.प ु/प्रस्ताव/ सैकजव-16

/ 2195, जदनाांक 09/08/2019 .

प्रस्तावना महाराष्ट्र गौरव परुस्कार योजनेंतगयत सैन्यातील 14 प्रकारच्या शौययपदक/सेवापदक धारकाांना

शासकीय अनुदान देण्याचा जनणयय शासनाने घेतला आहे. . – नां 15169808 हवलदार एक्स लॅ सायखेडे सागर अशोक याांना राष्ट्रपती सजचवालयाच्या अजधसूचना क्र.95 पे्रस/2017, जदनाांक 15 ऑगस्ट 2017 अन्वये“ सेना पदक ” हे पदक प्रदान करण्यात आले आहे. नां.15169808- एक्स लॅ. हवलदार सायखेडे सागर अशोक याांना रु. 6,00,000/- इतके अनुदान देण्याचा प्रस्ताव सांचालक, सैजनक कल्याण जवभाग, पणेु याांनी सांदभय क्र. 2 च्या पत्रान्वये सादर केला आहे.

शासन जनणयय उपरोक्त नमूद शासन जनणयय व प्रस्तावाच्या अनुषांगाने खालील तक्त्यात दशयवल्याप्रमाणे

महाराष्ट्र गौरव परुस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेली अनुदानाची रक्कम देण्यास शासनाची मांजूरी प्रदान करण्यात येत आहे. अ. क्र.

शौयय/सेवापदक धारकाच ेपदनाम, नाव व पत्ता

शौयय/सेवा पदक

पदक प्राप्त झाल्याचा जदनाांक

देय एकूण रोख रक्कम

(रुपये) नां.15169808- एक्स लॅ. हवलदार

सायखेडे सागर अशोक मु.पो. पाटे, ता. चाांदवड, जज. नाजशक

सेना पदक 15 ऑगस्ट 2017 6,00,000

एकूण 6,00,000 2 महाराष्ट्र गौरव परुस्कार योजनेअांतगयत अनुज्ञये ठरजवलेल्या रक्कमेपैकी 75 % म्हणज े रु. 4,50,000/- ( रु. चार लाख पन्नास हजार फक्त) प्रमाणे शासकीय अनुदानातून तर उवयजरत 25 % रक्कम म्हणज े रुपये 1,50,000/- ( रु.एक लाख पन्नास हजार फक्त ) प्रमाणे मुख्यमांत्री सहायता (कारजगल) जनधीतनू घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयीकृत बकेँत सद्यस्स्ितीत गुांतजवण्यात आलेल्या रु.43,42,00,000/- रकमेच्या व्याजातून अदा करण्यात यावी.

Page 2: महाराष्ट्र गौरव प~रस्कार ......स गर श क य न . 6,00,000/- तक न~द न द ण य च प रस त व स च लक,

शासन जनणयय क्रमाांकः मगौपु-2019/प्र.क्र. 312 /28

पषृ्ठ 2 पैकी 2

3. वरील पजरच्छेद क्र. 2 मध्ये नमूद शासन अनुदानातनू द्यावयाच्या रकमेपोटी होणारा खचय रु. 4,50,000/- (रुपये चार लाख पन्नास हजार फक्त) इतका खचय 'मागणी क्र.ए-4, लेखाजशषय 2075, सांकीणय सवयसाधारण सेवा, 800 - इतर खचय, (00)(05) शौयासाठी पाजरतोजषके (2075 011 3) 05 - बजिसे' या लेखाशीषाखाली सन 2019-20 या जवत्तीय वषाकरीता रु.2,08,71,000/- (रुपये दोन कोटी आठ लाख एक्काहत्तर हजार फक्त) इतक्या मांजूर अियसांकल्पीय तरतुदीमधून भागजवण्यात यावा. तसेच सदरचा खचय हा माजसक जनधी जववरणपत्रानुसार करण्याची दिता घेण्यात यावी. 4. प्रस्तुत प्रकरणी 'आहरण व सांजवतरण अजधकारी', म्हणनू जजल्हा सैजनक कल्याण अजधकारी,नाजशक याांना प्राजधकृत करण्यात येत आहे.सदरची रकक्म जजल्हा सैजनक कल्याण अजधकारी, नाजशक याांनी कोषागार कायालय, नाजशक येिून आहरीत करुन सांबांजधताांना जवहीत पध्दतीने जवतरीत करण्यात यावी., 5. वरील तक्त्यात नमूद केलेली सांबांजधत रक्कम लाभार्थ्याची पात्रता काळजीपवूयक तपासून जवहीत मुदतीत देण्याच्या सचूना सांचालक, सैजनक कल्याण जवभाग, पणेु याांनी त्याांच्या अजधनस्त असलेल्या िेत्रीय अजधका-याांना द्याव्यात व तत्सांबांधीचा अहवाल तात्काळ शासनास पाठवावा. 6. हा शासन जनणयय, जवत्त जवभागाच्या सहमतीने जनगयजमत केलेल्या शासन जनणयय, सामान्य प्रशासन जवभाग, शासन जनणयय, क्र मासैम-2016 /प्र. क्र. 92(2)/28, जदनाांक 30.11.2016 मधील मागयदशयक तत्वाांचा अवलांब करुन जनगयजमत करण्यात येत आहे.

सदर शासन जनणयय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्िळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201909061622525807 असा आहे. हा आदेश जडजीटल स्वािरीने सािाांजकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु.म.खाडे )

उप सजचव,महाराष्ट्र शासन. प्रत,

1. महालेखापाल (लेखा परीिा)-1/2, महाराष्ट्र, मुांबई/नागपरू, 2. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1/2, महाराष्ट्र, मुांबई/नागपरू, 3. महालेखापाल (स्िाजनक जनकाय लेखा परीिा व लेखा) महाराष्ट्र, मुांबई-32, 4. कमाांडर, महाराष्ट्र-गुजरात एजरया मुख्यालय, कुलाबा, मुांबई 400 005, 5. जजल्हाजधकारी, नाजशक, 6. जजल्हा कोषागार अजधकारी, नाजशक, 7. सांचालक, सैजनक कल्याण जवभाग, पणेु 411 006 ( 5 प्रती), 8. जजल्हा सैजनक कल्याण अजधकारी, नाजशक, 9. सह सांचालक, लेखा व कोषागार, सांगणक कि, 5 वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुांबई,

10. महासांचालक, माजहती व जनसांपकय महासांचालनालय मुांबई 12 नां.15169808- एक्स लॅ. हवलदार सायखेडे सागर अशोक मु.पो. पाटे, ता. चाांदवड, जज. नाजशक 13 जवत्त जवभाग (व्यय 4) मांत्रालय, मुांबई 400 032, 14 प्रत सांग्रहािय.